पिठात मिक्स करा हा १ रुपयाचा पदार्थ; झुरळ आणि पाल ५ वर्ष तरी घरात दिसणार नाहीत.!

ट्रेंडिंग

घरातील पीठ वापरून हा घरगुती उपाय एक वेळ करा. तुमच्या घरामध्ये पाल, झुरळ, डास, माश्या पाच वर्ष दिसणार नाही. हा उपाय अतिशय रामबाण आहे. बाजारामध्ये पाल, डास यांच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी विविध औषधे आपल्याला मिळत असतात परंतु हे औषध सगळे रासायनिक असल्यामुळे अनेकदा त्यांचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर सुद्धा होऊ शकतो व त्याचबरोबर अनेकांच्या घरी लहान मुलं सुद्धा असतात.

अशा वेळी रासायनिक पदार्थ वापरणे गं”भीर होऊन जाते म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. या घरगुती उपायाच्या माध्यमातून आज आपण पाल, डास यांना पळवणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

जसे की आपल्या सर्वांना माहितीच आहे की, पाल, डास,माश्या जास्त प्रमाणामध्ये स्वयंपाक घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि आपल्याला स्वयंपाक या ठिकाणीच करावा लागत असल्यामुळे अनेकदा आपण रासायनिक पदार्थ वापरताना आपल्याला विचार सुद्धा करावा लागतो म्हणूनच घरच्या घरी करता येणारे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत.

हे वाचा:   या 3 गोष्टी केल्यावर अंघोळ केलीच पाहिजे, नाहीतर असे काही होईल ज्याची कल्पना पण तुम्ही केली नसेल..

हा उपाय अतिशय साधा सोपा पण तेवढाच प्रभावी आहे.आपल्याला हा घरगुती उपाय आवश्‍य करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला पीठ लागणार आहे. दोन ते तीन चमचे कोणत्याही पदार्थाचे म्हणजेच धान्याचे पीठ घेऊन आपण कणीक बनवायची आहे आणि त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे तो दुसरा पदार्थ म्हणजे बोरिक पावडर. बोरिक पावडर आपल्याला किराणा दुकानांमध्ये तसेच मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होते.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ते दोन चमचा बोरिक पावडर वापरायची आहे त्यानंतर थोडे पाणी मिसळून आपल्यालाही असे बारीक बारीक गोळे बनवायचे आहे आणि त्यानंतर ही गोळे ज्या ठिकाणी पाल सर्वाधिक येते अशा ठिकाणी ठेवायचे आहे.

हे पदार्थ खाल्ल्याने पाल, झुरळ मरणार नाही परंतु त्याच्या उग्र वासाने झुरळ आपल्या घरामध्ये कधीच परत फिरणार नाही अशा पद्धतीने हा उपाय केल्याने आपल्या घरातील पाल झुरळ व त्यांच्या समस्या पूर्णपणे दूर होणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.

हे वाचा:   पुण्यातील वैश्या व्यवसायांसाठी प्रसिद्ध असलेले बुधवार पेठेचे ध-क्कादायक सत्य..जर मुलगी गोरी व सुंदर असेल तर..