घरात दारिद्रता जाणवू लागली असेल तर लगेच बंद करा हि ५ कामे; अन्यथा घर पुर्णपणे होऊन जाते बरबाद.!

अध्यात्म

अनेकदा खूप मेहनत करून सुद्धा आपल्याला त्या कामाचे योग्य ते फळ मिळत नाही ,त्यामुळे आपण नेहमी चिंतित राहतो. आपण मन लावून काम करतो परंतु ते कामाचे योग्य फळ आपल्याला का मिळत नाही असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात. नेहमी आपण तणावाखाली असतो.

अनेक प्रश्न अडचणी वारंवार उभी असतात म्हणूनच जर तुमच्या सुद्धा घरामध्ये असेच काही घटना घडत असेल किंवा पैसा तुमच्याकडे टिकत नसेल सतत काही ना काही घटना घडत असतील दारिद्रता गरिबी कंगाली आर्थिक परिस्थिती चांगली नसेल वारंवार काही संकट उभी होत असेल तर त्या सगळ्या गोष्टींचा निवारा करण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत आणि अनेकदा या सगळ्या घटना घडण्यासाठी काही गोष्टी सुद्धा कारणीभूत ठरतात.

जी आपण आपल्या घरामध्ये करायला नाही पाहिजे तर तुमच्या बाबतीत सुद्धा या घटना घडत असतील तर तुम्हाला आजच्या आज या पाच काही घटना आहेत तुम्हाला थांबवायला हवे अन्यथा माता महालक्ष्मी तुमचे घर सोडून जाऊ शकेल. चला तर मग जाणून घेऊया नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत याची आपण काळजी घेतली पाहिजे.

अनेकदा आपण रात्री झोपताना पीठ मळून ठेवतो कारण की जेणेकरून आपल्याला सकाळी पीठ मळायला वेळ वाचेल आणि ते फ्रीजमध्ये ठेवतो खरं तर हे अत्यंत चुकीचे आहे. अनेक वेळा आपण रात्री जेवण बनवून फ्रीजमध्ये ठेवून ते सकाळी खातो अशा प्रकारचे जेवण हे राक्षसी जेवण बनवले जाते आणि जेव्हा आपण एक जेवण फ्रिज मध्ये ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी खात होते खाण्यासाठी सिद्ध नसते यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या घरामध्ये कंगाली गरिबी प्रवेश करते म्हणून कणिक रात्रभर भिजवून फ्रीजमध्ये ठेवू नये.

अनेक वेळा आपण वारंवार स्वच्छता करत असतो. स्वच्छतेची आवड आपल्याला खूप असते परंतु अनेकदा आपण रात्री झोपतांना उष्टी भांडी तसेच ठेवत असतो ते रात्री स्वच्छ परत नाही यामुळे अनेकदा गरिबी निर्माण होत असते. अनेक महिला पायामध्ये पैंजण व पायाच्या बोटामध्ये बेलवे परिधान करत असतात.

हे वाचा:   शनिवारी कोणत्याही काळ्या कुत्र्याला खाऊ घाला फक्त हि एक वस्तू; लगेच मिळेल चमत्कारिक फायदा.!

अनेकदा हे आपल्याला चांदीचे पाहायला मिळते पण जर तुमच्याकडे खूप सारे पैसे असतील तर काहीजण सोन्याची सुद्धा पैंजण बेलवे घालत असतात परंतु असे करणे म्हणजे चुकीचे मानले गेलेले आहे याचा विपरीत परिणाम तुमच्या पतीवर होऊ शकतो आणि परिणामी आर्थिक परिस्थिती सुद्धा कंगाली ची ठरू शकते म्हणून पायामध्ये नेहमी चांदीच्या वस्तू परिधान करायला हव्यात.

