वृद्धाश्रमात काम करणाऱ्या या आजीबरोबर त्याच्या मुलाने जे केले ते पाहून डोळ्यात पाणी येईल.!

ट्रेंडिंग

जानकीबाई घरकुल वृद्धाश्रमाला सकाळच्या पोळी बनवत असे.त्या बाईंना साधारण 60 70 च्या आसपास एवढ्या पोळ्या किंवा चपात्या बनवाव्या लागत असे. जर कोणी खाल्ली किंवा कोणी नाही खाल्ली कधीतरीच दोन कमी त्यामुळे पन्नास एक पीठ असलेल्या पोळ्या त्या या वृद्धाश्रमात इतक्या सहज बनवत असे.संध्याकाळी बरेच जण करत तर अगदी काही जण भात खात असत पण म्हणजे थोडक्यात जानकीबाई एक वेळेस खान वर जाऊन भागत असेल तर आजही जानकीबाई नेहमीप्रमाणे पोळ्या करायला आल्या.

तरी चेहऱ्यावर यांच्या काही समाधान नव्हते. वृद्धाश्रमाच्या संचालिका माईंच्या लक्षात आले आणि त्यांनी विचारले की काय झाले? तेव्हा बाईने पदर लावला डोळ्यांना.. आणि म्हणाल्या मी आज मुलाला सांगितले की एक दिवस सगळ्यांना छान पैकी तूप लावून पोळी बनवून देते ही मंडळी रोज कोरड्या चपात्या खातात. आता ती सगळी मंडळी यांना जर तुपाची पोळी दिली तर जो काही खर्च होईल..तू देशील का.?

मला त्याचेच खर्च मलाही माहितीये कि तो एका पत पेढी मध्ये शिपाई आहे त्याची बायको घरी शिवणकाम करून संसाराला थोडाफार हातभार लावते आणि मला इथे पैसे मिळतात. गरज भागवायची पण म्हटलं एखाद दिवस जरा काय हरकत आहे याचा खर्च करायला इतके बोलून पुन्हा पदर डोळ्याला जानकीबाई ने लावला.खमंग आणि गोडसर वास स्वयंपाक घरातून आला.

हे वाचा:   स्पा म’साजच्या नावाखाली चालू होता असला व्यवसाय..सुंदर मुली स्वतःहून ग्राहकांना बोलवून घ्यायच्या..

जानकीबाई ने प्रश्नार्थक बघितले.संचालिका बाईनी जानकी बाईंना स्वयंपाकघरात जायला सांगितले तिथे आत गेल्यावर आपल्या आपल्या लेकाला सुनेला आणि कॉलेज शिकणारी नातवाला तिथे बघून बाई चकित झाल्या. सून आणि नातू प्रत्येक ताटात पोळी पुरणपोळी वाढत होते आणि लेक प्रत्येक पोळीवर तूप वाढत होता.

अगदी सहजपणे कोणाला कोणाकोणाला तूप तूप हे ही विचारून त्या प्रमाणात तो वाढत होता.आता आपल्या गोंधळलेल्या आईकडे बघून दिलखुलास हसत हसतच मी तुझा लेक आहे तोपर्यंत संचालिका बाईही जानकीबाईच्या पाठी येऊन उभ्या राहिल्या त्या म्हणाल्या की बाई कालच फोन आला होता तुमच्या लेकाचा आणि त्यांनी मला सांगितले होते तुम्ही सगळे घेऊन येणार आहे.

आज इथे मला मात्र काहीही न सांगण्याबद्दल विनंती केली होती आणि लेक जानकीबाई त्याच्याकडे बघत बोलू लागला. तेव्हाच माझ्या मनात आले होते तूप हवे तर पुरण पोळी हवीच पण म्हटलं तुला जरा धक्का द्यावा म्हणून मग तुला नाही जमणार म्हणालो.मी आणि खर्चाचे भाडे वाढले तुझ्या समोर जे काही खर्च सांगितले मला ते तर खरेच शक्य होते.. ना मग आता एवढा खर्च झाल्यावर घरी तिथे कसं काय बघायचं असे बाकी म्हणाल्या.तेव्हा लेक म्हणाला आपल्या घरापासून दूर सोडून तिथे मला रात्रीची सेक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी मिळते.

हे वाचा:   पन्हाळगडाला वेढा देणाऱ्या सिद्धी जौहरचा मृत्यू कसा झाला ? एक रहस्य..माहित नसलेला इतिहास जाणून घ्या..महाराजांनी कशाप्रकारे युक्ती केली पहा..

रात्री आठ ते सकाळी आठ येथून सकाळी नऊ ते चार पतपेढीत काम करणार. घरी येऊन लोकांकडे काम करणार घरी येणार आणि पुन्हा घराबाहेर पडणार ड्युटी ला जायला… अरे नको रे इतका ताण घेऊ नये म्हणून मी कुठे काय मिळते का ते बघ म्हणतं जोराची मिठी मारली आणि आत्तापर्यंत सगळी मंडळी ही एक एक जागेवर बसलेली मात्र अजून कोणी बसलेले नव्हते तिथे जाऊन बाई बसल्या.

अचानक एक आजोबा उठले आणि वदनी कवळ घेता या मंत्राचा जप करू लागले आणि सगळ्यांनी जेवण करण्यास सुरुवात केली. सगळ्यांनी जानकी बाईंना शुभेच्छा दिल्या कारण की आज जेवण बाईंच्या कडून सगळ्यांना मिळणार होते, त्यामुळे वृद्धाश्रम मधील सर्व सदस्य अत्यंत आनंदीत होते त्यांच्या सर्वांच्या चेहर्‍यावर आनंद वाहत होता.आजोबांनी सगळ्यांचे आभार मानले तसेच आजोबांनी सुनेचे सुद्धा आभार मानले आणि सुनेच्या उच्च विचारसरणी मुळे किंवा प्रेमामुळे सुद्धा आयुष्यात तुला कधीच वृद्धाश्रमवरची पायरी चढायला लागू नये अशी प्रार्थना सुद्धा केली आणि रोज कडक आवाजामध्ये वदनी कवळ बोलणारे आजोबा आज भावनिक होऊन मंत्र म्हणत होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.