मृत्यू नंतर नेमके आपल्या शरीरासोबत काय घडते जाणून घ्या..मृत्यूच्या आधी काय दिसते, कसा असतो आ’त्मा..रहस्य पहा
जीवन अनिश्चित आहे तसेच मृत्यू अटळ आहे. खरं तर मृत्यू हा जीवनाचा अंत नव्हे. जीवन आणि मृत्यू यांचे आंतरिक नाते आहे. परंतु जीवनापेक्षा मृत्यूचेच भय अधिक असते. पण मृत्यू ही नैसर्गिक गोष्ट आहे आणि जगण्याचा अवकाश हे एक जै-विक सत्य आहे. माणसाच्या शरिरातील पेशींना जिवंत राहण्याचा काही काळ असतो. त्यांना निरंतर सजीव राहता येत नाही. […]
Continue Reading