आपल्यापैकी अनेक जण पाळत नाही कोणत्याही दिवशी काही कार्य करतात अनेक जण शनिवार शनिवार बुधवार या दिवशी केस दाढी करत असतात परंतु या दिवशी अशा प्रकारचे कार्य करणे चुकीचे मानले जाते त्याच बरोबर महिला कोणत्याही दिवशी केस धूवत असतात. या गोष्टीसुद्धा अनेकदा आपल्या जीवनामध्ये नकारात्मक गोष्टी घडत असतात आणि या सगळ्या गोष्टी कोणत्याही दिवशी केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःखाला आमंत्रीत करण्यासारखे ठरते म्हणून या गोष्टी करू नये.

आपल्यापैकी अनेकांना पैसे नीट सांभाळण्याची माहिती नसते. अनेकांकडे भरपूर पैसा असतात अशी लोकं पैशाची काळजी घेत नाही नकारात्मक गोष्टी मध्ये वाईट गोष्टी मुळे नशा करण्यामध्ये पैसे उधळत असतात यामुळे अनेकदा आपण आपण महालक्ष्मी चा अपमान करत असतो. आपल्या सर्वांना माहितीच आहे की माता महालक्ष्मी चंचल आहे. ती चंचल स्वभावाची असल्याने एका ठिकाणी कधीच थांबत नाही तर तुम्हीसुद्धा पैशाची उधळपट्टी करत असाल तर तुमच्यावर वाईट वेळ नक्की येऊ शकते म्हणून पैशाचा विचार पैशाचा वापर योग्य पद्धतीने करायला हवा.

अनेकदा अनेक घरांमध्ये स्त्री-पुरुष वारंवार भांडत असतात. अनेकदा भांडण करताना काही वेळा परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते आणि मारहाणी सुद्धा घडत असते अशावेळी पती द्वारे स्त्रियांना मारहाण सुद्धा केली जाते हे अतिशय वाईट आहे चुकीचे आहे. ज्या घरामध्ये अशा प्रकारे होत असतात त्या घरांमध्ये कधीही माता महालक्ष्मी टिकत नाही कारण की आपण घरातील महिलांना मग ती स्त्री असुदे, माता असुदे , बहीण असू दे किंवा पत्नी अशांना आपण माता महालक्ष्मी चा दर्जा देत असतो.

हे वाचा:   खूप पैसा कमवायचा असेल तर इथे ठेवा लवंग आणि वेलची; पैसा इतका येईल कि सांभाळताही येणार नाही.!

पण जर आपण त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार करत असू तर प्रत्यक्ष माता महालक्ष्मी व अत्याचार केल्यासारखे होते म्हणून जर अशा काही घटना घडत असतील तर तुमच्या जीवनामध्ये नकारात्मकता येईल अस त्याच बरोबर तुमच्या जीवनाचा नाश होण्याची शक्यता सुद्धा असते म्हणून या गोष्टी शक्यतो टाळायला हव्यात.

अनेक जण आपल्या महत्वाच्या गोष्टी व्यक्तिगत गोष्टी एकमेकांशी शेअर करत असतात उदाहरणार्थ टॉवेल कपडे गळ्यातील मंगळसूत्र ,बांगड्या, सोने इत्यादी वस्तू ही वस्तू एकमेकांशी शेअर करणे अत्यंत चुकीचे मानले गेलेले आहे यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे सुद्धा येऊ शकतात आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपण स्वतः संकटाला आमंत्रण देण्यासारखे ठरते म्हणून अनेक अशा काही व्यक्तिगत गोष्टी आहेत त्या एकमेकांशी शेअर न करणे चांगले ठरते.

त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अनेकांना वाईट गोष्टींना अशा करण्याची सवय असते परंतु मंगळवारच्या दिवशी कोणत्याही प्रकारची वाईट नशा वाईट कृत्य करू नये कारण की मंगळवारचा दिवस हा हनुमानाचा दिवस असतो आणि अशा दिवशी जर आपण एखादी वाईट कार्य करत असेल तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर होत असतो अनेक संकटे आपल्यावर येत असतात आणि श्री हनुमान हे आपल्या जीवनातील अनेक संकटे दूर करणारे संकटमोचक मानले जातात म्हणून मंगळवारच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाईट कार्य चुकून सुद्धा करू नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.