नवरात्रीचे 9 दिवस घरात करा अशाप्रकारे कलश स्थापना; महालक्ष्मी घरात येईल, पैसा सुख मिळेल.!
नवरात्रीचे नऊ दिवस घरात करा कलश स्थापना.. महालक्ष्मी आपल्या घरात येईल यामुळें घरातील पैसा, सुख शांती वाढेल. तुम्हाला भरभरून धन मिळेल. कोणत्याही गोष्टीची तुमच्या घरात कमी राहणार नाही. अशी मान्यता आहे की नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस 7 ऑक्टोबर गुरूवारच्या दिवशी येत आहे आणि या दिवशी घटस्थापना होणार आहे म्हणजे घटाची स्थापना केली […]
Continue Reading