या पानांचा काढा प्या,फळ किंवा बिया; हृदयात ब्लोकेज राहणार नाही, हृदय होईल मजबूत.!

आरोग्य

आज आपण हृदयातील ब्लॉकेज लक्षणे यावर घरगुती उपाय करणार आहोत. आपल्या हृदया मधे ब्लॉकेज आहे का? हे लक्षणे तपासून घेण तसेच वारंवार डोकेदुखी, चक्कर येणे ,बेशुद्ध होणे, वारंवार दम लागणे ,साध्या कामाने देखील लगेच थकवा जाणवणे आणि पाठीमध्ये तीव्र वेदना च्या कळा चालू असणे, हात पाय दुखणे, अशक्तपणा वाटणे ,थंडी लागणे अशी समस्या जर वारंवार होत असतील तर ब्लॉकच्या लक्षणा कडे दुर्लक्ष करू नये याची अशी लक्षणे असल्यास वेळीच खबरदारी घ्या तसेच डाळिंब आहेत हे हार्ट ब्लॉकेज दूर करतात डाळींब आहे खूप उपयुक्त ठरते.

डाळिंबामध्ये हायटोक केमिकल्स असल्या मुळे रक्तवाहिन्या मजबूत होतात म्हणुन च दररोज एक डाळिंब सेवन करायला हवे किंवा त्याचा ज्यूस तरी प्यायला तरी चालेल तसेच दालचिनी शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी दालचिनी चा उपयोग होतो तसेच ह्याने हृदय देखील मजबूत होते.

दालचिनीचा एक छोटा तुकडा घेऊन तो दिवसभरामध्ये चघळत बसला तरीही त्याने हृदयविकाराचा धोका टळतो दमा किंवा श्वासोश्वास या आजारावर देखील उपयुक्त ठरते तसेच जवसाच्या बिया मध्ये देखील ओमेगा फेट्टी असिड खूप प्रमाणात असते तसेच हृदयविकाराचा धोका पासून सुटका होते. जवसच्या बिया एक चमचा पाण्यामध्ये रात्री भिजत ठेवा आणि ते पाणी सकाळी उठून प्या आणि त्याच्या बिया तशाच जाऊन अनुशापोटी खा यामुळे रक्तवाहिन्या शुद्ध होतात आणि हृदयविकाराचा धोका टळतो त्याच प्रमाणे लसुण हे रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो.

दररोज सकाळी अनुशापोटी दोन लसणाच्या पाकळ्या चावून खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. पक्षाघाताचा धोका देखील कमी होतो तसेच हळद देखील रोग प्रतिकारशक्ती वाढवते. शरीर शुद्ध ठेवते. विषाणूंचा प्रभाव कमी करून हृदय मजबूत करण्याचे काम हळद करत असते त्यासाठी एक चमचा हळद गाईच्या दुधामध्ये टाकून प्यायल्याने फायदा मिळतो. जर तुम्हाला दूध आवडत नसेल तर कोमट पाण्यामध्ये देखील तुम्ही हळद टाकून घेऊ शकतात त्याचप्रमाणे लिंबू मध्ये देखील विटामिन सी भरपूर प्रमाणामध्ये असते, जे आपल्या शरीरा करता खूप उपयुक्त आहे यामुळे रक्तवाहिन्या सूज येत नाही रक्त प्रवाह सुरळीत राहते.

हे वाचा:   कानाच्या सर्व समस्या गायब कानातील मळ बिना औषधा शिवाय फक्त एक मिनिटात बाहेर फेका तसेच ऐकण्याची शक्ति दोन पटीने वाढवणारा साधा सोपा घरगुती उपाय ..!!

कोलेस्टरॉल लेव्हल कमी होते. पोटाचे विकार निघून जाते व रोगप्रतिकारशक्‍ती भरपूर प्रमाणात वाढते. वजन देखील कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.तसेच हा उपाय खूप फायदेशीर ठरतो. रोज सकाळी अनुशापोटी एक लिंबाचा रस कोमट पाण्यामध्ये प्यायल्याने खूप फायदा होतो यामुळे ब्लोकेज सुद्धा निघून जाण्यास मदत होते.

तसेच द्राक्ष अतिशय स्वादिष्ट आणि गुणकारी आहे तसेच द्राक्षांमध्ये सुद्धा विटामिन सी, ई विटामिन हे फायबर हे भरपूर प्रमाणात असून द्राक्ष खाल्ल्यामुळे शरीरामध्ये नवीन पेशी निर्माण होतात आणि यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, ताकद मिळते व यामुळे हृदय मजबूत होते तसेच आल्याने देखील खूप फायदे होते आल्याचे तुम्ही नित्यनेमाने सेवन केली तर हाड ब्लॉकेज रोखण्यास व हृदयविकार दूर ठेवण्यास मदत होते व यामुळे रोगप्रतिकारशक्‍ती भरपूर प्रमाणात वाढते त्यामुळे दिवसातून एकदा तरी आल्याचा एक छोटासा तुकडा दिवसभरात चगळून खावा.

किंवा आल्याचे एक चमचाभर रस काढावे आणि ते प्यावे यामुळे नक्कीच फायदा होतो. तुळस देखील हृदयविकारावर खूप गुणकारी मानली गेली आहे. पंचवीस ते तीस पाने तुळशीची द्यायची आहे ती स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे व त्याचा काढा तयार करायचा आहे त्याच्यामध्ये आर्ध लिंबाचा रस व अर्धा चमचा मध टाकुन हे मिश्रण तुम्ही बनवून गेला तर त्याने हृदयविकाराचा धोका टळतो हार्ट ब्लॉक निघून जाण्यासाठी हा अतिशय सोपा आणि गुणकारी उपाय मानला गेला आहे.

हे वाचा:   हा काढा फक्त एकदाच घेतल्यावर रोगप्रतिकारक शक्ती दुपट्टीने वाढू लागते..ऑक्सिजन लेवल १००, कफ पातळ होवून बाहेर..

त्याच प्रमाणे दुधीभोपळ्याचा अनुशापोटी रोज सकाळी ज्यूस घेतला त्याने देखील फायदा होतो किंवा दुधी भोपळ्याची भाजी सुद्धा तुम्ही आराम मध्ये देऊ शकता दो दुधी भोपळा च्या भाजीमुळे हृदयाची कार्यक्षमता वाढते ब्लोके चा धोका टळतो त्याचप्रमाणे हृदयविकाराचा धोका पासून या गोष्टीचं वस्तूंच पालन करत चला आणि त्याच प्रमाणे मिठाचं सेवन कमी करावे, मैदा देखील कमी करावा व साखर या पदार्थाचा वापर टाळत चला तसेच टेंशन ताण तणाव असू नये तसेच पुरेशी झोप म्हणजे आठ तासाची झोप असावी धु’म्रपा’न या पासून लांब रहा आणि रोज थोडा व्यायाम करत चला यामुळे हृदयविकाराचा धोका तुम्ही घरच्याघरी सहजपणे टाळू शकता.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.