लग्नाला ३ वर्ष होऊन गेले तरी मूल होत नव्हते.. शेवटी या स्त्रीने वैतागून उचलले हे पाऊल.. आज तिच्यासोबत..
नमस्कार मित्रांनो, काय झालं गं केलीस का टेस्ट ? सकाळी-सकाळी पुजा स्वयंपाक घरात आल्या-आल्या मालती बाईनी प्रश्न विचारला. त्यावर ती म्हणाली नाही ओ आई.. निगेटिव्ह आहे रिझल्ट. हा ते काय दरवेळी ठरलेलेच आहे. उगच आशा लावतेस त्यापेक्षा जाना निघून इथून. म्हणजे आमच्या मागची पिडा जाईल कायमची. तुझ्यामध्ये प्रसादला एवढे काय आवडले काय माहिती देव जाणे, […]
Continue Reading