जीव गेला तरी श्रावण महिन्यात हि वस्तू कोणालाही देऊ नका ! लक्ष्मी कायमची निघून जाईल..

अध्यात्म

सध्या पवित्र श्रावण महिना सुरू आहे या महिन्यामध्ये भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत वैकल्य उपवास केले जातात. भोलेनाथ हे आपल्या भक्तांनावर खूप लवकर प्रसन्न होतात आणि त्यांना इच्छित वर प्रदान करतात. एकीकडे चांगली कार्य करून आपण भोलेनाथांना प्रसन्न करून घेऊ शकतो.

तर दुसरी कडे जर श्रावण महिन्यात आपण काही गोष्टी केल्या तर आपल्या घरातून सुख,समाधान निघून जात आणि आपल्याला दुःखाची प्राप्ती होऊ शकते. आज आपण पहाणार आहे की कितीही गरज असली आणि एखाद्या व्यक्तीने तुमच्या कडे या पैकी एखादी वस्तू उधार मागितली तर श्रावण महिन्यात चुकूनही या वस्तू कोणालाही देऊ नका नाही तर तुमच्या घरात गरिबी, दारिद्रय येऊ शकते.

काही वस्तू आहेत ज्यांचा दान किंवा या वस्तूचा उधार आपण कोणालाही देऊ नये. सध्याच्या काळात उधार देणे घेणे हे गरजेच झाल आहे एखादी व्यक्ती दुसऱ्याला यासाठी उधार देते की त्याला चांगल्या फळाची प्राप्ती व्हावी किंवा काही व्यक्ती समाजात मान वाढावा म्हणून सुद्धा उधार देतात. परंतु जर श्रावण महिन्यात या वस्तू तुम्ही दुसऱ्यांना उधार दिल्या तर तुम्ही कंगाल बनू शकतात.

यातील पहिली वस्तू म्हणजे भगवान भोलेनाथांच्या सं-बंधित कोणतीही वस्तू जसे की भोलेनाथांच्या सं-बंधित कोणतेही फळ असेल किंवा कोणतेही वस्तू असतील किंवा पूजेची सामग्री असेल ती उधार किंवा दान म्हणून देऊ नका. असे केल्याने तुमच्या घरातील भोलानाथ निघून जातात त्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा.

हे वाचा:   फक्त एक नारळ गपचूप इथे ठेवा; कोणत्याही कामात नक्की मिळेल यश.!

याच प्रमाणे श्रावण महिना धन प्राप्तीचा महिना मानला जातो या महिन्यात साक्षात भोलेनाथ आपल्या भक्तांच्या घरी येतात. अश्या वेळी जर कोणतीही व्यक्ती तुमच्या कडे पैसे उधार मागत असेल तर चुकूनही देऊ नका तसेच कोणाकडून उधार पैसे घेऊ सुद्धा नका. असे मानले जाते की श्रावण महिन्यात उधार दिलेले पैसे आपल्याला परत मिळत नाहीत आणि जर तुम्ही दुसऱ्या कडून या महिन्यात पैसे उधार घेतले तर ते कर्ज चढतच जात ते कमी होत नाही.

यामुळे अस करण्यास मनाई केली आहे. तसेच श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथांना दूध, दही याने अभिषेक केला जातो व पांढऱ्या रंगाचे वस्तू अर्पण केल्या जातात परंतु लक्षात ठेवा श्रावण महिन्यात कोणी सकाळच्या वेळी जर तुम्हाला दूध, दही, ताक, किंवा तांदूळ मागत असेल तर देऊ नका यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्यांच्या घरी निघून जाते.

त्याचप्रमाणे जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला भेट वस्तू द्यायची असेल तर तुम्ही वापरत असलेले घडयाळ किंवा नवीन घड्याळ कोणालाही भेट म्हणून देऊ नका किंवा कोणाकडून घड्याळ दान म्हणून घेऊ नका. कारण प्रत्येक व्यक्तीबरोबर त्याची चांगली किंवा वाईट वेळ चालू असते आणि असे घड्याळ दिल्याने किंवा घेतल्याने त्या व्यक्तीची वाईट वेळ आपल्याकडे येते किंवा चांगली वेळ आपली त्या व्यक्तीकडे निघून जाते.

त्यामुळे श्रावण महिन्यात कोणालाही घडयाळ दान म्हणून किंवा भेट म्हणून देखील देऊ नका. त्याचप्रमाणे या महिन्याच्या संध्याकाळनंतर कोणालाही लहसून, कांदा, दूध, दही या वस्तू देऊ नका. श्रावण महिन्यात सकाळी असेल किंवा संध्याकाळी असेल कोणत्याही वेळी या वस्तू कोणालाही देऊ नका. यामुळे आपल्या घराची सुख, समृद्धी निघून जाते व तुम्हाला याचे वाईट परिणाम भोगावे लागतात.

हे वाचा:   रविवारच्या दिवशी चुकून सुद्धा नाही खाल्ल्या पाहिजेत या वस्तू; अन्यथा घरात येईल कायमचे दारिद्र्य.!

या महिन्यात दान करणे खूप पुण्यदायी मानलं जात पण काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र उधार किंवा दान म्हणून कोणालाही देऊ नका. यामुळे त्या व्यक्तीच्या वै-वाहिक जीवनात दुःख येते देणाऱ्याच्या कुंडलीत राहू दोष निर्माण होतो आणि घेणारी व्यक्ती कंगाल बनते जर तुम्हाला दान करायच असेल तर काळा व पांढरा रंग सोडून इतर वस्त्राचा दान तुम्ही करू शकता परंतु ते नवीन वस्त्र असावा.

पुढची वस्तू म्हणजे अनेक स्त्रियांना ही सवय असते की स्वयंपाक घरात एखादी वस्तू कमी पडली तर शेजाऱ्याकडे मागायला जातात तर या श्रावण महिन्यात असे केल्याने आपल्या घरातील समृद्धी दुसऱ्याच्या घरी निघून जाते यामध्ये विशेष करून तेल, तूप, हळद या तीनही वस्तू कोणालाही देऊ नका किंवा कोणाकडून या वस्तू घेऊ नका यामुळे भगवान भोलेनाथ आपल्यावर क्रोधीत होतात त्यांचा कृपा आशिर्वाद आपल्याला मिळत नाही. या काही वस्तू ज्या श्रावण महिन्यात आपण कोणालाही देऊ नयेत किंवा कोणाकडून या वस्तू घेऊ नयेत..

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.