शरीरातील 72 हजार नसा मोकळ्या करण्याचा सोपा उपाय…अडकलेली नस होईल पूर्ववत; ह्रदयविकाराचा, लकवा मा’रण्याचा धो’का दूर होईल..

आरोग्य

मित्रांनो, आपल्या बदलत्या जी’वनशैली मूळे सगळे दै’नंदिन चक्र बदलत असते. बदलत्या जी’वनशैली मुळे बदलणारा आहार तसेच आपल्याला वेळ मिळेल तसे जेवण करत असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बदलणाऱ्या दैनंदिन क्रमामुळे आपले व्यायामाकडे दुर्लक्ष होत असते. यामुळे आपल्या श’रीराचे संतुलन हे बिघडते आणि श’रीराच्या वेगवेगळ्या स’मस्यांना सामोरे जाण्याची वेळ आपल्यावर पडते.

चांगले आरोग्य राहण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न केले पाहिजे. चांगले आरोग्य राहण्यासाठी आपण चांगला आहार, स्वच्छता, व्यायाम या गोष्टी करणे आवश्यक आहे. आपल्या आहारामध्ये नेहमी स्निग्ध पदार्थ तसेच ख’निज तत्त्वांनी युक्त आहार असल्यास आपलल्याला आरोग्य हे चांगले लाभते. आपल्या आहारावर आपल्या आरोग्याची स्थिती अवलंबून असते. व्यक्तीच्या खण्यापिण्यामध्ये स्वच्छता असणे खूप गरचेची आहे, कारण अस्व’स्थता ही वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देत असते.

आताच्या काळात इंटरनेट आल्यामुळे सर्व कामे ही ऑनलाइन होत असतात. त्यासाठी आपल्याला शा’रीरिक कष्ट करण्याची गरज भासत नसते आणि ते आपल्यासाठी अत्यंत सोईचे झाले आहे. आपल्याला कामे करण्यासाठी एकाच जागेवर बसावे लागत असते. त्यामुळे श’रीर हे लठ्ठ बनत असते, चरबी वाढते, वजन वाढते आणि शा’रीरिक त्रास सुद्धा होत असतो. एकाच जागेवर बसून आपल्या श’रीरातील नसा आणि शि’रा या अवघडून जातात.

हे वाचा:   सोन्यापेक्षाही मौल्यवान मुरमुरा; मुरमुरा खाण्याचे फायदे ऐकून तुम्हीपण चकित व्हाल.!

आज आपण दबलेल्या नसा मोकळ्या कशा पद्धतीने करता येईल याबद्दल माहिती घेणार आहोत. जर आपली नस दबलेली असेल, शुगर वाढली असेल, वजन वाढणे यासारखी परिस्थिती उद्भवत असते. आपण बसून बसून लठ्ठ होत असतो तसेच एकाच ठिकाणी बसून बसून को’लेस्टरॉ’ल सुद्धा वाढत जाते. या सर्वावर पर्याय म्हणून घरगुती उपाय आहे जो आपल्या वरील सर्व स’मस्यांना दूर करेल.

हा उपाय अत्यंत साधा आणि सोपा आहे. त्यासाठी लागणारे घटक आहेत ते म्हणजे मेथीचे दाणे, एक ग्लास पाणी आणि दालचिनी. हे घटक आपल्या स्वयंपाक घरात नेहमी असतात. आपण त्या घटकांना नेहमी वापरत असतो. तर या घटकांचा वापर करायचा कसा ? सर्वात पहिला आपल्याला एक चमचा मेथीचे दाणे लागणार आहेत. ते एक ग्लास पाण्यामध्ये टाकायचे आहे. त्याचप्रमाणे दालचिनी सुद्धा त्या मिश्रणात मिक्स करायची आहे.

तर अशा प्रकारे हे मिश्रण तयार करून रात्रभर भिजवुन ठेवायचे आहे. तसेच ते मिश्रण गाळून घेऊन त्याचे पाणी सेवन करावे. असे केल्यामुळे आपल्या श’रीरातील अतिरिक्त चरबी कमी होईल तसेच एकाच जागी बसल्यामुळे शि’रा आणि नसा या आखडलेल्या असतात. त्या नसा व्यवस्थित होण्यास मदत होते. याचे कारण म्हणजे आयुर्वेद शा’स्त्राध्ये मेथीच्या दाण्यांना अमृ’ता समान मानले गेले आहे. यात असे काही औषधी गुणधर्म आहेत ते आपल्या श’रीरासाठी अत्यंत आवश्यक असतात.

हे वाचा:   किडनीची आतून स्वच्छता करण्याचा घरगुती उपाय..मूतखडा 2 mm असो की 20 mm तुकडे-तुकडे होऊन पडून जाईल, किडनीचे सर्व आजार नष्ट होतील !

ते चवीला अत्यंत कडू असतात पण तितकेच फा’यदेशी’र सुद्धा असतात. आणि दुसरा पदार्थ म्हणजे दालचिनी. दालचिनी हा आपल्या स्वयंपाक घरात वापरला जाणारा पदार्थ आहे. अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. वरील सर्व सम’स्यांवर नियमित व्यायाम करणे खूप लाभदायक ठरते. व्यायामामुळे व्यक्तीला आरोग्यविषयक दर्जा उंचावता येत असतो. निरोगी, दीर्घकालीन आणि सदृश्य आयुष्य लाभण्यासाठी व्यायाम हा महत्त्वाचा असतो.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.