न पचलेले अन्न चुटकीत बाहेर..संपूर्ण कोठा साफ करण्याचा घरगुती उपाय..आयुष्यात कधी परत पोट बिघडणार नाही !

आरोग्य

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात जेवणाच्या वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्याने पोटाचे विकार असणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, ज्यामुळे त्यांची जीवनपद्धती बदलत चालली आहे व समस्या बळावत आहेत. अपचन होणे करपट ढेकर येणे, छाती मध्ये जळजळ होणे , गॅस होणे, बेचैन झाल्यासारखं होणे, मळमळ होणे, थकवा येणे आणि त्यामुळे झोप न लागणं किंवा कोठा व्यवस्थित साफ न होणे, अयोग्य आहारामुळे सध्या अपचनाच्या आणि विशेषतः पोट साफ न होणे या समस्या जास्तीत जास्त लोकांना जाणवू लागले आहेत.

आपण जे खातो त्याचे पचन होन खूप महत्त्वाचं असतं आणि अन्नपचन न झालेले किंवा अर्धवट पचलेले आहे ते पोटामध्ये सोडून देणे आणि 90 टक्के लोकांना हा त्रास होत आहे. खाल्लेलं अन्न किंवा न पचलेल अन्न पोटामधून बाहेर फेकले जात नाही आणि त्याच ठिकाणी राहून ते सडत आणि पोटामध्ये सडल्यामुळे गॅसेस होणे, ज ळ ज ळ होणे, ऍसिडिटी होऊन त्याचा परिणाम मोतीबिंदू , संधिवात, आतड्याचा कर्करोग, चेहऱ्यावर मुरूम येणे, तोंडामध्ये गरे पडणे किंवा तोंड येणे अशा प्रकारचे अनेक त्रास होतात.

म्हणून कोठा साफ असण खूप महत्त्वाचा आहे . खाल्लेल अन्न न पचणे खूप महत्वाचे असते. त्यामुळे शरीर निरोगी राहते. काही वेळेस अपचन होते, न पचलेले अन्न जर बाहेर नाही आले तर त्याचा त्रास होतो, आतच ते सडत राहते. हा जो घरगुती, आयुर्वेदिक उपाय आहे तो तुमच्या पोटामध्ये अन्न अजिबात सडू देत नाही आणि पचत असलेले किंवा अर्धवट पचलेले अन्न जे असते ते बाहेर काढण्याचे काम करते आणि यासाठी आपल्या घरामध्ये फक्त दोन घटक आपल्याला लागतात.

हे वाचा:   या 7 आजारात किंवा लक्षणात वांग खाणे असते खूपच त्रासदायक; तुम्ही तर ही चूक करत नाही ना.?

हा उपाय पोटाच्या आ’रोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे . यासाठी जो पहिला घटक आपल्याला लागणार आहे तो आहे धने, धने वापरू शकता किंवा धण्याची पूड सुद्धा वापरू शकता. धने आपल्याला पोट साफ करायला मदत करतात. ते शितल असतात. पोटामधील वायू नष्ट करतात. दाह नाशक असतात आणि सर्वात महत्वाच म्हणजे पोटामधील न पचलेले पण तिथंच असणारे अन्न त्या ठिकाणी त्यांना नष्ट करतात. हा एक आयुर्वेदामधला उपाय आहे. तुमच्या शरीरातील पोटामधला गॅस कमी करतात.

म्हणून एक चमचाभर धणे चूर्ण आपल्याला घ्यायची आहे, एक ग्लास घेऊन गॅसवर पाणी उकळल्यावर त्याच्यामध्ये एक चमचा भर धन्याचे चूर्ण टाकायचे आणि दोन ते तीन मिनिटे त्याला चांगल्या रीतीने उकळून घ्यायचे आहे . उकळून घेतल्यानंतर त्याला त्याला थोडा नरम होऊ द्या,पण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं नाही, कोमट होवू द्यायचं आणि कोमट झाल्यानंतर त्यामध्ये दुसरा घटक आपल्याला मिक्स करायचा आहे . लिंबू या समस्येसाठी सर्वात महत्वाचे फळ आहे.

लिंबू शरीरातील घातक जीवाणू , कृमी यांच्यावर हल्ला करतो आणि त्यांना नष्ट करतात, तसंच जास्त झालेला आम्लं किंवा अपचन झालेलं अन्न त्याला बाहेर काढण्याचं काम म्हणजेच पोट साफ करण्याचं कामही लिंबू करतात. पोटामध्ये अपचन किंवा अर्ध पचन झाले आहे असे अन्न बाहेर काढण्याचं काम करतो . म्हणून आपल्याला अर्धा लिंबू घ्यायचं आणि तो अर्ध लिंबू या मिश्रणात पिळायचा.

हे वाचा:   जिम ला गेल्यानंतर खरंच आपली उंची वाढायची थांबते.? जिम करण्याचे योग्य वय काय असते.? हे आहे त्याचे खरे उत्तर.!

हे बनवलेले मिश्रण दिवसातून ठराविक वेळी एक दोन वेळा घेऊ शकता. तुम्हाला ज्या वेळेला शक्य आहे त्या वेळेला तुम्ही घेऊ शकता . एक तर सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी आपल्याला घ्यायच आहे किंवा सकाळी तुम्हाला शक्य नसेल तर रात्री झोपण्याच्या आधी अर्धा तास म्हणजे रात्रीचे जेवण झाल्यानंतर आपल्याला हे घ्यायच आहे. झोपण्याच्या आधी अर्धा ते एक तास घ्यायचं आहे म्हणून तुम्हाला सोयीस्कर अशा कुठल्याही वेळेला तुम्ही घेऊ शकता. दहा ते अकरा दिवस सलग तुम्ही हा उपाय करा.

तुमच्या पोटात साठलेली जी घाण आहे , तुमचा कोठा साफ होत नसेल, तो पूर्णपणे साफ व्हायला लागेल, अपचन , करपट ढेकर या सगळ्या समस्या तुमच्या पूर्णपणे निघून जातील आणि वर्षातून हा उपाय केला तर वर्षभर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अपचनाचा त्रास होणार नाही . तसेच त्यानंतर तुम्ही पित्ताची गो ळी किंवा विविध प्रकारचे चूर्ण देखील घेणार नाही , कारण हा उपाय खूप परिणामकारक आहे शिवाय आयुर्वेदिक असल्यामुळे त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.