हा १ घरगुती रामबाण उपाय केल्याने उवा कायमच्या निघून जातील; केस पण होतील लांब व काळेभोर.!

आरोग्य

अनेकांना केस गळणे ,केस तुटणे ,केस अकाली पांढरे होणे त्याचबरोबर केसांमध्ये कोंडा होणे ,केसांमध्ये उवा, लिखा भरपूर प्रमाणामध्ये होणे यासारखी समस्या उद्भवत असते.या सगळ्या समस्या घालवण्यासाठी आज आपल्या लेखांमध्ये आपण घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय अगदी घरगुती असल्यामुळे त्याचा कोणताही दुष्परिणाम नाही म्हणून हा उपाय अवश्य करा.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला कांदा लागणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपण लाल रंगाचा कांदा घेणार असून हा कांदा आपल्याला स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होतो जर नसेल तर बाजारामध्ये आपल्याला त्वरित मिळतो पल्या केसाच्या लांबीनुसार आपल्याला कांदे घ्यायचे आहेत त्यानंतर कांदे व्यवस्थित सोलून मिक्‍सरच्या साह्याने त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे त्यानंतर पांढरा कपडा च्या सहाय्याने किंवा गाळणी च्या साह्याने या पेस्ट चा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला या रसाचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने करायचा आहे.

जर समजा तुमचे केस कोरडे झाले असतील तर या कांद्याच्या रसामध्ये आपल्याला काही थेंब खोबरेल तेल टाकायचे आहे आणि ज्या पद्धतीने आपण डोक्याला केस यांना तेल लावतो त्या पद्धतीने आपल्याला हा रस लावायचा आहे.एकदाका हा रस आपल्या केसांच्या मुळाशी लावल्यानंतर आपल्याला हा हलकासाचा मसाज करायचा आहे, असे केल्यामुळे आपले केस मजबूत होतात आणि त्याचबरोबर कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असल्याने आपल्या डोक्यातील उवा लिखा सुद्धा निघून जातात.

हे वाचा:   शरीरात ऑक्सिजनची कमतरता झाली तर कसं ओळखाल? जाणून घ्या लक्षणे..कमतरता जाणवल्यास करा हे उपाय..

जर तुम्हाला खांद्याची ऍलर्जी असेल तर अशावेळी तुम्ही कडू लिंबाच्या पाल्याचा उपयोग केसांच्या वाढीसाठी करू शकतात त्यासाठी आपल्याला कडुलिंबाचा पाला एका पातेल्यामध्ये घेऊन पालाच्या दुप्पट पाणी तापवून त्यामध्ये उकडून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एकदा का पाणी चांगले उकळले नंतर ते गाळ नीच्या साह्याने गाळून घ्यायचे आहे आणि हेच कडूलिंबाचे पाणी आपल्या केसांच्या मुळाशी लावायचे आहे.

कडूलिंबामध्ये तेल गुणधर्म असल्यामुळे आपल्या केसांवर जो काही कोंडा आहे लिखा हुवा आहेत ते निघून जाण्यासाठी मदत होते आणि त्याच्या अंगी असणाऱ्या कडू सर पणामुळे आपले केस चांगले राहतात त्याचबरोबर अकाली पांढरे पण सुद्धा आपल्याला येत नाही. हा उपाय केल्यानंतर आपले केस अर्धा एक तास तसेच ठेवायचे आहे त्यानंतर कोमट पाण्यात द्वारे आपण आपले केस स्वच्छ होऊ शकतो. हा उपाय केल्यामुळे आपल्या केसांचा ज्या काही समस्या आहेत त्या लवकरच दूर होऊन तुमच्या केसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.

हे वाचा:   रात्री या वेळेस करा लिंबूचे सेवन आणि बघा याचा चमत्कार; इतके फायदे बघून तुम्हीसुद्धा भारावून जाल.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.