रोज कोमट पाणी पिणाऱ्या लोकांनी पहा..आपल्या शरीरात यामुळे काय घडत आहे..वाचून दंग रहाल !

आरोग्य

मित्रांनो आपल्या श रीरात पाण्याचे प्रमाण योग्य ठेवल्याने शरीर हा य ड्रे टे ड राहते. श-रीरातील पाणी हे आपले चयापचय सुदृढ ठेवते. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे आ-रोग्यासाठी फा-यदेशीर आहे. कोमट पाणी पिल्यामुळे श रीराची घाण साफ होते. कोमट पाणी पिण्यामुळे, श रीरातील विषारी द्रव मूत्रमार्गे बाहेर पडतात. सकाळी कोमट पाण्याचे सेवन केल्यास शरीर शुद्ध होते.

पाणी तापवल्यानंतर त्याची चव बदलते म्हणून अनेकजण कोमट पाणी पिण्याचं टाळतात. आ-रोग्यासाठी कोमट पाणी लाभदायक आहे. दिवसातून किमान तीन वेळा कोमट पाणी पिण्याची सवय लावून घेतल्यास आ-जारांपासून दूर राहता येतं. आ-युर्वेदात पाण्याच्या तापमानातून बहुतांश रोगांवर उपचार केले जातात.

सर्दी आणि सायनसपासून त्र स्त असलेल्यांना कोमट पाण्यासापासून आराम मिळतो. एकंदरितच, कोमट पाण्याचे बरेच फा-यदे असल्यानं त्याचा दैनंदिनआहारात समावेश करून घेणं आवश्यक आहे. ऍ सि डि टी, पित्त कमी होते. तसेच जेव्हा आपण कोमट पाणी पितो तेव्हा श रीराचे तापमान वाढते, त्यामुळे शरीरातील क्लो रे स्ट्रो ल कमी होते व हृदयाचा धो का टळतो.

उच्च रक्तदाब, शुगर असेल, हृदयाच्या स म स्या असतील तर तुम्ही दररोज कोमट पाणी प्यायला सुरू करा. सांधेदुखी वरती, गुडघेदुखी वरती कोमट पाणी हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. आजकाल त्वचेच्या समस्या जास्त वाढल्या आहेत, चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, चेहऱ्यावर मुरूम, काळे डाग येणे अशाही स म स्या भरपूर वाढल्या आहेत.

हे वाचा:   हळदीत हि वस्तू मिसळून दातांवर लावा; दात हलणे, तुटणे, तुटणे यासारख्या समस्या दूर होतील.!

त्यामुळे तुम्ही कोमट पाणी सेवन केले तर त्वचेच्या भरपूर स म स्या सुटतात. ज्यांचे पोट वाढले आहे, जागरण पित्त वाढले आहे त्यांना कोमट पाणी प्यायल्याने फायदा होतो, वाढलेले पोट कमी होते, तसेच श रीरातील पचन संस्था नियंत्रित होते.

केसगळती, केसांच्या अनेक स म स्या सध्या खूप लोकांच्या आहेत, त्यावरती सुद्धा कोमट पाणी पिण्याचे खूप फा य दे  आहेत. व्यायाम केल्याने जितक्या कॅ ल री ज-ळतात ज्यामुळे तुमची चरबी कमी होते, जर तुम्ही व्यायाम करण्या आधी अर्धा तास 1 ग्लास कोमट पाणी प्यायला तर तुमची चरबी आणखीन कमी होते, नको असलेले फॅटस, कॅलरी ज-ळतात.

हा एक गुणकारी उपाय आहे. त्यामुळे कोमट पाणी दररोज घेण्याचे भरपूर फा-यदे आपल्या श रीराला होत असतात, त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबू पिळून पिल्याने पोट साफ होते. अनेकानेक प्रयत्न करूनही वजन कमी होत नसल्यास कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिसळून तीन महिने घ्या.

परिणाम नक्की दिसून येईल. अपचनाचा त्रा स होत नाही. छातीत सर्दी भरली असल्यास कोमट पाणी पिणं हा रामबाण उपाय ठरतो. कोमट पाणी पिल्यानं घसाही बरा राहतो. घशात होणारं कुठलंही सं क्र म ण यामुळे होत नाही. कोमट पाणी पिल्याने श रीरातील वि षा री तत्त्व हे बाहेर टाकले जातात.

हे वाचा:   मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी नैसर्गिक घरगुती उपाय..खास महिलांसाठी पाळीची तारीख नैसर्गिकरीत्या पुढे कशी ढकलावी ते वाचा या लेखात..

त्यामुळे तुमची किडनी स्वच्छ राहते. आणि यामुळे तुमचं आ-रोग्य चांगले राहते. कोमट पाणी पिल्याने तुमची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती चांगल्या प्रमाणामध्ये वाढते. म्हणून कोमट पाणी प्यायला तुम्हाला सांगितलं जातं. सर्वात महत्वाचं म्हणजे सध्याच्या वातावरणामध्ये साडे तीन हजार प्रकारचे वायरस आहेत.

त्याच्या विरुद्ध जर कोमट पाण्यामध्ये जर लिंबू पिळून जर तुम्ही पिले तर या मधील जवळजवळ 80 टक्के वायरस विरुद्ध लढण्याची शक्ती तुमच्या श रीरात निर्माण होते. पोटाचे अनेक आ-जार हे कोमट पाणी पिल्याने निघून जातात. तुमची पचन शक्ती चांगली होते.

आणि ज्यांचे पचन चांगले असते त्यांचं आ-रोग्य उत्तम राहत. म्हणून तुम्हाला कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कोमट पाणी पिल्यामुळं सर्वात महत्वाचं म्हणजे मेंदू मधील 80 टक्के पेशी ह्या ऍ क्टि व्ह राहतात. त्यामुळे तुमची श रीरातील कोओरडीनेशन चांगलं राहत. आणि त्यामुळे तुमच आरोग्य चांगले होण्यास मदत होते.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.