आपल्या आईच्या पार्थिवास चिताग्नी देण्यास या इंजिनिअर मुलाने दिला नकार..पण शेवटी झाले असे काही की जाणून आपले सुद्धा होश उडतील..

ट्रेंडिंग

आपल्याला सध्या माहित आहे कि संपूर्ण भारतात को रो नाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशभरात चांगलाच धु माकूळ घातला आहे. आज को रोनाने एक गं भीर रूप धारण केलं आहे. ज्यामुळे आज हजारो माणसे म रत आहेत. दोन वर्षांपूर्वी चीन ने संपूर्ण जगाला या महामा रीमध्ये ढकलून दिले, ज्याचे परिणाम आपण आज सुद्धा बघत आहे.

यामुळे कित्येक घरे, कित्येक कुटुंबे कायमची उ ध्वस्त झाली आहेत, तसेच को रोना मुळे मृ त्यूची संख्या देखील वाढत आहे. तसेच आपण पाहत असाल कि जरी कोणत्या परिवारातील सदस्य को रोनामुळे मे ला तरी सुद्धा काही नातेवाईक तसेच परिवारातील सदस्य त्या मे लेल्या व्यक्तीच्या अं त्य संस्कराला जातात.

पण मुंबईमध्ये तर माणुसकीला का ळिमा फा सणारी घटना घडली आहे, होय कालच एका ६० वर्षीय वृद्ध महिलेचा को रोनामुळे मृ त्यू झाला, तसेच आम्ही आपल्याला सांगू इच्छितो कि त्या वृद्ध महिलेला जेव्हा द वा खा न्यात भरती करण्यात आले तेव्हा पासून तिच्या कुटुंबातील एकही व्यक्ती तिथे हजर नव्हती.

हे वाचा:   या एका शापामुळे महिला भोगतायत त्यांची मा'सिक पाळी ! बघा तो कोणता शाप होता..ज्यामुळे स्त्रियांना हे सोसावे लागते

पण जेव्हा काल तिचा मृ त्यू झाला तेव्हा तिच्या घरातील सदस्यांना म्हणजेच तिच्या मुलाला असे कळवण्यात आले, पण या पोटच्या गोळ्याने कळस गाठल्याची घटना येथे घडली. होय या एका नामांकित कंपनीमध्ये इंजिनिअर असलेल्या या मुलाने सरळ पालिकेच्या आयुक्तांना एक पत्र लिहले.

आणि त्यामध्ये त्याने लिहिले कि माझ्या घरात एक लहान मुलगी आहे तसेच बायको सुद्धा आहे आणि मी जर माझ्या आईच्या अं त्य संस्कराला आलो तर मला सुद्धा को रोना होऊ शकतो, त्यामुळे मी अं त्यसंस्कराला येऊ शकत नाही त्यामुळे तुम्हीच अं त्यसंस्कर करावेत असे पत्र लिहून त्याने आपली जबाबदारी सरळ झटकली, त्याला याची सुद्धा जाणीव नव्हती कि ती आपली आई आहे.

शहराच्या दक्षिण झोनमध्ये राहणाऱ्या या युवकाने मात्र काल कळसच गाठला, एवढेच नाही तर ती बॉ डी दवाखान्यात ११ तास तशीच पडून होती. शेवटी तो मृ तदे ह काही सा माजिक कार्यकर्त्यांनी स्म शानभूमीत आणला. पण तिथे सुद्धा त्या देहाची हे ळसांड झाली, तब्ब्ल पाच तास हा मृ त दे ह तिथे प डून होता.

हे वाचा:   दूध गरम केल्यानंतर किंवा फ्रिजमध्ये ठेवल्यावर का नासत नाही.? ९०% लोकांना माहित नसलेली माहिती.!

पण नंतर याची माहिती पालिकेच्या आयुक्तांना देण्यात आली, आणि शेवटी पालिका आयुक्त राजूरकर यांनीच त्या वृद्ध महिलेवर अंत्यसंस्कार करून सा माजिक बांधिलकी जपली. पण त्या मुलाने केलेले हे कृत्य नक्कीच माणुसकीला का ळिमा फा सणारे होते, ज्या आईने त्याला मोठे केले, शिकवले त्याच आईची त्याने आज ही दशा केली. घोर कलयुग आले आहे असेच आपल्याला म्हणायला लागेल.

खरंच हा को रोना माणसाला खूप काही शिकवत आहे, या जगात कोणी कोणाचं नसतं असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही, कारण मेल्यावर सुद्धा त्या आईची हे ळसांड थांबली नाही. खरचं माणसाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे कि आपण कोणत्या दिशेला जात आहोत.