पतीची प्रगती होत नसेल ,आर्थिक नुकसान होत असेल तर महिलांनी रोज करावा हा उपाय.!

अध्यात्म

पतीची प्रगती होत नसेल तर पतीची आर्थिक प्रगती होत नसेल त्याचबरोबर घरातील इतर अन्य सदस्यांची आर्थिक प्रगती होत नसेल तर घरातील महिलांनी रोज करावा हा एक महत्त्वपूर्ण असा उपाय. हा उपाय केल्याने महिलांच्या पतीची प्रगती होईल किंवा हा उपाय केल्याने घरातील इतर सदस्यांचे सुद्धा आर्थिक प्रगती लवकर होईल.

घरात सुख समृद्धी शांती वैभव नांदू लागेल आणि हा उपाय आणि १००% उपाय देणारा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त पूजेची एक सुपारी लागणार आहे. ही सुपारी आपल्याला कोणत्याही पूजेचा दुकानावर सहज उपलब्ध होईल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला नवीनच सुपारी आणायचे आहे. घरातील कोणतीही जुनी सुपारी आपल्याला वापरायची नाही.

ही सुपारी बाजारातून आणल्यानंतर कोणत्याही वेळी आपण देवघरात ठेवू शकता. या सुपारीवर हळद, कुंकू, अक्षता वाहून पूजा करावी त्याचबरोबर त्या सुपारीची दिव्याने ओवाळणी सुद्धा करायची आहे त्यानंतर आपल्याला या सुपारीला पाहून एक मंत्र २१ वेळा म्हणायचा आहे. मंत्र पुढील प्रमाणे आहे “ओम नमो भगवते वासुदेवाय”

हे वाचा:   घरात ठेवा नक्की या ३ वस्तू; कर्ज फिटेल,नजरदोष,बाधा संपतील,पैशाच्या राशी लागतील.!

या मंत्राचा आपल्याला २१ वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर एका पांढर्‍या शुभ्र कपड्यांमध्ये ही सुपारी बांधायची आहे त्यानंतर ही सुपारी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ डाव्या किंवा उजव्या बाजूला वर लावायची आहे परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या की ही सुपारी आपल्याला घराच्या आतील बाजूने लावायची आहे ,असे केल्याने आपल्या घरातील सदस्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये वाढ होऊन लागेल.

अचानक पैसा येऊ लागेल , धनाचे वेगवेगळे मार्ग खुले होऊ लागते परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या की हा उपाय फक्त घरातील महिलांनीच करायचा आहे. अशा प्रकारे अतिशय साधा आणि सोपा व सर्व सिद्धी प्रदान करणारा असा महत्त्वाचा उपाय आहे. अवश्य करून पाहा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

हे वाचा:   देवघरात ही 1 चूक कधीच करू नये , नाहीतर भयंकर परिणाम भोगावे लागतील ! आजच जाणून घ्या..

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.