मित्रांनो, १९ व्या शतकामध्ये राणी व्हिक्टोरिया बद्दल असे सांगितले जात होते की राजेशाही परिवारात वाढलेली सुंदर महाराणी व्हिक्टोरिया हिचे एका गरीब भारतीय व्यक्तीवर प्रेम झाले होते. त्या भारतीय व्यक्तीचे नाव अब्दुल करीम होते, असे सांगितले जाते. ज्यावेळी अब्दुल करीम २४ वर्षाचा होता. तेव्हा तो १८८७ साली काही कारणामुळे आग्र्याहून इंग्लंडला गेला होता. त्याला भारताकडून एक भेट म्हणून राणी व्हिक्टोरियासाठी पाठवण्यात आलं होतं.
कारण अब्दुल करीम हा अतिशय देखणा तरुण असण्याबरोबर तो हुशारही होता, एका वर्षाच्या आतच त्याला शिक्षकाचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे त्याला तिथे इंग्लंडच्या महाराणीला हिंदी आणि उर्दू भाषा शिकवण्यासाठी त्याला तिथे पाठवले होते. १८ व्या शतकाच्या शेवटी, क्वीन व्हिक्टोरियाबद्दलचे वास्तव जगासमोर आले, पण ते सत्य इंग्लंडचे राजघराणे स्वीकारणे शक्य झाले नाही.
22 जानेवारी 1901 रोजी ब्रिटनच्या राणी व्हिक्टोरिया यांचे निधन झाले. इंग्लंडच्या महाराणी व्हिक्टोरियाच्या ज-न्मानंतर 8 महिन्यांतच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. मग त्यानंतर त्यांच्या मामानेच त्यांचे शिक्षण केले. असे म्हंटले जाते की , व्हिक्टोरियाला एकांकीपणात कोणत्याही माणसाला भेटण्याची परवानगी नव्हती. वृद्ध सेवकसुद्धा त्यांच्याकडे जाऊ शकत नव्हते. जोपर्यंत ती शिक्षका सोबत अभ्यास करत होती.
परंतु 19व्या शतकाच्या शेवटी, महाराणीच्या प्रेमाची गोष्ट जगाच्या उघडकीस आली. जे इंग्लंडच्या राजघराण्याने कधीच कबूल केले नाही. जेव्हा ही खरी गोष्ट लोकांसमोर आली, तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले. होय, ब्रिटनची पहिली राणी, व्हिक्टोरिया, हिचे एखाद्या राजावर नाही तर ती एका सामान्य नोकराच्या प्रेमात पडली होती असे सांगितले जाते. तो भारतीय होता.
ज्याने राणी व्हिक्टोरियाला आपल्या प्रेमात पाडले होते. या प्रेमाची सुरुवात झाली तेव्हा अब्दुल करीम हा 24 वर्षांचा होता. तेव्हा तो 1887 मध्ये आग्राहुन इंग्लंडला महाराणी व्हिटोरिया यांना भारताकडुन भेटी च्या स्वरूपात पाठवण्यात आले होते. वर्षभरातच या तरूणाला राणीच्या दरबारात शिक्षकाचा दर्जा देण्यात आला आणि त्यास राणीला हिंदी आणि उर्दू शिकविण्याच्या कामासाठी ठेवले होते.
तसेच अब्दुल आणि व्हिक्टोरिया यांच्या प्रेमाबद्दल अब्दुलच्या डायरीमुळे सत्य जगासमोर आले. ज्यावरून असे दिसून आले की भारतातून राणीचा नोकर म्हणून ब्रिटनला आलेला अब्दुल करीमच्या राणी कशी प्रेमात पडली. असे म्हणतात की, व्हिक्टोरिया आणि अब्दुल यांची कहाणी अगदी चित्रपटातील स्टोरी सारखी होती.
काही दिवसांनी अब्दुल करीमच्या उंच आणि सुंदर व्यक्तिमत्वावर राणी प्रभावित झाली होती. त्याच्याशी राणीने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. नंतर अब्दुल करीमचे राणीने भारतीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली .जेव्हा राणी अब्दुलच्या प्रेमात पडली तेव्हा ती 60 वर्षांची होती.
राणीच्या निधनानंतर किंग एडवर्ड यांनी अब्दुल करीम यांना 1901 मध्ये परत भारतात पाठवले होते. तसेच करीम व महारानी यांच्यातील सर्व प्रकारच्या गोष्टी जप्त करून नष्ट करण्यात आल्या होत्या, असे सांगितले जाते. कारण करीम व राणी 15 वर्ष एकत्र राहिले होते. घरी परत आल्यानंतर तो आग्रा इथे एकटाच राहत असे. अब्दुल करीमचा वयाच्या 46 वर्षी म्हणजे 1909 मध्ये मृत्यू झाला.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी ऐतिहासिक माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.