मांजर आडव जाणे शुभ की अशुभ? काय असतात संकेत एकदा नक्कीच वाचा महत्वपूर्ण अशी माहिती ……!!

अध्यात्म

मित्रांनो, तुम्हाला एक घडलेली गोष्ट सांगतो. धनंजय शेट नावचे व्यक्ती एका महत्त्वाच्या कामासाठी निघाले होते. धनंजय शेट ही व्यक्ती अत्यंत श्रीमंत आहे. त्यांचे मोठमोठे व्यवसाय आहेत. आणि या व्यवसायाचाच एक भाग म्हणून एक खूप मोठं काम करण्यासाठी ते बाहेर निघाले होते. बाहेर जात असताना त्यांच्या आडवे मांजर गेलं आणि त्यांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली की कदाचीत मला काही तरी अडचण येऊ शकते. पण तरीही ते तसेच पुढे गेले आणि दिवसअखेर अस लक्षात आलं की धनंजय शेटच जे काम १००% होणार होत. ते काम झालं नाही.

आणि त्यानंतर काही दिवसांमध्ये त्यांना व्यवसायात खूप मोठा तोटा झाला. मित्रांनो धनंजय शेट यांच्या सोबत जी गोष्ट घडली होती. ती कदाचीत तुमच्यासोबत सुद्धा कधीतरी घडली असावी. असा अनुभवी तुम्हाला सुद्धा आला असावा….तर अस का होत? मांजर हा अशुभ प्राणी आहे का आणि तर मित्रांनो मांजर हा अशुभ प्राणी नाही. पण तुम्ही ज्या रस्त्याने जाताय आणि त्या रस्त्याने जर मांजर आडवे गेले, तर मात्र त्याची अशुभ फळे मिळतात. मित्रांनो धर्मशास्त्रामध्ये अस सांगितलं आहे की तीन पापी ग्रह आहेत. शनी,राहू,आणि केतू तर त्या पैकी राहू हा जो ग्रह आहे तर या राहूच जे वाहन आहे ते आहे मांजर आणि अशी ही मांजर अश्या वेळी आडवी जाते.

त्या वेळी राहू दोषींचा जो परिणाम होतो, तो म्हणजे तुमचं काम होत नाही. म्हणजे राहूच दोष तुमच्या कामामध्ये येतो. आणि या राहू दोषा मुळे तुमचं काम अपूर्व राहत. ते पूर्ण होत नाही. तर मित्रांनो असा जर अशुभ परिणाम दूर करायचा असेल तर खूप सोपा उपाय जोतिषशास्त्र आपल्याला सांगत आणि ज्यावेळी अस हे मांजर तुमच्या आडवे जाईल त्या वेळी तुम्ही जरास पुढं जा आणि नंतर मागे वळून तुम्हाला थुंकायच आहे. आता स्वच्छतेच्या बाब लक्षात घेता ही गोष्ट चुकीची आहे. पण मित्रांनो जो लॉस आपल्याला पुढे होणार आहे. जो खूप मोठा तोटा होणार आहे. तो होऊ नये म्हणून हा उपाय करण योग्य आहे. केवळ एकदाच थुंकायच आहे मागे वळून. त्या मुळे हा दोष निघून जातो. राहूचा जो दोष आहे तो निघून जातो.

हे वाचा:   तिजोरीत ठेवा नेहमी या गोष्टी; तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली राहील.!

आज जग कुठे चालले आहे आणि आपण अजूनही त्याच त्याच जुन्या चालीरीती कवटाळून बसलो आहोत. काही लोक तर इतके आहारी गेलेले असतात की बस रे बस. आता हेच बघा ना बाहेर जाताना कोणी कुठे चालास है बोलणे ही अवघड होऊन बसले आहे शिवाय रात्री कुत्रा रडणे हे सुच्दा अपशकून मानतात. घुबडाच दर्शन होणे वाईट त्याच प्रमाणे मांजर आडवे जाणे हे ही आपण अशुभ मानतो. पण हे मानने खरंच तुमच्या जीवनाच्या दृष्टीने खूपच घातक आहे असे नाही का तुम्हाला वाटत.

मांजर आडवी जाणे शुभ की अशुभ ही पूर्वी पासून चालत आलेली परंपरा आहे. पण त्यात कितपत सत्य आहे हे अजुन कोणीही पडताळून पाहिले नाही. तर काही लोक अनाहूतपणे अंधश्रध्देच्या आहारी जातात, आणि त्याला तुम्ही स्वतः जबाबदार आहात. कारण अंधश्रद्धा याचे खापर आपण इतरांवर फोडू शकत नाही. लोक लाख सांगतील हो पण कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवावा आणि कोणत्या नाही हे आपल्याला कळायला हवे त्यासाठी आपण सक्षम आहोत आणि तुमच्या समोरून मांजर आडवी गेल्यावर तुम्ही काय करता तर पाच पावल मागे जाता किंवा तो रस्ता बादलून सरळ दुसन्या रस्त्याने जाता किंवा परत माघारी घरी जाता,

हे वाचा:   फक्त १ लवंगाने करा पैसा धनप्राप्ती; इतका पैसा येईल कि सांभाळताही येणार नाही.!

त्यामुळे काय होते तर तुमची कामो अडून राहतात, नुकसान तुमचे होते, होणारी कामे पुढे ढकलली जातात आणि मित्रांनो पण तुम्हाला हे का नाही कळत की माजर हा एक आपल्यासारखाच जीव आहे आणि त्यालाही सर्व दिशाना फिरण्याचा अधिकार आहे. आपण कुठे चालोय याची त्या जीवाला अजिबात जाणीव नसते. तो सरळ आपल्या मार्गे जात असतो. पण तरीही तुमच्या मनातील गैरसमज तुम्हाला रस्ता बदलण्यासाठी भाग पाडतो, तर मित्रांनो तुमच्या जर मांजर आडवे गेले तर मांजराचा द्वेष करू नका. मांजर हा तर अतिशय उपयुक्त प्राणी आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.