फेविक्विक डोळ्यात गेल्यास त्वरित करा हि गोष्ट; डोळा चिकटणे ,निकामी ,ऑपरेशन करायची वेळ येणार नाही.!

आरोग्य

आज आपण या लेखामध्ये फेविक्विक बद्दल जाणून घेणार आहोत. फेविक्विक हे आपण सर्वसाधारण प्रमाणे एखादी वस्तू फुटल्यावर ती जोडण्यासाठी तिचा वापर करत असतो म्हणूनच फेविक्विक हे असे एक माध्यम आहे की जर वस्तू कितीही प्रमाणामध्ये तुटली असेल तर ती काही सेकंदांमध्ये आपल्याला जोडतात येते.

आणि हे सगळं फेविकिक मुळे शक्य होत असते परंतु बहुतेक वेळा हे फेविक्विक वापरताना आपल्याला काळजी घ्यावी लागते अन्यथा त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. जर समजा फेविक्विक चा वापर करत असताना चुकून एखादी वस्तू जोडत असताना त्या फेविक्विकचा लहानसा थेंब जर आपल्या डोळ्यांमध्ये गेला तर आपला डोळा कायमस्वरूपी निकामी होऊ शकतो.

त्याच बरोबर तुमचा डोळा योग्य पद्धतीने कार्य करण्यास अपयशी ठरू शकतो. त्याचे परिणाम म्हणून तुम्हाला ऑपरेशन सुद्धा करावे लागेल म्हणूनच जर याचा उपयोग करत असताना जर चुकून डोळ्यात थेंब गेल्यास अशा वेळी आपण नेमके काय केले पाहिजे किंवा त्यांची क्षमता कशा पद्धतीने कमी करता येईल याचा विचार व या बद्दलची माहिती आज आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

हे वाचा:   प्रवासात उलट्या होतात, मग करा हे उपाय...यामुळे परत प्रवासात कधी उलट्या मळमळ चा त्रास होणार नाही..

तुटलेली वस्तू जोडताना अशावेळी आपण फेविक्विकचा उपयोग करत असतो. जेव्हा आपण बाजारामधून फेविक्विक आणतो तेव्हा त्याचे कव्हर काढताना किंवा ते पॅकेट फोडताना चुकून एखादा थेंब आपल्या डोळ्यात जातो तेव्हा नैसर्गिकपणे आपण आपला डोळा ही लगेच बंद करणार आहोत आणि शक्य होईल तेवढा लगेच डोळे उघडायचा आहे व हाताच्या साह्याने डोळा मोठा करून ठेवायचा आहे म्हणजेच तुमच्या डोळ्याच्या ज्या काही पापण्या आहे,

त्या बोटांच्या सहाय्याने लांबवून भुवयांच्या जवळ त्यांना न्यायचे आहेत. ज्या ठिकाणी तो थेंब लागलेला आहे ,अशा ठिकाणी आपला बोट पाण्यामध्ये बुडवून मग ते बूट डोळ्याच्या आजूबाजूला थेंब लागलेला आहे अशा ठिकाणी फिरवायचा आहे. ही कृती करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कि, हे सर्व करत असताना आपला डोळा चुकूनही बंद होता कामा नये. तो सदैव उघडाच असायला हवा.

हे वाचा:   तीव्र डोकेदुखी, मायग्रेनचा त्रास १ मिनिटांतच होईल पूर्णपणे बंद; सततच्या डोकेदुखीवर कायमचा इलाज.!

शक्य होईल तेवढी लवकरात लवकर वैद्यकीय डॉक्टरांची मदत घ्यायची आहे व त्यांना हा झालेला त्रास सांगायचा आहे. जेणेकरून डॉक्टर डोळा वाचवण्यासाठी आवश्यक जे प्रयत्न करतील. जर तुम्हाला डोळा नीट उघडता आला तर या थेंबा मुळे जे काही वाईट परिणाम तुमच्यावर होणार आहेत त्या परिणाम पासून वाचता येईल. या लेखामध्ये सांगितलेली जी काही कृती आहे ती काही सेकंदांमध्ये घडायला हवी. जर तुम्ही जास्त वेळ लावला तर त्याकरिता वाईट परिणाम सुद्धा भोगावे लागतील.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.