३०० पेक्षा अधिक आजार बरे करणारी चमत्कारिक वनस्पती; याच्या सेवनाने हार्ट अटॅक, डायबिटीस कधीच होणार नाही.!
भारतामध्ये बहुतेक सर्व उष्ण व आर्द्र हवामान असलेल्या ठिकाणी शेवग्याचे उत्पादन घेतले जाते . शेवग्याच्या शेंगाही वर्षभर बाजारामध्ये उपलब्ध असतात. शेवगा अनेक कारणांस्तव आरोग्याकरिता अतिशय लाभदायक ठरत आहे. त्यामध्ये असलेली पोषक तत्वे मानवी शरीरामध्ये उद्भवणाऱ्या अनेक व्याधी नाहीश्या करण्यास समर्थ असल्याने जागतिक आ-रोग्य संघटनेने शेवग्याला चमत्कारी वृक्ष असे म्हटलेले आहे. तसेच शेवग्याची पानं किंवा कोवळ्या […]
Continue Reading