तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी रोज 21 वेळेस बोला हा स्वामींचा इच्छापूर्ती मंत्र..जे मागाल ते सर्व मिळेल..

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो

मित्रांनो तुमच्या मनात कोणतेही इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला पूर्ण करायचीअसेल तर तुम्हीसुद्धा रोज २१ वेळेस हा इच्छापूर्ती मंत्र बोला. मित्रांनो आपल्या मनात भरपूर इच्छा असतात, आपल्याला भरपूर गोष्टी हव्या असतात त्यासाठीच आपण देवाचे नाव घेत असतो सेवा करत असतो,

भक्ती करत असतो. असा कोणता व्यक्ती नाही की त्याला आयुष्यामध्ये काहीच हवं नाही आहे सगळ्यांना काहींना काही हवं असतं काहींना संकटे दूर करायचे असतात, काहींना कोणती गोष्ट मिळवायची असते तर तुम्हाला ही कोणती गोष्ट मिळवायची असेल,

काहीतरी इच्छा पूर्ण करायची असेल तर तुम्हीसुद्धा २१ वेळेस हा मंत्र बोला हा मंत्र इच्छापूर्ती मंत्र आहे हा मंत्र रोज २१ वेळेस बोलल्याने काही दिवसातच पंधरा दिवसात ते एक महिन्यातच तुमची जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल.

हे वाचा:   गरीबी आणि आर्थिक ब”र्बादी चे कारण असते अशा प्रकारचे टॉयलेट आणि बाथरूम.!

फक्त एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की जेव्हा ही तुम्ही या मंत्राला सुरुवात कराल म्हणजे ज्या दिवशी तुम्हाचा पहिला दिवस असेल त्या दिवशी तुम्ही स्वामींसमोर किंवा देवघरासमोर हात जोडून बसा आणि तुमच्या मनातील जी इच्छा असेल ती बोला.

तुम्हाला जे हवं असेल ते बोला आणि मग २१ वेळेस या मंत्राला सुरुवात करा. मग रोज तुम्हाला इच्छा बोलण्याची गरज नाही फक्त पहिल्या दिवशी तुम्हाला ही इच्छा बोलावी लागेल आणि त्यानंतर रोज २१ वेळेस हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे.

तर हा मंत्र काही असा आहे ओम एकदंताय विदमहें वक्रतुंडाय धीमही तन्नो इच्छा प्रचोदयात. मित्रांनो हा इच्छापूर्ती मंत्र आहे तुम्ही रोज २१ वेळेस न चुकता विश्वासाने, मनोभावाने हा मंत्र जपायला सुरुवात करा. नक्कीच तुमची ही इच्छा पूर्ण होईल. स्वामींची शक्ती स्वामींचा अनुभव स्वामींची प्रचिती तुमच्या डोळ्यासमोर असेल. फक्त मनोभावाने स्वामींवर विश्वास ठेवून ही सेवा अवश्य करा.

हे वाचा:   झोपण्यापूर्वी बायकांनी हे काम नक्की करा; घरात पैशाची कमी कधीच पडणार नाही.!

अशाच उपयोगी धार्मिक माहिती साठी आजच आमचे फेसबुक पेज लाइक करा. तसेच आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.