या शेंगा कुठे भेटल्या तर घरी घेऊन या आणि अश्या वापरा; फायदे एवढी की पायाखालची जमीन सरकून जाईल..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो आज आम्ही असा एक आयुर्वेदिक घरगुती उपचार घेऊन आलो आहे ज्याने आपल्या अनेक शारीरिक समस्यांचे निवारण होणार आहे. गुडघेदुखी, सांधेदुखी, पाठदुखी त्याचप्रमाणे बर्‍याच पुरुषांना स्त्रियांना त्यांच्या जीवनात क्षमता कमी असल्याने कमजोरी असल्यामुळे समाधान नसते.

परिणामी एकमेकांचे भांडण होते, संसारात अडचणी निर्माण होतात या सर्व समस्यातून मुक्त व्हायचे असेल तर तुम्हाला नवीन चैतन्य प्रदान करणारा घरगुती साधा सोपा उपाय सांगणार आहोत. एक मिश्रण आहे ते रोज सकाळी उपाशीपोटी एक चमचा घ्यायचा आहे व त्यामध्ये एक ग्लास कोमट पाणी घ्यायचा आहे.

सर्दी खोकला सांधेदुखी गुडघेदुखी पाठदुखी थकवा या सर्व गोष्टी दूर करणारा हा उपाय आहे. मित्रांनो उपायासाठी लागणारे साहित्य आहे ते तुम्हाला घरीच मिळणार आहे कुठेही बाहेर यायची गरज नाहीये तुमच्या परिसरात उपलब्ध होईल ची माहिती शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला कधी केव्हा कोणी कसा करायचा आणि यासाठी पथ्य काय आहे ते समजेल.

यासाठी आपणाला दोन घटक लागणार आहेत त्यातील पहिला घटक म्हणजे बाभळीच्या शेंगा. आपल्या परिसरामध्ये बऱ्याच प्रकारच्या बाभळी असतात वेगवेगळे असते. वेडी बाभळी साधी बाभळी असते मोठी बाभळी असते तर आपल्याला अशा बाभळीच्या शेंगा पाहिजे ही साधी बाभळी याला रामकाठी बाभूळ असंही म्हटलं जातं या झाडाचे निवड तुम्ही सहज करू शकतात.

हे वाचा:   जगातील सर्वात ताकदवान भाजी..फक्त एकदा याचे सेवनाने शुगर नॉर्मल मध्ये येते..हाडे लोखंडासारखे मजबूत, किडनीचे आजार बरे..जाणून घ्या

बाभळीच्या शेंगा घ्याव्यात जर त्या कोवळ्या असतील तर उन्हात वाळवाव्यात त्यामधील बी काढून टाकावी आपणास फक्त डी विरहीत जो शेंगेचा भाग आहेत तोच भाग लागणारे त्याची बारीक पावडर करून घ्यावी. या शेंगांमध्ये भरपूर ऊर्जा असते ज्या व्यक्तींना सं’डास लागते व पोट रिकाम होतं खाली उतरत अशा व्यक्तीने या शेंगांच सेवन केलं तर त्याची सं’डास थांबते.

त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींचे दात दुखतात, दात हलतात त्या व्यक्तीने शेंगाची पावडर जाळून त्याची राख करायची आणि त्या राखेने दात घातले तर दात दुखणे कमी होते. आपणाला यासाठी दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे मध मधाला आयुर्वेदात अत्यंत महत्त्व आहे. मध जर तुम्हाला गावठी मिळाला तर अत्यंत उपयुक्त न मिळाल्यास आपण कोणताही मेडिकलमधील मध आणून सुद्धा वापरू शकता.

मित्रांनो मधाचा खोकला वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त होतो यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे गुडघेदुखी सांधेदुखी ह्या गोष्टी आहेत त्या कमी होतात. कारण यामुळे गुडघ्याचे सांधे आहेत म्हणजे शरीरातील सांध्यातील वंगण असते तयार होण्यासाठी मदत होते व त्यामुळे थकवा कमी होतो.

मठामध्ये अनेक झाडे फुले फळे यांचा अंश असतो  हे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असून हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी त्याचे लैंगिक समस्याशी कारणीभूत असणारे हार्मोन्स नियंत्रित करण्याचे काम करतात.

हे वाचा:   या झाडाचे वापरा फक्त १ पान; चामखीळ ,गाठी,अंगाला खाज, सूज, पांढरे डाग, मुतखडा होईल लगेचच गायब.!

आता हा उपाय करायचा कसा ते पाहुया. प्रथम बाबळीच्या शेंगाची पावडर बनवा आणि एक चमचा मध हे दोन्ही समप्रमाणात मिसळा तीन वर्षापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत हे मिश्रण तुम्ही वापरू शकतात आणि हे मिश्रण वापरण्याचा सोपा मार्ग आहे, दोन्ही मिक्स करा आणि ते घ्या त्यावर ती एक ग्लास कोमट पाणी प्या कोमट पाणी पिणे जमत नसेल तर थंड पाणी घेऊ शकता पण कोमट पाणी कधीही चांगले.

या उपायाचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही हा उपाय साधारण दोन महिने करायचा आहे आणि ते म्हणजे या घेतल्यानंतर अर्धा तास कुठलाही घटक घ्यायचा नाही किंवा काहीच जेवण करायचं नाही किंवा काहीही खायचं नाही. चहा कॉफी प्यायचं नाही अर्ध्या तासानंतर मात्र तुम्ही नाश्ता जेवण चहा-कॉफी घेऊ शकता.

मित्रांनो आम्ही दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या सामान्य सिद्धांतांवर आधारित असते कृपया याचा वापर करण्यापूर्वी एकदा तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

आमचा लेख कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा लाईक करा कमेंट करा आणि ही माहिती आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणी पर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा. धन्यवाद