देव दर्शनानंतर लोकं मंदिरात का बसतात.? ९९% लोकांना माहिती नाही याचे खरे कारण.!

अध्यात्म

आपण आपले कुलदैवत आपल्या श्रद्धा स्थल दैवत, गावदेवी दैवतांचा कृपा आशीर्वाद घेण्यासाठी गावी जात असतो आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन चरणी आशीर्वाद घेत असतो.

दर्शन घेऊन झाल्यानंतर देवासमोर मंदिरामध्ये थोडा वेळ बसतो तसेच हे आपल्याला आपल्या पूर्वजांनी सांगितलेलेच आहे की आपण जेव्हा केव्हा मंदिरामध्ये जातो त्यानंतर थोड्या वेळही आपण देवासमोर बसले पाहिजे परंतु देवासमोर मंदिरामध्ये का बसावे.? बसल्यानंतर काय जप करावे.? काय म्हणावे तसेच देवासमोर कसे बसावे.? कसे बसू नये.? हे बऱ्याच जणांना माहित नाही.

त्यावरून बऱ्याच चुका करतात त्यावर आपण आता जाणणार आहोत. नक्की काय करायचे. जेव्हा जेव्हा आपण देवदर्शनासाठी मंदिरामध्ये जातो तेव्हा देवासमोर मंदिरात अवश्य बसले पाहिजे. ही परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. जेव्हा केव्हा आपण देवासमोर बसाल तेव्हा आपले तोंड देवाकडेच असले पाहिजे.

कधीही आपली पाठ देवाकडे नसावी कारण मंदिरांमध्ये दैवी शक्तीचा वास असतो आणि तिथे सातत्याने सकारात्मक ऊर्जा वाहत असते. मंदिरामध्ये प्रत्येक जण येणाऱ्या साठी सकारात्मक ऊर्जा सक्रिय असते. ती शक्ती किती ग्रहण करू शकतो हे आपल्यावर असते. या सर्व शक्तींचा केंद्रबिंदू देवांच्या मुर्तीत असतो आणि अशावेळी जर आपण देवाकडे पाठ करून बसलो तर ती शक्ती ऊर्जा आपल्याला मिळत नाही.

हे वाचा:   खरा रुद्राक्ष ओळखण्यासाठी वापरा हि पद्धत; आयुष्यात कधी फसण्याची वेळ येणार नाही.!

त्यामुळे आपले मुख्य लक्ष देवाकडेच असावे व त्या वेळी इतर कोणतेही विचार मनात न ठेवता देवाचं नामस्मरण हा श्लोक आपल्याला म्हणायचं आहे . तो बऱ्याच जणांना माहीत नाही तो श्लोक असा आहे की जेव्हा आपण देवदर्शनासाठी जातो देवासमोर बसतो तेव्हा हा श्लोक नामसमरणानाणे अवश्य म्हणायचा आहे. अनायसे मरण विना दैन्यय जीवनम देहान्त तव सानिध्यम देही मे परमेश्वरम हा श्लोक आपल्याला म्हणायचं आहे.

त्याचा अर्थ असा आहे की, हे परमेश्वरा मला जेव्हा केव्हा मृत्यू देशील तेव्हा बिना त्रासाचा मृत्यू दे. असे जीवन दे ते आत्मनिर्मण असावे. मी कोणावरही अवलंबून असू नये,असं जीवन मला दे ‌ आणि जेव्हा मृत्यू येईल तेव्हा तुमचे दर्शन होउ दे हे प्रभू मला हा असा आशीर्वाद द्यावा त्यावेळेस हा पण असा जप श्लोक करायचा आहे. ज्या वेळेस तुम्ही देवदर्शनाला देवासमोर बसाल तेव्हा. तसेच डोळे बंद करून हा श्लोक म्हणायचा आहे आणि अवश्य प्रार्थना करायची आहे.

हे वाचा:   पूजा करतांना दिवा फडफडणे ,फुल पडणे ,डोळ्यात पाणी येणे ,आळस येणे याचा काय आहे अर्थ.?

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.