आज आपण पहाणार आहे मधुमेह कसा कंट्रोल करायचा आणि हा आ-जार मुळापासून कसा घालवायचा. अगदी कमी वयात मधुमेह हा आजार अनेक जणांना होऊ लागला आहे मधुमेह होऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल किंवा मधुमेह झाला आहे हे नष्ट करायचा आहे तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा.
बेलाची पाने साधारणतः बेलाची पाने हे महादेवांच्या पूजे मध्ये हे बेलपत्र वापरली जातात जणे करून महादेव आपल्यावर प्रसन्न होतील मात्र हीच बेलाची पाने आपला मधुमेह सुद्धा कंट्रोल करू शकतात पण हि पाने किती घ्यायची आणि कशी घ्यायची याची पद्धत आपल्या माहिती असायला हवी. बेलाच्या पानात अशी औ-षधी गुण गुणधर्म आढळतात की जे आपल्या रक्तातील शुगर कंट्रोल मध्ये करतात.
दररोज सकाळी उपाशी पोटी काहीही न खाता बेलाची 7 ते 8 पाने रोज चावून खाल्ली तर तुम्हाला आयुष्यात कधीही मधुमेह होणार नाही जर मधुमेह झाला असेल तर तो कंट्रोल मध्ये येईल आणि काही दिवसातच मधुमेह मुळासकट निघून जाईल. जर तुम्हाला हे पाने जाऊन खाता येत नसतील तर बेलाचे पान वाळवून त्याचे पावडर करून पाण्यात टाकून सुद्धा पिऊ शकता किंवा या पानाचा रस काडून सुद्धा पिऊ शकता.
जर तुम्हाला त्याचा लवकर रिजल्ट हवा असेल तर तुम्ही 7 ते 8 पानाचा रस घ्या आणि त्यात काळी मिरी या काळ्या मिरीचे पावडर टाका आणि ते रस सेवन करा तुम्हाला दिसेल की तुमचे मधुमेह 3 ते 4 दिवसात कंट्रोल मध्ये आली आहे. तुमच्या जवळपास जर बेलाचे झाड नसेल तर तुम्ही एकदाच पाने आणून वाळवून पावडर करून ठेऊ शकता आणि 1 ग्लास पाण्यात 1 चमचा पावडर टाकून तुम्ही उपाशी पोटी सेवन करा. हा एक रामबाण उपाय आहे की जे मधुमेहाला अगदी 100% मुळापासून संपून टाकतो.
बेलफळ हे छोट्या नारळाप्रमाणे असते. कीड, रोगराई यापासून बचाव करण्यासाठी बेलाच्या झाडावर कसलेही औषध फवारावे लागत नाही. या झाडाचे आयुष्य मोठे असते. बेलफळ नियमित खाल्याने आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे होतात. त्यात मेंदूचे विकार दूर करण्यापासून ते स्मरणशक्ती सुधारण्यास त्याची मदत होते. तसचे पोट साफ रहाणे, पचनशक्ती सुधारण्याबरोबर मुळव्याधीसाठीही बेल उपयुक्त ठरतो.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.