उद्याच्या गुरुवार पासून श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने या राशींची लागणार लॉटरी पुढील दहा वर्ष असेल या राशींच्या नशिबात असेल राजयोग …..!!

रशीफळ

मित्रांनो राशिभविष्य सदरामध्ये आपले स्वागत आहे.आज स्वामी समर्थांच्या कृपेने सहा राशीना धनप्राप्ती होणार आहे. यामध्ये अचानक लॉटरी लागण्याची शक्यता आहे. जुने उसनवार पैसे परत मिळतील. उद्योग व्यापारात खूप मोठा धनलाभ होऊ शकतो. विवाह योग तसेच संतान प्राप्ती योग या राशीतील लोकांना संभवतो. उर्वरित राशीसाठी आजचा दिवस काहीसा मध्यम स्वरूपाचा असेल.

चला तर पाहुयात कसा असेल आजचा दिवस…..

मेष राशी
फलदायी ग्रहमानाच्या मार्गक्रमण करतांना आपली कचिक ठेवावयास हवीत. न केल्यास यशाचे प्रमाण आर्थिकदृष्ट्या सहाय्यक यश येईल. ध्येय-धोरण लवचिक असल्यास त्यात परिस्थितीनसार त्यात बदल केल्यास यशाचे प्रमाण वाढेल, बुध-शुक्राची भ्रमणे आर्थिकदृष्ट्या ठरतील. हितशत्रूना वेळीच गप्प बसविण्यांत या गुरूच्या शुभयोगांतून धार्मिक स्थळांना भेटी योग येतील.

वृषभ राशी
व्यापार-उद्योगांत नव्या अवलंब करणे योग्य
ठरणार आहे. कार्यक्षेत्रांमध्ये स्पर्धा कमी जाणवेल. भागीदारी व्यवसायात दुसऱ्यावर अवलंबून राहून चालणार नाही. वादाचे प्रसंग टाळावेत. नवी आव्हाने, नव्या जबाबदाऱ्या सध्या स्वीकारू नयेत. स्थावर मालमत्तेचे व्यवहार रेंगाळतील.

मिथुन राशी
मंगळ-शनिच्या भ्रमणातून कौटुंबिक कुरबूरी, मतभेदांना सामोरे जावे लागल्याने मन:स्वास्थ्य बिघडेल. बौद्धीक यशासाठी त्र हा काळ अनुकूल राहील. नवीन सत्राची सुरूवात नेक्षित राहील. नवीन सत्राची सुरुवात अपेक्षित राहील कला स्पर्धा यशस्वी व्हाल. नोकरीत अपेक्षित घडामोडी मिळतील कौटुंबिक पातळीवर नव्या पाहुण्याचे आगमन पाठवा त्यासंदर्भात वार्ता समजेल.

हे वाचा:   मिठाई घेऊन तयार रहा उद्याचा गुरुवार घेऊन येणार श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने या चार राशींसाठी जून महिन्यातील सर्वात मोठी खुशखबर !

कर्क राशी
सुखस्थानांतील रवी-बुध शुक्राची ब्रमने कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने लाभदायक आहेत. वाहन/वास्तू खरेदीचे स्वप्न सत्याल आणू शकाल. व्यापारी उलाढाली वाढतील. स्पर्या, वादविवाद, चर्चा यामध्ये आपली सरशी होईल. व्यावसायिक निर्णय घडाडीने घ्याल. प्रकृतीच्या बारीक-सारीक तक्रारी सुरू राहतील. वडीलधान्यांचा आधार वाटेल.

सिंह राशी
सु-संवादावर भर ठेवून या काळातआपली कामे करून घ्यावयाची आहेत. आपल्या वक्तव्याने कोणी दुखावले जाऊ नये. याची काळजी घ्या. कार्यक्षेत्रांत मनासारखे यश नळवाल. आपल्या नवीन प्रकल्पांना गती मिळेल खाद्या संघटनेत नेतृत्वाची संधी मिळेल. व्यापारां पले बस्तान बसेल. मुलांचे प्रश्न समोर येतील.

