देवघरात ठेवा हि १ वस्तू; सर्व संकटं होतील दूर, जे मागाल ते मिळेल.!
प्रत्येक व्यक्तीच्या घरी देव्हारा असणे अत्यावश्यक आहे. ज्या घरामध्ये देव्हारा नाही त्या घराला अध्यात्मिक दृष्ट्या महत्त्व नाही.जरी तुम्ही स्वतंत्र राहत असाल तरी त्या घरामध्ये देव्हारा असणे गरजेचे आहे. आपल्या घरामध्ये देव्हारा असणे शुभ मानले जाते. ज्या घरामध्ये परमेश्वराची नित्यनियमाने पूजा केली जाते अशा घरांमध्ये नेहमी परमेश्वराचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि अशा घरांमध्ये देवी देवता […]
Continue Reading