फक्त 2 दिवसात संसर्ग संपवा, घरीच बनवून घ्या हे औषध; आयुष्यात कधीच दवाखान्यात जावे लागणार नाही.!

आरोग्य

सध्या देशामध्ये बाहेर सगळीकडे भयानक परिस्थिती पसरलेली आहे. प्रत्येक जण आरोग्याच्या दृष्टीने काळजी करीत आहे अशा मध्येच आपण सर्वजण आपल्या आरोग्य जपत आहोत परंतु अनेक वेळा वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे सुद्धा सर्दी ,खोकला ,ताप यासारख्या समस्या उद्भवत आहेत आणि या समस्या जरी लहान असला तरी कधी मोठ्या होतील याची कल्पना नाही.

म्हणून प्रत्येकाने आपले आरोग्य कसे चांगले राहील याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण अशी काही महत्त्वाचे उपाय जाणून घेणार आहोत… जेणेकरून घरच्या घरी आपल्याला उपाय करता येणार आहेत.हा उपाय साधा सोपा पण तेवढाच प्रभावी आहे. सध्याच्या दिवसांमध्ये प्रत्येक जण आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी मदत करत आहे. हा उपाय केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा मजबूत होणार आहे. चला तर मग जाणून घेणे हा एक महत्वाचा असा उपाय.

आपल्या स्वयंपाक घरामध्ये लसूण हा सहज रित्या उपलब्ध असतो लसून असतो. लसूनाला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे. लसूणच्या अंगी अँटीबॅक्टरियल अँटिऑक्सिडंट गुणधर्म असल्याने आपल्या शरीरातील जे काही विषारी घटक आहेत ते बाहेर काढून टाकण्यासाठी लसूण आपल्याला मदत करतो हा उपाय करण्यासाठी आपल्याला लसूणच्या चार ते पाच पाकळ्या द्यायचे आहेत, त्या बारीक वाटून त्याचा रस काढून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे मध.

हे वाचा:   रात्री दुधात घालून घ्या फक्त १ चमचा; रोगप्रतिकारक ताकद प्रचंड वाढेल,कोणताच आजार जवळपास थांबणार नाही.!

मध मध्ये आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त मानले गेलेले आहे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन असतात, जे आपल्या शरीराला रोगप्रतिकारक शक्ती बहाल करत असतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा मध लागणार आहे त्यानंतर आपल्याला लसणाच्या पाकळ्या यांचा जो रस काढलेला आहे त्यामध्ये एक चमचा मध मिसळायचे आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून दिवसभरातून दोन वेळा चाटण बनवून द्यायचे आहे.

असे केल्याने आपली सर्दी खोकला पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे त्याच बरोबर जर तुम्हाला श्वास घेण्याची समस्या असेल तर ही समस्या सुद्धा पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे. अनेकांना हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो कारण ती लसुन मधील आवश्यक घटक आपल्या शरीरातील कोलेस्ट्रोल कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि चांगले कोलेस्टरॉल वाढवण्याचा प्रयत्न करतात.

हे वाचा:   चंदनापेक्षाही मौल्यवान आहे हे कडुनिंब तेल; नीम तेल, केसांच्या सर्व समस्यांवर अत्यंत गुणकारी.!

या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला हृदय विकाराचा झटका सुद्धा उद्भवत नाही त्याचबरोबर अतिरिक्त वजन सुद्धा वाढत नाही लसुण मध्ये अँटीअक्सिडेंट गुणधर्म असल्याने आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी निर्माण होत नाही आणि परिणामी आपले वजन नियंत्रणात राहते . जर हा उपाय आपण आठवडाभर मनापासून केला तर आपल्या शरीरातील असंख्य आजार पूर्णपणे दूर होऊन जाण्यास मदत होणार आहे म्हणून हा अतिशय साधा सोपा परंतु प्रभावी उपाय जरूर करा आणि आपले आरोग्य जपा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.