या रिक्षा वाल्याने वाचवला होता या सुंदर मुलीचा जीव..बघा 7 वर्षापूर्वी या मुलीसोबत काय घडले होते..आता मुलीने असे फेडले उपकार, एक सत्य घटना..

ट्रेंडिंग

आपण आपल्या जीवनात जे काही आहोत ते आपल्या कर्मामुळे आहोत. त्यामुळे, आपण जर योग्य मेहनत घेतल्यास,भविष्य उज्वल होईल तर, आळस करत राहिलो तर वाटेला अपयश येईल, चांगले कर्म केले तर फळही चांगलेच मिळणार, आणि कर्म वाईट केलेत तर फळ सुध्दा त्याचप्रमाणे मिळणार, त्यामुळे फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहील पाहिजे.

ज्याचे कोणी नसतो त्याचा देव असतो या म्हणीप्रमाणे, अनेक लोक फक्त सं’कटात असतानाच देवाचे स्मरण करीत असतात. पण जो भक्त चांगल्या काळात, देवाची पूजा करीत असतो, त्यालाच देव वाचवण्यासाठी काही मनुष्य रुपात देवदूत पाठवित असतो,असे म्हटले जाते. पण आज या म्हणीवर अगदी तंतोतंत लागू होणारी घटना घडली. आजच्या काळात ही जगात चांगल्या माणसांची कमतरता नाही,असे या घटनेनंतर सिध्द होते.

ही घटना एका गरीब व्यक्तीबद्दल आहे. जो आपले आणि आपल्या कुटुंबातील लोकांचे पोट भरण्यासाठी रिक्षा चालवतो आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतो. या व्यक्तीचे नाव बबलू आहे. बबलू हा मागील अनेक वर्षे रिक्षा चालवत आहे. ही गोष्ट आहे 8 वर्षांपूर्वीची, जेव्हा बबलू रिक्षातून कुठेतरी जात असतांना, तेव्हा एका व्यक्तीने त्याच्या रिक्षात आपल्या मुलीला रिक्षामध्ये बसवून, काळजीपूर्वक शाळेमध्ये सोडण्यास सांगितले.

हे वाचा:   पत्नीला लग्नानंतर कळतो पतीचा बे'ड'रू'म प्रॉब्लेम, मग ती उचलते हे पाऊल..."रात्री पत्नी त्याच्याशी ल'ग'ट करत असताना तिचे लक्ष त्याच्या पायजमाकडे"

रोजच्या प्रमाणे, बबलू त्या मुलीला शाळेत घेऊन शाळेत जात असतांना, मग थोड्या वेळाने ती रिक्षात बसलेली मुलगी अचानक मोठ्याने जोरजोरात ओरडू लागली आणि बबलूला काही समजण्याआधीच, ती मुलगी रिक्षातून खाली उडी मा’रली, आणि वेगाने रेल्वे स्थानकाकडे पळत सुटली. पण त्या मुलीची जबाबदारी घेतल्यामुळे, बबलूही त्याच्यामागोमाग धावू लागला.

मग बबलूने पाहिले की,ती मुलगी आ-त्म ह-त्या करण्यासाठी रेल्वे रुळां उभी राहिली होती. तेव्हा बबलूने त्या मुलीला, आ-त्म ह-त्या मागील कारण विचारण्याचा खुप प्रयत्न केला, पण मुलीने त्याला काही सांगितले नाही. याउलट ती मुलगी बबलूला खूप वाईट बोलु लागली,तसेच त्याला तेथून निघुन जाण्यास सांगितले.

पण बबलू तेथून जात नसल्याचे पाहतांच ,त्या मुलीचे संतापून, बबलुचा खूप अपमान केला, त्याला अडाणी म्हटले, शि’व्या दिल्या पण त्याने तिला एकटे सोडले नाही. शेवटी, एका प्रकारची समजूत काढल्यानंतर त्याने त्या मुलीला तिच्या घरी आणले. तेव्हा त्या मुलीने त्याचे आभार मानण्याऐवजी, त्याला फटकारून, घराबाहेर काढले.

तसेच ती मुलगीने वरून त्याला म्हणाली, तू मला कधीच तुझे कुरूप तोंड मला दाखवू नकोस, पण एवढे होऊनही बबलुने त्या मुलीला तिच्या घरी सुखरूप आणि सुरक्षित पोहचवले. आज 7 वर्षांनंतर,एक दिवस रिक्षा चालवताना, बबलूचा भीषण अपघात झाला. तेव्हा जवळपासचे लोक त्याला दवाखान्यात घेऊन गेले.

हे वाचा:   स्पा म’साजच्या नावाखाली चालू होता असला व्यवसाय..सुंदर मुली स्वतःहून ग्राहकांना बोलवून घ्यायच्या..

पुन्हा जाग आल्यावर बबलूने पाहिले की, त्याच्या शेजारी एक डॉ’क्टर उभे होते. पण आपल्याला खरे वाटणार नाही, की जी महिला डॉ’क्टर बबलूवर उपचार करीत होती,ती दुसरी तिसरी कोणी नसून, 7 वर्षांपूर्वी बबलूने जीव वाचवलेली मुलगी होती. जेव्हा लोकांनी मुलीला विचारले की ती बबलूला ओळखते  का, तेव्हा ती मुलगी सर्वांसमोर,”तो माझा बाप आहे”.असे सांगितले.

त्यावर ती मुलगी म्हणाली की, कारण जर 7 वर्षापूर्वी या माणसाने माझा जीव वाचला नसता तर, ती कधीही डॉ’क्टर बनली नसती. या मुलीचे हे बोलणे ऐकून बबलू खुपच भावूक झाला आणि दोघेही खूप रडले. तेव्हापासून, आज बबलू आणि त्या मुलगी यांच्यात वडील-मुलीचे नाते असल्याचे सांगितले जाते, याशिवाय वेळ मिळाल्यावर हे दोघेही एकमेकांना नक्कीच भेटत असतात.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी नवनवीन माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.