३ दिवसात शुगर नॉर्मल ! हा उपाय करून पहा बीपी च्या गो’ळ्या घ्याची गरजसुद्धा भासणार नाही..एकदा जरूर पहा..

आरोग्य

मित्रांनो, आजच्या धावप’ळीच्या जगात फास्टफूड, अनियमित झोप, मा’नसिक ता’ण आणि दिवसभराची धा’वपळ यामुळे अनेक आजार उद्भवत आहेत. यामुळेच आज खूपच कमी वयाच्या लोकांना बीपी, शुगर यांसारखे आजार होत आहेत. म्हणजेच बीपी, शुगर हे आजार अगदी कॉमन झाले आहेत आणि आपल्या घरातील वृद्ध लोकाना तर अगदी सर्रास् याचा त्रास असतोच.

सतत अश’क्तपणा जाणवणं, च’क्कर येणं, सतत डोकेदुखी होणं ही मधुमेहाची लक्षणं आहेत. आणि एकदा बीपी, शुगरचा त्रास चालू झाला कि औषधे आणि गोळ्या चालू होतात आणि त्या आयुष्यभर सुटत नाहीत. आज आपण असे घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही र’क्तात वाढ़लेली साखर कोणत्याही गोळ्यांशिवाय नियंत्रित करू शकता आणि कायमचे मधुमेहापासून मुक्त् होऊ शकता.

आता आम्ही तुम्हाला यासाठीचा साधा घरगुती उपाय सांगणार आहोत. हा उपाय तुम्ही सलग सात दिवस केल्यास हमखास तुम्हाला फरक जणवेल आणि तुमचे को’लेस्टरॉ’ल आणि बीपी सुद्धा घरीच कं’ट्रोल करू शकता.. चला तर मग पाहूया हा उपाय करण्यासाठी लागणारे घरगुती पदार्थ कोणते आणि तो उपाय कसा करायचा ते –

कढीपत्ता – कढीपत्याचे खूप गुणधर्म् आहेत. याच्या सेवनामुळे मुळे मधुमेह नियंत्रित होतो. तसेच याचा वापर रोजच्या जे’वणात केल्यास पित्ताचा त्रास नाहीसा होतो आणि करपट ढेकर येत नाहीत. तसेच यामुळे आपले पोट देखील साफ राहते. यासोबतच आपल्या श’रीराची रोगप्र’तिकार श’क्ती वाढते. कडीपत्त्यामध्ये जे फायबर असतात, ते र’क्तामधील इ’न्सुलिनला प्रभावित करुन र’क्तातील शुगरचे प्रमाण कमी करते.

हे वाचा:   बाबा होण्यासाठी पुरूषांचे हेच असते योग्य वय.. वयाच्या या टप्यानंतर 'बाळ' होण्यासाठी येते अडचण..कारण त्यावेळी लिं ग आणि शु क्राणू..

दालचिनि – दालचिनिमध्ये खूप असे आयुर्वेदिक गुणधर्म असतात. दालचिनीमुळे तुमचा र’क्त पुरवठा सुरळीत होतो त्यामुळे दालचिनी हाय बीपी आणि असे इतर अनेक आजार कमी करण्यास उपयोगी ठरते. दालचिनी च्या सेवनामुळे आपली पच’नक्रिया सुधारते आणि आपले वजन नियंत्रित करण्यास मदत होते. तसेच आपल्या श’रीरातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे कामही दालचिनी करत असते.

मेथि – मधूमेहींनी मेथाचे दाणे व मेथीची पाने या दोन्ही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास त्यांना चांगला फा’यदा होऊ शकतो. कारण मेथीमधील गॅलॉ’क्टोमे’निन या नै’सर्गिक विद्र’व्य फायबर घटकामुळे र’क्तात साखर शोषण्याचे प्रमाण कमी होते. तसेच पोटातील गॅस आणि छातीतील कफ दूर करण्यासाठी मेथी रामबाण औषधीचे काम करते. म्हणून आपण हा उपाय करण्यासाठी मेथीचा वापर करणार आहोत.

अद्रक – म्हणजेच आल्ले. यामध्ये अनेक पोषक तत्व असून ते आरोग्य व’र्धक आहे. उच्च र’क्तदाब कमी करण्यासाठी उपयुक्त असते. तसेच रक्तातील साखर नियंत्रित ठेवन्याचे कामं करते. आणि इतर आजार जसे कि खोकला कमी करण्यास देखील मदत होते. म्हणूनच या उपायांमध्ये आपण आल्याचा देखील वापर करणार आहे. तसेच आल्यामध्ये झिं’क, मॅ’ग्नेशि’यम, पो’टॅशि’यम आणि क्रो’मियम हे घटक आढळतात. त्यामुळे आल्याच्या नियमित सेवनाने र’क्ताभिसरणाची प्रक्रि’या सुधारते.

आता आपण हा उपाय कशाप्रकारे करायचा आणि त्याची कृती काय आहे. यासाठी आपण एक लहान भांडे घ्यावे. त्यामध्ये एक ग्लास् पाणी घ्यावे. नंतर यासाठी लागणार आहे दालचिनिचा फक्त एक छोटासा तुकडा. तो त्या पाण्यात टाकावा. एक चमचा मेथीच्या बिया त्या पाण्यात टाकाव्या. मग नंतर आल्याचा छोटा तुकडा किसून त्या पाण्यात टाका. आणि शेवटचा लागणारा घटक म्हणजे कडीपत्ता. यामध्ये आपल्याला साधारण ८ ते १० कडीपत्ताची पाने टाकायची आहेत.

हे वाचा:   चंदनापेक्षाही मौल्यवान आहे हे कडुनिंब तेल; नीम तेल, केसांच्या सर्व समस्यांवर अत्यंत गुणकारी.!

आता हे सर्व मिश्रण एकत्रित करून उकळून घ्यायचे आहे. पाणी अर्धे होईपर्यंत हे मिश्रण उकळून घ्यायचे आहे. उकळून झाल्यानंतर साधारण १० ते १२ मिनिटे ते पाणी थंड होण्यासाठी ठेऊन द्यावे. यानंतर एका ग्लास मध्ये हे सर्व मिश्रण गाळून घ्यावे आणि सकाळी उपाशी पोटी ह्या पाण्याचे सेवन करावे. हे पाणी पिल्यानंतर किमान अर्धा तास तरी काही खाऊ नये. असे तीन दिवस हा उपाय करायचा आहे.

जर तुम्ही तीन दिवस असा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. या उपायाबरोबरच बाकीच्या सुद्धा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला पाळाव्या लागत असतात. सि’गारेट, दा’रू, अशा पदार्थाचे सेवन करू नका. तसेच मटण, दूध, क्रीम, आईस्क्री’म यासारखे पदार्थ अगदी कमी प्रमाणात खा. ही प’थ्ये तुम्ही जर पाळली तर तुमची शुगर लेवल नक्कीच नियंत्रणात राहील.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.