श्रीकृष्ण सांगतात ज्या घरात राहतात या 5 वस्तू गरीबी त्यांच्यापासून नेहमी लांबच राहते.!

अध्यात्म

आपल्याला खाते कार्यामध्ये अडचणी निर्माण होत असतील तर त्यासाठी आपल्या घरातील वास्तुदोष सुद्धा कारणीभूत ठरू शकतो. यापासून संरक्षण मिळण्यासाठी व आपल्याला धन वैभव प्राप्त करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही महत्त्वाचे उपाय सांगण्यात आले आहेत. म्हणूनच वास्तुशास्त्रामध्ये अशा काही महत्त्वाच्या वस्तू सांगण्यात आलेल्या आहेत ज्या वस्तू आपण घरामध्ये ठेवले तर आपले घर नेहमी धनाने वैभव आणि सुख समृद्धीने भरलेले असते त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे पाण्याने भरलेला घडा घराच्या उत्तर दिशेला पाण्याने भरलेला घडा जरूर ठेवावा.

यामुळे घरामध्ये धनाची हानी होत नाही जर तुमच्याकडे मोठा घडा नसेल तर आपण मातीचा छोटासा माठ सुद्धा उत्तर दिशेला ठेवू शकतो. त्याचबरोबर हा मातीचा घडा व माठ कधीच रिकामा होऊ देऊ नये या गोष्टीकडे प्रकर्षाने लक्ष द्यायला हवे. त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे हनुमानाची मूर्ती. घराच्या नैऋत्य दिशेला हनुमानाची मूर्ती किंवा फोटो जरूर ठेवावा व या फोटोचे नेहमी पूजन करावे त्याचबरोबर माता महालक्ष्मी व कुबेर यांचा फोटो तसेच स्वास्तिक आपल्या घराच्या प्रवेश द्वाराजवळ नेहमी लावलेले असावे.

यामुळे घरामध्ये कोणत्याच गोष्टीची कमतरता लागत नाही त्यानंतर तिसरी वस्तू आहे वास्तू देवाची मूर्ती. ज्या घरामध्ये वासुदेवाची मूर्ती असते त्या घरांमध्ये वास्तुदोष राहत नाही व त्या घरांमध्ये नेहमी सुख शांती वैभव नांदू लागते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पिरॅमिड असायला हवे ज्या घरामध्ये पिरामिड असते ते घर नेहमी सुखाने भरलेली असते व त्या घरातील सदस्यांचे उत्पन्न नेहमी वाढत असते म्हणूनच ज्या ठिकाणी आपले घरात येणे जाणे जास्त असते अशा ठिकाणी पिरॅमिड हे तुम्ही चांदीचे धातूचे बनवून तिथे जाऊ शकतात.

हे वाचा:   शरीराच्या या भागावर आजच बांधा काळा धागा; प्रत्येक वस्तू येईल तुमच्या घरात.!

चांदीचा किंवा धातूचा मासा व कासव घरामध्ये ठेवणे अतिशय शुभ मानले जाते असे केल्यामुळे घरातील वाईट शक्ती पूर्णपणे नष्ट होऊन जातात. ज्योतिष शास्त्रामध्ये आपल्या घरातील गरिबी दूर करण्यासाठी अनेक महत्त्वाचे उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय जर आपण मनोभावाने केले तर आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव वर्धन मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षित होत राहते.

त्याच बरोबर तुम्हाला पैशाची कमतरता जाणवत असेल तर अशा वेळी वास्तुशास्त्र मधील व ज्योतिष शास्त्र मधील उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते त्याचबरोबर देवपूजा करत असताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे अक्षदा असतात अक्षदा शिवाय देवपूजा अपूर्ण मानली जाते हळद कुंकू गुलाल यांच्या बरोबरच नंतर सर्वात शेवटी अक्षदा देवांना वाहिली जाते तुझ्या अर्चना करत असताना जेव्हा आपण एखाद्याला टिळक लावत असतो अशावेळी अक्षदा सुद्धा त्याच्या कपाळी लावलेला असतात.

हे वाचा:   या पानावर लिहा मनातील इच्छा; दोन दिवसातच पूर्ण होईल, चमत्कार स्वतः पहा.!

हिंदू धर्मशास्त्रामध्ये तांदूळ म्हणजेच अक्षदा याचे अनन्य असे महत्व आहे. अक्षदा शिवाय कोणतीही पुजा अपूर्ण मानले जाते म्हणूनच धनप्राप्ती करण्यासाठीसुद्धा तांदळाचे अनेक उपायसुद्धा केले जातात. जर आपल्याला धरती करायचा असेल तर अशावेळी 21 पिवळ्या रंगाचे तांदूळ लाल रंगाच्या वस्त्यांमध्ये भाग 2 नियमितपणे पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये माता महालक्ष्मीची कृपा होते व आपल्या जीवनामध्ये प्रणव वैभव येऊ लागते.

ही पुरचुंडी आपल्याला आपल्या पाकिटामध्ये ठेवायची आहे. हे कुणाला दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर पाकिटामध्ये फाटलेल्या वस्तू अजिबात ठेवू नये तसेच घराच्या चाव्या सुद्धा पाकिटामध्ये ठेवू नये असे केल्याने आपल्या पाकिटामध्ये पैसे टिकत नाही. शास्त्रानुसार पिवळे केलेले तांदूळ हे आपल्या पाकीट्यामध्ये ठेवले तर आपल्यावर आता महालक्ष्मीची कृपा लवकर होते व आपल्या जीवनामध्ये धन समृद्धी लवकर येऊ लागते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.