बटाटा चिप्स खाल्ल्याने जे होते ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल; आयुष्यात पुन्हा बटाटे चिप्स खाणार नाहीत.!

आरोग्य

दैनंदिन जीवनामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ सेवन करत असतो त्यातील सर्वांना आवडणारा व हवाहवासा वाटणारा पदार्थ म्हणजे बटाटा व बटाटा पासून बनणारे वेगवेगळे पदार्थ मग चिप्स असतील किंवा अन्य पदार्थ असतील. हे चिप्स आपल्याला बाजारामध्ये वेगवेगळ्या फ्लेवरचे उपलब्ध होत असतात. कितीही चिप्स खाल्ले तरी चिप्स खाण्याची इच्छा काही केल्या कमी होत नाही.

बटाट्याची चिप्स बनवणाऱ्या कंपन्या आपली इच्छा संपू नये यासाठी वेगवेगळे फ्लेवर चे बटाट्याचे चिप्स आपल्यासाठी बनवत असतात आणि हे चिप्स आपण नेहमी खात असतो परंतु हे चिप्स आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक सुद्धा ठरू शकतात.कंपनीद्वारे बंद पॅकेटमध्ये जे चिप्स विकले जातात त्यामुळे आपल्या शरीराला वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुमचे आरोग्य चुकीच्या दिशेने वाटचाल करण्याऐवजी चांगल्या दिशेने प्रवास करून शकेल.

बटाट्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतोच पण चिप्स आपल्या रक्तामध्ये बॅड कोलेस्टेरॉल वाढवते.बटाटा चिप्स मध्ये सुरुवातीला कोणतेही कोलेस्ट्रॉल नसते नंतर याच्यावर प्रक्रिया केल्यानंतर त्यामध्ये हानिकारक घटक निर्माण होतात. त्यात वापरलेल्या तेलामध्ये बटाट्याची चिप्स तळतात.

हे वाचा:   हे केश तेल चोळून लावा; केस गळती पूर्णपणे होईल बंद, भुवयांचे केस पण वाढतील.!

बटाटे तळण्यासाठी तेल वापरले जाते ते अनेकदा पुन्हा पुन्हा वापरत असतात आणि बहुतेक वेळा वापरलेले तेल वनस्पती तेल असते. त्यामुळे शरीरामध्ये चरबी वाढून कार्बोहायड्रेट्स उच्च तापमानावर तळले जातात. यामुळे कॅन्सरसारख्या आजारांना सहाय्यभूत ठरणारे वेगवेगळे कंपाउंड यामुळे तयार होतात. ग”र्भाश”या”चा कॅ”न्स”र ,तोंडा”चा कॅ”न्स”र पोटा”चा कॅ”न्”सर असे वेगवेगळे कॅ”न्स”र होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर असते.

बटाट्याचे चिप्स शरीरामध्ये जळजळ, दाह निर्माण करतात. फ्री रेडिकल्स वाढवतात.बटाट्याचे चिप्स लहान मुलांना जर दिले त्यांना लहानपणापासून ल”ट्ठ”पणा ,मूत्र”पिंड आणि गं”भी”र आजार होऊ शकतात. असे हृ”द्य संबंधित विकार होऊ शकतात त्यामुळे बटाट्याचे पदार्थ लहान मुलांना अनेकदा आपण बटाट्याचे चिप्स वेफर्स घेत असतो परंतु यामुळे ल”ठ्ठप”णा वाढतोय आणि अनेक गं”भी”र आजार सुद्धा होण्याची शक्यता असते म्हणून लहान मुलांना बटाट्याचे चिप्स देण्याऐवजी शेंगदाणे काजू बदाम पिस्ता यासारखी ड्रायफूट द्यायला हवे.

हे वाचा:   भिजवलेले बदाम खाण्याचे ६ मोठे फायदे..हे वाचून आजपासूनच बदाम खायला सुरवात कराल ! हृदयरोग, हाय बिपी, पोटाची स'मस्या कायम लांब..

हे ड्राय फ्रूट मध्ये भरपूर प्रमाणामध्ये शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते. म्हणून बाजारामध्ये उपलब्ध असणारे पाकिटबंद चिप्स खाण्याऐवजी जर आपण घरी बनवलेले चांगले पदार्थ खाल्ले तर आपल्या शरीराला चांगला फायदा होतो आणि परिणामी आपले शरीर सुद्धा चांगले राहते म्हणून शक्यतो लहान मुलांना घरातील पदार्थ खाण्यास द्यायला हवे.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.