नमस्कार मित्रांनो,
आपल्या राशी चक्रामध्ये एकूण १२ राशी आहेत. कुंभ रास हि राशी चक्रातील अकरावी रास आहे. आणि या राशीचे चिन्ह हे घडा आहे आणि या राशीचा स्वामी युरेनस आहे. ज्योतिषशास्त्रात कुंभ राशीचे वायू तत्त्वाच्या वर्णन केले गेले आहे. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी सांगितलेले आहेत. आणि या प्रत्येक राशीला आपल्या जीवनामध्ये खूप महत्व दिले जाते.
नऊ ग्रहांपैकी एक ग्रह हा प्रत्येक राशींचा स्वामी असतो. आणि या राशींचा आपल्या आयुष्यावर एक वेगळाच प्रभाव पडत असतो. तर मित्रांनो कुंभ राशीच्या लोकांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व जाणून घेऊया. संस्कृत नाव – कुंभ, नावाचा अर्थ – घडा, प्रकार – वायू तत्व, स्वामि ग्रह – युरेनस, शुभ रंग – निळा, करडा, काळा. शुभ दिन – शनिवार, रविवार. कुंभ राशीचे लोक हे कोणत्याही कामात लवकर सक्रिय होणारे,
तसेच प्रामाणिक आणि नियमांचे कठोरतेणे पालन करणारे असतात. या राशीचे लोक हे खूप लाजाळू आणि सं’वेदनशील असतात. त्यांना दिखाऊ गोष्टी अजिबात आवडत नाहीत. स’माजाच्या प्रगतीसाठी तसेच मदतीसाठी ते नेहमीच तयार असतात आणि आपल्या स’माजासाठी ते काहीही चांगले कार्य करू शकतात. कला, संगीत आणि साहित्य अशा गोष्टीमध्ये त्यांना खूप रस असतो.
कुंभ राशीच्या लोकांना मेंढरांच्या चालीवर चालणे कधीच आवडत नाही किंवा त्यांना या प्रकारची सवय देखील नसते. त्यांना त्यांच्या कामात इतर कोणत्याही व्यक्तीने ढव’ळाढव’ळ केलेली त्यांना अजिबात आवडत नाही. या राशीच्या चिन्हाचा एकमात्र तोटा म्हणजे त्यांना खूप लवकर राग येतो. परंतु त्यांची लीडर होण्याची क्षमता खूप असते. ते आपल्या भावना कोणाच्याही समोर मांडत नाहीत.
त्यांना जे चांगले आणि योग्य वाटते. त्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या मतावर ठाम राहतात. ते खूप दूरदर्शी आणि मार्गदर्शक असतात. कुंभ राशीचे लोक हे त्यांच्या परिवारातील लोकांची तसेच आजूबाजूच्या लोकांची खूप चांगली काळजी घेत असतात. या राशीचे लोक हे आदर्शवादी तसेच खूप रो’मँटिक स्वभावाचे असतात. आणि ते इतरांच्या मतांचा देखील आदर करत असतात.
त्यांच्या मनात कोणाबद्दलही न’कारात्मक भा’वना नसते. कुंभ राशीचे लोक अतिसं’वेदनशील क्षमतांनी परिपूर्ण असतात. ते गूढ विषय, योग, ध्यान आणि आध्यात्मिक मूल्यांशी खूप जवळीक असतात. त्यांच्या शांत आणि गं’भीर स्वभावामुळे ते कामाच्या ठिकाणी ओळखले जातात. कुंभ राशीचे लोक खूप मोकळ्या मनाचे असतात आणि त्यांना मुक्त विचारांचे लोक आवडतात. त्यांचा विवाहाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय तार्किक आणि बौद्धिक असतो. या लोकांना वास्तवात जीवन जगायला खूप आवडते.
एकदा का या राशीच्या लोकांनी कोणाशी हि नाते केले, तर ते नाते कोणतेही असो बहिणेचे असो, मित्राचे असो किंवा अन्य कोणतेही असो, या राशीचे लोक हे नाते आयुष्यभर सोडत नाहीत. या राशीचे लोक हे नेहमी वाईट गोष्टीला चांगले आणि चांगल्या गोष्टीला अजून चांगले करण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच ते आपल्या जो’डीदाराच्या आनंदासाठी कठोर परिश्रम करत असतात आणि आपल्या जो’डीदाराला कोणत्याही गोष्टीची क’मतरता राहू देत नाहीत.
या राशीचे लोक हे कधीही इतरांना त्रा स देत नाहीत, उलट ते नेहमीच सगळ्यांना मदत करत असतात. हे लोक कुटुंबाच्या प्रत्येक गरजेसाठी नेहमीच पुढे असतात आणि आई-वडिलांची सेवा करणे हा सर्वात मोठा ध र्म आहे. वायुतत्वाची रास असल्याने स्वभावात वेगळेपण जाणवून येतो. त्यामुळे समोरच्याला यांच्या स्वभावाचा अंदाज येत नाही. कधी म’नमोकळेपणाने बोलतात तर कधी पटकन रागावतात. तूळ राशीचे लोक सहसा रो’मँटिक स्वभावाचे असतात आणि ते त्यांच्या जो’डीदारावर खूप प्रेम करतात.
बऱ्याचवेळा करिअर सुरु होण्याआधी त्यांना त्यांचा जो’डीदार मिळालेला असतो. कुंभ राशीचे लोक हे के’मिकल, डॉ क्टर, इम्पोर्ट एक्स्पोर्ट, व’स्त्रे, विजेची उपकरणे, वायुत’त्वावर चालणाऱ्या गोष्टी, जहाज होड्या, मोटार, वकिली शिक्षण घेऊन त्यात करिअर करणे, धा’तूंशी सं बंधित व्यवसाय करणे, शिक्षकी पेशा, प्रिं’सिपल, व्याख्याते घाऊक व्यापारी ह्यांसारख्या करिअर च्या वाटा कुंभ राशीला असतात.
मित्रांनो वरील लेख हा सर्वसाधारण माहितीच्या आधारावर देण्यात आलेला आहे, त्यामुळे याचा आम्ही कोणताही दावा करत नाही. वरील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा, आणि तुमच्या मित्र परिवाराला हा लेख शेअर करा. आणि तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.