दहावीच्या परीक्षेत फक्त 35 % गुण मिळविण्यासाठी या मुलीने असे काही केले पाहून सर्वांनाच ध’क्का बसला..बघा या मुलीने काय केले होते..

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रांनो,

कोणत्याही शालेय विद्यार्थ्यांना १० वी ची परीक्षा म्हणलं की थोडी भीती आणि चिं ता ही असतेच. कारण बोर्डाचा पेपर देण्याची ही त्यांची पहिलीच वेळ असते. त्यामुळे १० वीचे विद्यार्थी या परीक्षेसाठी रात्रंदिवस मेहनत करतात कारण १० वीच्या परीक्षेच्या वेळी आपल्याला कोणतीच कम’तरता भासु नये. असे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असते.

हुशार विद्यार्थी तर आपल्या १० वीच्या निकालाच्या वेळी जर त्यांचा निकाल १०० ते ९५ टक्यापासून ९० टक्क्यांवर गेले तरी ते आपली टक्केवारी कशी कमी झाली, म्हणून खूप विचार करत बसतात. आणि त्याचा त्यांना खूप त्रा स होतो. परंतु याउलट दुसरी काही अशीही मुले असतात जे वर्षभर कठोर परिश्रम करत नाहीत आणि म्हणूनच ते परीक्षेच्या वेळी काहीही लिहू शकत नाहीत.

ज्यामुळे ते फक्त दिवसरात्र देवाला प्रार्थना करून पास होण्याची मागणी करतात. आळशी विद्यार्थ्यांना फक्त काटावर पास झाले तरी ते खुप खुश होतात. त्यांना फक्त ३५ टक्के जरी गुण मिळाले, तरी ते खुप मोठे यश मिळाल्यासारखे करतात. या गोष्टीचा त्यांना खूप आनंद होतो. यावेळी ज्या पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्या आहेत,

हे वाचा:   पुण्यातील वैश्या व्यवसायांसाठी प्रसिद्ध असलेले बुधवार पेठेचे ध-क्कादायक सत्य..जर मुलगी गोरी व सुंदर असेल तर..

त्यामुळे कोठूनही कॉपी करण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळाली नव्हती. यामुळे बर्‍याच मुलांचे निकाल खराब आले आहेत, तसेच बरीच मुले पासही होऊ शकले नाहीत. त्यामध्ये आज तुम्हाला काही दहावीच्या उत्तरपत्रिकांबद्द्ल सांगणार आहोत, ज्यामध्ये मुलांनी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी अनेक युक्त्या केल्या असल्याचं समोर आलंय.

त्यामध्ये तिच्या उत्तरपत्रिकांमधील काही नोट्स, कधीकधी पालकांच्या आ’जारी असल्याचे कारण या गोष्टी सांगून परीक्षकास उत्तीर्ण करण्याची विनंती केली आहे. पूर्वीच्या काळात एखाद्या विद्यार्थी शिक्षकांना उत्तीर्ण होण्याची विनंती करीत असत. परंतु आजची परिस्थिती तशी नाहीये, आजचे विद्यार्थी विनंती न करता, लाच देण्याविषयी बोलत असतात.

या काही दिवसात सोशल मी डियावर अशाच काही लिहिलेल्या उत्तरपत्रिका खूप मोठ्या प्रमाणात वायरल होताना आपण बघितल्या आहेत. ज्यावर विद्यार्थी फक्त ३५ % गुण दिल्यानंतर, परीक्षकांना आम्ही तुम्हाला पार्टी देवू किंवा पैसे देऊ असे सांगत आहेत. यंदाच्या १० वीच्या हरियाणा मधील बोर्डाच्या उत्तर पुस्तिकामध्ये एका मुलीने अशा गोष्टी लिहिल्या आहेत ज्या वाचून आपल्याला धक्का बसेल.

आजकाल दहावीच्या मुली देखील असे कसे बोलू शकतात. या प्रतींमधून या हरियाणाच्या एका शिक्षकाने दहावीच्या मुलीची एक प्रत प्रसिद्ध केली आहे, त्यामध्ये सरळ श रीर सुख देण्याबद्दल संगितले आहे. ज्यामध्ये एका मुलीने असे लिहिले की, ‘सर कृपया मला माफ करा, कारण माझ्या पालकांनी मला सांगितले आहे की मी यंदाच्या परीक्षेत अयशस्वी होणार आहे.

हे वाचा:   लग्न झालेल्या या श्रीमंत महिलेचे एका 22 वर्षीय तरुणाशी प्रेमस'बंध जुळतात, पुढे जे घडते ते पाहून..

त्यामुळे माझ्यावर परीक्षेचे खूप टेन्शन आले आहे. जर तुम्ही मला उत्तीर्ण केलात तर मी तुम्हाला खूप खुष करेन आणि तुम्ही मला बोलवशीला तिथे यायला मी तयार आहे. मला फक्त तुम्ही ३५% गुण द्या. याशिवाय एका शिक्षकाने दुसर्‍या एका विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका दाखवली, त्यामध्ये असे लिहिले होते की जर तुम्ही आम्हाला पास केले तर आम्ही तुम्हाला पार्टी देऊ आणि त्यासोबतच ६०,००० रुपयेही देऊ.

याखेरीज खान्दा येथील शासकीय शाळेचे विज्ञान शिक्षक योगेश यांनी सांगितले की, एका विद्यार्थ्याच्या प्रतीवर अनेक वेगवेगळ्या कविता लिहिल्या गेल्या आहेत. त्याबरोबर ‘कृपया मला पास करा’ असेही लिहिलेले आहे व त्याबद्दल वाईट सुध्दा वाटते. स्वतः अभ्यास न करता श्रेष्ठ असे गुरू शिक्षक यांची अशा रीतीने खिल्ली उडवणे किती लज्जास्पद बाब आहे.