कुणाचीही आणि कुठलीही खाज, खरूज, नायटा या उपायाने हमखास होईल कायमची नष्ट.!

आरोग्य

खाज, खरूज, नायटा अगदी लवकर दूर करणारा असा हा एक महत्त्वाचा उपाय. हा उपाय काही दिवस केला तर तुमच्या चेहऱ्यावरील खाज पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे. अनेकदा धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या शरीराला घाम भरपूर येत असतो. आपण आपल्या शरीराची स्वच्छता ठेवून सुद्धा अनेकदा काखेमध्ये, मांड्यांमध्ये आपल्याला खाज येऊ लागते व फंगल इन्फेक्शन होत असते.

अनेक औषधे उपचार करून सुद्धा त्याचा काही फायदा आपल्याला उपयोग होत नाही म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत आयुर्वेदिक उपचार घेऊन आलेलो आहोत. हा उपाय जर काही दिवस केला तर तुमच्या शरीरावर खाज खरूज नायटा झालेले आहे ती पूर्णपणे दूर होण्यास मदत होणार आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला नवरत्न तेल घ्यायचे आहे. या तेलाचा वापर करून आपल्या शरीरावरील खास आपण दूर करणार आहोत. हे तेल वापरल्याने आपल्या शरीराची खाज पूर्णपणे दूर होते त्याच बरोबर आपल्या त्वचेचे पोत जर नीट ठेवण्यासाठी या तेलाचा उपयोग तुमच्या शरीराला नुसार त्वचेवर एवढी खास इन्फेक्शन झालेला आहे त्यानुसार तुम्ही तेल घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी कापूर वापरायचा आहे.

हे वाचा:   हे ३ घरघुती उपाय १ मिनिटांतच करतील तुमचे दात सुंदर व चमकदार..!

कापुर पुन्हा बहुतेक वेळा आपण पूजेमध्ये वापरत असतो परंतु या कापूर चे औषधी गुणधर्म सुद्धा आहे. कापुरच्या अंगी अँटीबॅक्टरियल गुणधर्म असल्याने आपल्या त्वचेवरील जे काही बॅक्टेरिया वाढलेली आहे ते नष्ट करण्यासाठी कापूर मदत करत असतो त्या नंतर आपल्याला तुरटी वापरायची आहे. तिच्या अंगी अँटी सेप्टिक गुणधर्म असल्याने हा गुणधर्म दूर करण्यासाठी मदत करत असतो.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला तुरटीची पावडर करायचे आहे आणि त्यानंतर कापूर व तुरटी दोन्ही पदार्थ तेला मध्ये टाकायचे आहे त्यानंतर हे सगळे मिश्रण एकजीव करून कापसाच्या साहाय्याने आपल्या शरीरावरील जी प्रभावित जागा आहे अशा ठिकाणी आपल्याला तेल लावायचे आहे. हा उपाय जर आपण दोन आठवडे सातत्याने केला तर आपल्या शरीरावरील कोणत्याही प्रकारचा त्वचारोग असेल तो पूर्णपणे दूर होण्यासाठी मदत होणार आहे. हा उपाय अतिशय साधा सोपा असला तरी अतिशय प्रभावी आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.

हे वाचा:   रोज रात्री दुधासोबत फक्त अर्धा चमचा या पद्धतीने घ्या..जो'श रात्रभर कायम राहील..मुलांची उंची झटपट वाढेल..थकवा अशक्तपणा कधीच येणार नाही...

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.