कन्या राशी
राशीस्वामी बुधासह रवि, गुरू शुक्राची भ्रमणे आर्थिक प्रश्नांना पूर्ण विराम देणारी असतील. शैक्षणिक क्षेत्रांत व वाऱ्या व्यक्तींना बुद्धीमत्तेच्या जोरावर इतन न घेता येईल. व्याख्याते, लेखापरीक्षक, गणिती तसेच स्तंभलेखक प्रसारमाध्यमातील व्यक्तीना हा प्रगतीचा असेल शेती व्यवसायास अनुकूल काळ.

तूळ राशी
संमिश्र ग्रहमान आजच्या काळात कल्पकतेने आपला कार्यभाग साधून घेता आला पाहिजे. आपल्या वागण्या-बोलण्यातून गैरसमज निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. उद्योग-व्यवसायात काही आव्हानात्मक संधी येतील. त्यातून स्वतःची गुणवत्ता सिद्ध करता आली पाहिजे. कुटुंबातील सर्व आनंदी असेल.

वृश्चिक राशि
राशीस्वामी मंगळ असेल शुक्राची लाभस्थानी उपस्थितीच्या आधाराने आपली प्रगती साधावयाची आहे. उद्योग व्यापारासाठी उत्तरार्ध अनुकूल ठरेल. आवक वाढेल. प्रगतीच्या संधी दृष्टिपथात येतील. कलावंतांना आणि क्रीडापटूंना हा काळ उत्कर्षाकडे देणारा असेल. प्रतिष्ठित यांचे मार्गदर्शन मिळेल. आर्थिक व्यवहार सावधपणे करावेत.

हे वाचा:   मिठाई घेऊन तयार रहा उद्याचा गुरुवार घेऊन येणार श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने या चार राशींसाठी जून महिन्यातील सर्वात मोठी खुशखबर !

धनु राशी
राशीस्वामी गुरूसह वि-राक लाभस्थानी आहे. मंगळ ही शुभयोगात आहे. आपल्या व्यावसायिक स्वप्नांना मात आणता येईल. राजकारणांतून सत्ता, अधिकार तील. कला-क्रीडा क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी
अकोला असेल. नोकरदारांना पदोन्नतीतून आर्थिक लाभ होतील. बेकारांना मनाजोगा रोजगार मिळेल. कुटुंबात
अमरावत जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल,

मकर राशी
राशीस्वामीची नाराजी सोडल्यास उर्वरीत संपूर्ण ग्रहस्थिती व कालखंडातील महराश्यांतरे म्हणजे आपणासाठी एक प्रगतीची औरंग पर्वणीच असेल. रेंगाळलेली प्रकरणे हातावेगळी होतील. कोल स्वीन उपक्रम हाती घ्याल. शैक्षणिक यशाबद्दल कौतुक जल होईल. सामाजिक मान, प्रतिष्ठा वाढेल विवाहोत्सूक तरूण-तरूणीना मनपसंत जोडीदार निवडता येईल.

कुंभ राशी
दशमांतील रवि-बुध आणि भाग्यस्थानी गुरू-शुक तसेच राशी स्वामी शनि लाभस्थानी अशी ग्रहस्थिती आपणांस फार मोठा दिलासा मिळणार आहे. निराशेचे काळे ढग दूर होतील. कामात उत्साह निर्माण होईल. नोकरी-उद्योगांतील सारे प्रश्न सोडविता येतील. प्रतिष्ठीतांचे मार्गदर्शन मिळेल चार्मिक व शुभकार्याचे बेत आखाल.

मीन राशी
मागील काळापेक्षा परिस्थिती आशादायक असेल. रेंगाळलेल्या कामात उत्तरार्धात गती मिळेल. समाजकारणराजकारणात जिद्यीने पुढे जाल पण नोकरी-उद्योगांत काही अडचणी राहणारच आहेत. आवक पुरेशी असेल. स्थावर मालमत्तेची प्रकरणे फायद्यात सुटतील. राहत्या जागेसाठी खर्च कराल. महिला वर्गाला दगदग जाणवेल.