सकाळी उठताच बोला फक्त हे २ शब्द; मनातील सर्व इच्छा होतील पूर्ण.!

अध्यात्म

मानवी जीवन म्हटले की सुख-दु:ख तथा चढ-उतार समान स्वरूपात येतात आणि या शिवाय आयुष्याला काही अर्थ आणि रस राहत नाही. परंतू कित्येक वेळा अस होत की आपल्या आयुष्यातील संकटे किंवा नैराश्य कमी होण्याचे नावच घेत नाही या उलट दिवसा न दिवस वाढतच जाते.

मानसिक त्याबरोबर आर्थिक समस्या आपल्याला नेहमी आपल्या सोबतच असतात तसेच परिवारिक म’त’भे’द आपल्याला खूप त्रास देत असतात. मित्रांनो यावर आम्ही तुमच्यासाठी एक साधा सोपा उपाय घेवून आलो तो करताच तुमच्या आयुष्यातील सर्व नैराश्य दूर होवून जाईल. होय असा एक मंत्र आहे ज्याचे उच्चारण करताच तुम्ही आपले आयुष्य पुन्हा एकदा नव्या जोशात जगण्यास सुरवात कराल. चला तर पुढिल लेखात जाणून घेवूया या मंत्राबाबत.

मित्रांनो भगवान शिव शंकर महादेव हे अतिशय भोळे आहेत आणि म्हणूनच यांना भोलेनाथ सुद्धा म्हटले जाते. भोलेनाथांना प्रसन्न करण अतिशय सोप्प आहे शिवाय जर तुमच्यावर त्यांची कृपा दृष्टी पडली की तुमचे दिवस बदलायला वेळ लागणार नाही. ते तुमच्या आयुष्यातील सर्व नैराश्य समस्या दूर करुन तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद प्रदान करतील तसेच तुम्हाला सर्वत्र मान सन्मान मिळू लागेल ज्या क्षेत्रात जाल तिथे तुम्हाला फक्त यश आणि नफा होत राहिल.

हे वाचा:   ही 5 स्वप्न चुकूनसुद्धा कोणाला सांगू नका अन्यथा होतील त्याचे विपरीत परिणाम.!

मात्र या धावत्या जगात महादेवांची नित्य पूजा करणे आपल्याला कधी-कधी शक्य नसते म्हणूनच मित्रांनो सकाळी उठताच हा मंत्र बोला तुमच्या सगळ्या प्रार्थना भगवान शिव शंकरांपर्यंत पोहचतील. भगवंत फक्त भावाचे भुकेलेले आहेत त्यांना तुमचा पैसा नको तुमचे पंच पकवान नकोत तर त्यांना फक्त तुमची खरी भक्ती खरी श्रद्धा आणि आस्था हवी असते. तुमचे मन साफ असेल तर तुमच्यावर देवांची कृपा नेहमी राहिल.

मित्रांनो हा मंत्र तुम्ही सकाळी उठताच आंघोळीच्या आधीच बोलू शकता. उठताच देवाच्या या चमत्कारी मंत्राचे उच्चारण केल्यास तुम्हाला आर्थिक, मानसिक आणि परिवारिक सुख मिळेल जिवनातिल सर्व नैराश्य दूर होईल आणि सुखाची सकाळ येईल.

हा मंत्र पुढिलप्रमाणे आहे ‘पराग्रे वसते लक्ष्मी परम अध्ये सरस्वती परम गुले गोविंदा प्रभाते पर दर्शनम’ या मंत्राचे नित्य पठण केल्यास आपल्या कुंडलीत कोणत्या ही प्रकारचा दोष राहणार नाही तसेच आपल्या घरातील अडचणी संकटे दूर होतील आपल्याला यश मिळेल जीवनात आनंद प्राप्त होईल. भगवंताच्या कृपेने आपल्याला लक्ष्मी म्हणजे धन सरस्वती म्हणजे ज्ञान मिळेल.

हे वाचा:   या दिवशी केस कापलात तर घरात येईल कायमची गरिबी; कायमचे व्हाल कंगाल..?

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.