आयुर्वेदातील च’मत्कार आहे ही वनस्पती..हे ९ आ’जार फुकटात बरे होतात..डेंगू, गजकर्ण, दमा यांवर प्रचंड गुणकारी..

आरोग्य

आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या औषधी वनस्पती असतात. पण आपल्याला याचे औषधी गुणधर्म माहिती नसल्यामुळे आपण त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करतो. आपल्याला वाटते की या वनस्पती बिनकामच्या असून यांचा काहीच फायदा नाही. परंतु आज आपण या वनस्पतीचे अनेक औषधी गुणधर्म किंवा या वनस्पतीची उपयुक्तता कोणत्या आजारामध्ये काशी करायची ही सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहे.

आज आपण अश्या एका औ’षधी वनस्पतीची माहिती पहाणार आहोत की ती वनस्पती आपल्या आजूबाजूला किंवा माळरानावर ज्याठिकाणी पाणी मुबलक प्रमाणात असते याठिकाणी ही वनस्पती सहज उपलब्ध असते. या वनस्पतीची फुल खूपच सुंदर आणि मनमोहक असतात. या वनस्पतीच नाव घाणेरी वनस्पती आहे भारतात या वनस्पतीला अनेक नावांनी ओळखले जातात.

या वनस्पतीचे कोणते औ’षधी गुणधर्म आहेत ते आपण पाहूया. या घाणेरी वनस्पतीचा वापर करून डोकेदुखी सहज बंद करू शकतो. आपल्या घरात मच्छर झाले असतील पाणी साचले असेल किंवा पाण्याचा वास येत असेल त्याचप्रमाणे मलेरिया, संधिवात, लखवा यासाठी देखील या वनस्पतीचा वापर करून आपण दूर करू शकतो.

हे वाचा:   रोज हि पाने उकळून प्या, आयुष्यात पुन्हा मुतखडा होणार नाही; कि’ड’नी स्टो’न वितळून जाण्यासाठी खूपच फायदेशीर असा उपाय.!

सर्दी, खोकला किंवा आपल्या चेऱ्यावर तारुण्य पिटीका आल्या असतील चेऱ्यावर काळे डाग असतील चेहरा खराब दिसत असेल तर त्या देखील आपण सहजरीत्या आपण दूर करू शकतो. तर या वनस्पतीचा वापर कसा करायचा ते आपण समजून घेऊया. जर घराच्या आसपास पाणी साचलं असेल तर त्या पाण्यामध्ये या वनस्पतीची ताजी पान तोडून आणि ती हातानी चुरगुळून त्या पाण्यामध्ये टाका.

त्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर मच्छर अंडी देत नाहीत आणि मच्छर पुन्हा पाण्यात येत नाहीत आणि पाण्याचा वास ही येणार नाही. जर घरात मच्छर वाढले असतील. तर या वनस्पतीची काही सुखलेली पाने घेऊन ती घरात पेटवायची आहेत. यामुळे जे धूर तयार होईल या धुरामुळे घरात एक ही मच्छर शिल्लक राहणार नाही.

त्याचप्रमाणे आपल्याला सर्दी झाली असेल तर या वनस्पतीची काही पाने घेऊन हातामध्ये चुरगुळून घ्यायची आहेत. आणि दिवसातून ज्या ज्या वेळी तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेस या वनस्पतीच्या पानाचा फक्त आपल्याला वास घ्यायचा आहे यामुळे सर्दी, खोकला दूर होण्यास मदत होते. जर तुम्हाला जास्त खोकला येत असेल तर,

हे वाचा:   शरीरात जर वी'र्याची आणि रक्ताची कमतरता असेल तर हा उपाय करा...पातळ वी'र्य, थकवा, कमजोरी, एनिमिया वर रामबाण उपाय..

या वनस्पतीची काही पाने आपल्याला चहामध्ये टाकायची आहेत व दुध न टाकता चहा तयार करायचा आणि तो सेवन करायचा आहे. यामुळे तुमचा खोकला बरा होईल. त्याचप्रमाणे तुम्हाला जर जखम झाली असेल ती जखम चिगळत असेल तर या वनस्पतीची काही पान घेऊन पेस्ट तयार करून त्या जखमेवर लावा. तसेच हीच पेस्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील तारुण्य पिटिका झालेल्या असतील किंवा काळे डाग पडलेले असतील ते कमी होण्यास मदत होते.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.