शुक्रवारी पाकिटात ठेवा फक्त ९ पैकी कोणतीही १ वस्तू; पैशांची सदैव होईल भरभराट.!

अध्यात्म

मनुष्य हा नेहमी मेहनत करतो परंतु अनेकदा मेहनत करून सुद्धा हवे तेवढे धन संपत्ती वैभव प्राप्त होत नाही म्हणून कधीकधी आपल्याला वाटते की, असे काहीतरी जादू व्हावी आणि आपला आयुष्य पूर्णपणे बदलून जावे.

जीवनामध्ये कोणते त्रास,कटकटी ,संकट नसावे आणि पैसा हा समोरून आपल्याकडे खेचत यावा आणि यामुळे आपली भरभराट व्हावी, असं प्रत्येकाला वाटत असतं परंतु हे जरी अशक्य असलं तरी काही गोष्टी चा वापर केल्यास काही प्रमाणात शक्य होऊ शकते म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही महत्वपूर्ण माहिती सांगणार आहोत. या उपायांचा वापर केल्याने तुम्हाला चांगले फळ मिळेल.

घरांच्या पाकिटामध्ये दिवसाच्या सुरुवातीला खूप सारे पैसे असतात परंतु रात्री परतताना पाकीट पूर्णपणे रिकामी होऊन जाते पैसा असला तरी तो टिकत नाही परंतु वास्तुशास्त्रामध्ये या समस्येवर काही महत्त्वपूर्ण उपाय सांगितलेले आहे. वास्तुशास्त्रानुसार शुक्रवारच्या दिवशी आपल्या पॉकेटमध्ये या वस्तू पैकी कोणती एक वस्तू आवश्यक ठेवा ,यामुळे तुम्हाला कधीच पैशाची कमतरता भासणार नाही व तुमचे पाकीट नेहमी पैसे भरलेले असेल.

माता महालक्ष्मी चा फोटो:- माता महालक्ष्मीचा फोटो शुक्रवारी आपल्या पॉकेटमध्ये ठेवल्याने तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता असते. महालक्ष्मीच्या कृपेने गरीब व्यक्ती सुद्धा श्रीमंत होत असतो म्हणूनच शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या पॉकेटमध्ये माता महालक्ष्मी चा एक फोटो ठेवायचा आहे परंतु हा फोटो ठेवतानाही काळजी घ्यायची आहे की,माता महालक्ष्मी चा फोटो हा बसलेल्या मुद्रित असला हवा. उभे असलेल्या महालक्ष्मीचा फोटो ठेवू नये.

तांदूळ:- हिंदू धर्मामध्ये तांदूळ म्हणजेच अक्षताला खूप महत्त्व प्राप्त आहे.या कार्यासाठी आपण तांदळाचा प्रामुख्याने वापर करत असतो. या तांदुळाला पुर्ण अन्न असे म्हटले जाते त्याचबरोबर धन प्राप्ती करण्यासाठी तांदळाचे अनेक उपाय सुद्धा केले जातात. हा उपाय करण्यासाठी आपण अक्षताचा वापर करणार आहोत. अक्षता म्हणजे अखंड तांदूळ . ते तुटलेले नसतात. या उपाय साठी आपल्याला २१ तांदूळ किंवा ११ तांदूळ घ्यायचे आहे आणि ते गुपचूप आपल्या पाकिटात ठेवायचे आहे असे केल्याने तुम्हाला तुमचे पॅकेट नेहमी भरलेले असेल.अनावश्यक खर्च कमी होतील.

हे वाचा:   स्वयंपाक करतेवेळी तव्यावर ही १ वस्तू कधीच ठेवू नका...नाहीतर घरात भयंकर गरिबी येते..आजच जाणून घ्या

आरसा:- वास्तुशास्त्रामध्ये अनन्य साधारण महत्व आहे. तुम्हाला तुमच्या पॉकेटमध्ये एक आरसा किंवा तुम्हाला तुमच्या पॉकेटमध्ये एक आरसा किंवा आरसाचा तुकडा पॉकेटमध्ये ठेवायचा आहे परंतु तो काचेचा तुकडा टोकदार नसावा यामुळे धनाची वाढ होते आणि भविष्यात कधीच धनाची कमतरता निर्माण होत नाही.

जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा खूप दिवसापासून आहे परंतु ती पूर्ण होत नाही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला तुमच्या पॉकेटमध्ये एक लाल रंगाचा कागद ठेवायचा आहे तसेच या कागद मध्ये तुमची जी अपूर्ण इच्छा आहे ती लिहायचे आहे आणि हा कागद रेशमाच्या दोर्‍यांनी बांधून तुमच्या पॉकेटमध्ये ठेवायचा आहे, असे केल्याने अपूर्ण असलेली इच्छा त्वरित पूर्ण होईल.

पिंपळाचे पान:- हिंदू धर्मामध्ये काही वृक्षांना देवतांचे महत्त्व प्राप्त झालेले आहे त्यापैकी एक आहे पिंपळाचे झाड. पिंपळाच्या झाडा मध्ये माता महालक्ष्मी आणि श्री भगवान विष्णू यांचा वास असतो. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये धनप्राप्ती सुख-समृद्धी हवी असेल तर पिंपळाचे एक अभिमंत्रित केलेले पान तुमच्या पॉकेट मध्ये ठेवा असे केल्याने तुमच्या सर्व आर्थिक समस्या नष्ट होतील आणि जीवनामध्ये आनंदी आनंद येईल.

कवडी:- कवडी याला हिंदू धर्म शास्त्रामध्ये पवित्र असे स्थान आहे. हिंदू धर्म शास्त्रामध्ये पवित्र असे स्थान आहे. या कावडीला माता महालक्ष्मीची प्रिय असे मानले जाते म्हणूनच शुक्रवारच्या दिवशी कोणत्याही रंगाची कवडी तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये अभिमंत्रित करू शकता आणि तुमच्या पाकीट मध्ये ठेवा ,असे केल्याने तुम्हाला धनप्राप्ती अवश्य होईल.

रुद्राक्ष:- तुमच्या घरामध्ये अठराविश्व दारिद्र्य असेल आणि घरामध्ये नेहमी कटकटी भांडण होत असतील तर या सगळ्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी रुद्राक्ष तुमच्या पाकीट मध्ये ठेवा असे केल्याने वरील समस्या नष्ट होतील. परंतु तुम्हाला सुख शांती समृद्धी आणि वैभव सुद्धा मिळेल कारण की रुद्राक्ष हे महादेव यांचे यांचे प्रिय आहे महादेवांना माता महालक्ष्मी चे बंधू सुद्धा मानण्यात आलेले आहे म्हणून ज्या भक्तांकडे रुद्राक्ष असते अशा भक्तांवर माता महालक्ष्मी सदा कृपा करत असते.

हे वाचा:   कल्की अवतार कधी होणार? वेळ जवळ आली आहे का..जाणून घ्या विष्णूच्या कल्की अवाताराचे रहस्य..

आपल्यापेक्षा वयाने मोठे असणारे व्यक्ती आपल्याला आशीर्वाद म्हणून काही नाणी किंवा काही नोटा आपल्याला देत असतात. या नोटा जरूर सांभाळून ठेवा.या नोटा यांना केशराचा टिळा लावून आपल्या पाकीट मध्ये ठेवल्याने आपल्याला त्या व्यक्तीचा आशीर्वाद लाभतो आणि धनप्राप्ती सुद्धा होत असते परंतु या नोटा कधीच खर्च करू नका,असे केल्याने तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही.

असा एखादा चांदीचा किंवा सोन्याचा सिक्का यावर माता महालक्ष्मी चा चा यावर माता महालक्ष्मी चा चा किंवा सोन्याचा सिक्का यावर माता महालक्ष्मी ठसा असा एखादा शिक्का विकत घेणार असाल तर तो शुभमुहूर्तावर विकत घ्या आणि तुमच्या पॉकेटमध्ये ठेवा ,असे केल्याने माता महालक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न होईल परंतु हे सगळे उपाय करत असताना सुरुवातीला तुम्हाला माता महालक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे. विधिवत पूजा म्हणजे माता महालक्ष्मी समोर नतमस्तक होणे आणि आपल्या ज्या काही इच्छा आहे त्या मनापासून त्यांच्यासमोर मांडणे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.