दूध गरम केल्यानंतर किंवा फ्रिजमध्ये ठेवल्यावर का नासत नाही.? ९०% लोकांना माहित नसलेली माहिती.!

ट्रेंडिंग

अनेकदा आपल्या मनात प्रश्न निर्माण होत असतात, त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण अनेकदा वेगवेगळे प्रयत्न करत असतो आणि त्या प्रश्नांचे समाधानरित्या जोपर्यंत उत्तर आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण त्याचे उत्तर शोधत असतो. असा एक प्रश्न अनेकदा आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो तो म्हणजे जर आपण दुकानावरून आणलेले दूध लगेच गरम नाही केले तर ते का नासते त्यामागे नेमके कारण काय आहे.?

किंवा आपण दूध गरम केल्याने आणि ते दूध फ्रिज मध्ये ठेवल्यावर ते खराब का होत नाही ? यामागे काही कारण आहे का? तुम्हाला ही माहिती माहित नसेल तर आजच्या लेखामध्ये आणि तुम्हाला याबद्दलची माहिती सांगणार आहोत.

दूध हे आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. दुधाद्वारे बनलेले अनेक पदार्थ आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो. दही, बटर, पनीर, लोणी,आईस्क्रीम असे अनेक पदार्थ दुधा द्वारे बनवले जातात परंतु जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा आपल्याला अनेकदा ऐकायला पहायला मिळते ते दूध नासले आहे किंवा दूध खराब झालेले आहे अशी तक्रार गृहिणीद्वारे नेहमी होत असते.

या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण दिवसभरातून दोन ते तीन वेळा दूध गरम करत असतो आणि त्यानंतर फ्रिजमध्ये ठेवतो तसेच त्याद्वारे बनवलेल्या पदार्थांना सुद्धा आपण जास्त काळ टिकण्यासाठी फ्रिज मध्ये ठेवत असतो. लोणी सारखे पदार्थ आपल्या घराच्या तापमानावर काही काळ बाहेर राहू शकतात परंतु दूधासारखे पदार्थ आपल्याला जास्त काळ बाहेर ठेवता येत नाही.

दुधाचे तापमान आपल्या घराच्या तापमानात एवढे झाल्यास दूध खराब होण्याची शक्यता असते. आपल्या घरातील तापमान कमी किंवा जास्त असल्यास दूध खराब होत नाही.आपणास एक गोष्ट सांगू इच्छितो की, जेव्हा दूध खराब होते म्हणजेच नासते याचा अर्थ की ते दूध चांगल्या गुणवत्तेचे आहे असा सुद्धा याचा अर्थ होतो, हे जाणून घेतल्यावर अनेकांना आश्चर्य सुद्धा वाटेल. खरेतर शुद्ध दूध हे प्रोटीन, शुगर आणि फॅट यांचे बनलेले असते.

हे वाचा:   चाणक्य म्हणतात अशा स्त्रीसोबत चुकुनही लग्न करू नका..नाहीतर बरबाद व्हाल..कारण या स्त्रिया पतीसोबत अशाप्रकारे..

दुधामध्ये जे प्रोटीन चे कण असतात ते एकमेकांपासून अंतर राखून ठेवलेले असतात आणि जेव्हा आपण त्यांचा वापर जास्त वेळ करत नसू अशावेळी दुधाचे तापमान कमी होऊन जाते व दुधाची पी एच लेवेल जेव्हा कमी होऊन जाते तेव्हा अशावेळी दूध जास्त काळ बाहेर असेल तर हेच अंतर ठेवले प्रोटीनचे कण एकमेकांच्या जवळ येतात आणि तुम्हा सर्वांना तर माहितीच आहे की जेव्हा एखाद्या पदार्थाचे पीएच लेवल जेव्हा कमी होते तेव्हा त्याचे रूपांतर ऍसिडमध्ये होते या ऍसिडमध्ये निर्मिती झाल्यानंतर जेव्हा आपण दुध गरम करायला जातो तेव्हा दूध खराब होते आणि हेच नेमके कारण दूध खराब होण्यामागे असते.

आता आम्ही तुम्हाला दुधासंबंधित काही महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. सर्वप्रथम दुधाची विक्री साउथ अरेबियन देशांमध्ये होऊ लागली आणि तेथे उंटाच्या दुधाची विक्री होत असे. विटामिन सी सोडून दुधामध्ये सर्व जीवनसत्व उपलब्ध असतात आणि नियमितपणे दूध प्यायल्याने आपल्या शरीराला जी कमतरता असते ती कमतरता भरून निघण्याची कार्य दुधाद्वारे केली जाते त्याचबरोबर दुधामध्ये पोषण तत्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपले शरीर मजबूत होते पण त्याचबरोबर आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली राहते म्हणूनच अनेकांना दिवसभरातून एक ते दोन ग्लास दूध पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.

हे वाचा:   इंग्लंडची सर्वात सुंदर राणी व्हिक्टोरिया जेव्हा एका गरीब भारतीय नोकराच्या प्रेमात पडली..तो इतिहास इंग्लंड आजही लपवतो..माहिती नसलेला इतिहास जाणून घ्या..

चीन सारख्या देशांमध्ये शेळीचे दूध भरपूर प्रमाणामध्ये काढले जाते त्याचबरोबर भारतामध्ये गाय,म्हैस, बकरी यांचे दूध काढले जाते आणि विक्रीला दिले जाते. दूध विक्री मध्ये भारत जगामध्ये एक नंबर वर आहे त्याचबरोबर गायीचे दुध आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते कारण की यामध्ये फॅट खूप कमी असते.

नियमितपणे दूध प्यायल्याने आपल्याला कोणतेच आजार जास्त होत नाही तसेच जी माता आपल्या बालकाला सहा महिन्यापर्यंत दूध पास्ते अशा महिलेला कॅ”न्स”रची भीती अजिबात नसते. नियमितपणे दूध प्यायले तर आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल तर ती कॅल्शियमची कमतरता भरून निघते आणि आपल्या शरीराला पोषक तत्व प्राप्त होतात.

जर तुम्हाला झोप लागत नसेल तर अशावेळी गायीचे दुध पिणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते यामुळे शांत झोप लागते आणि त्याचबरोबर जर तुम्ही शरीर संबंध ठेवणार असाल तर आणि त्यापूर्वी एक ग्लासभर दूध प्यायल्याने तुम्हाला ताकद सुद्धा प्राप्त होते तर ही होती दुधाबद्दल काही महत्त्वाची माहिती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.