स्वामी म्हणतात घरात काढा हे शुभचिन्ह, घरातील सर्व नकारात्मकता, दृष्ट, आजार ३० सेकंदात गायब..घराची होईल प्रगती..

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो..

स्वामी म्हणतात की आपल्या घरात ही शुभचिन्ह काढा सर्व नकारात्मक शक्ती तुमच्या घरातून दूर होईल. घरावर केलेली करणी, काळी जादू, वाईट नजर दोष, भूत प्रेत बाधा सर्व काही नीट होईल. तुमच्या मागची साडेसाती दूर होईल तुमच्या घरात सुख, समृद्धी, आ-रोग्य, पैसा, धन संपत्ती हे सर्व काही येईल.

वस्तू नुसार घराच्या भिंतीवर काही शुभ चिन्हे लावता येतात घराचे वास्तु दोष दूर करता येतात. तर आता जाणून घेऊया काही शुभ चिन्हा बद्दल जे घरात लावल्याने सौख्य आणि समृद्धी वाढते. वास्तुशास्त्रा नुसार घराची काळजी प्रमुख्यानी घेतली जाते कधी कधी घराची रचना आशी असते की त्यात बदल करणे शक्य असतात.

अशा परिस्थितीत घरात असे काही मांगलिक चिन्ह काढतात ज्यामुळे घरातील वास्तु दोष दूर करता येतात. वास्तुनुसार घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक हे चिन्ह असायला पाहिले स्वस्तिक बनवल्याने नकारात्मक शक्तीचा नाश होतो ते स्वस्तिक सगळीकडून एकसारखे दिसून येते.

हे वाचा:   दररोज सकाळी तोंडात 'हे' ठेवा नेहमी पैशांत खेळाल..श्रीमंत लोकांचे रहस्य जाणून घ्या..

म्हणून हे घरातील वास्तु दोषाला दूर करण्यासाठी फा-यदेशीर मानले जाते. प्रत्येक सणाला घराच्या मुख्य दारावर सिंदूराने शुभ लाभ काढण्याची पद्धत आहे. मुख्य दारावर हळदीचे ठिपके दिल्याने घरात सौख्य आणि समृद्धी येते हळद हे शुभतेचे प्रतीक आहे.

पिवळा रंग हे ब्रहस्पती किंवा गुरूचा घटक आहे जे सौख्य आणि समृद्धीला दर्शवतो यामुळे घरातील रो-गांचा नायनाट होतो. प्रत्येक घरासाठी हे चिन्ह काढणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रा नुसार मिनचे प्रतीक चिन्ह घरातील उत्तर दिशेला ठेवायला पाहिजे अस केल्याने धनलाभ होतो ॐ हे सृष्टीचे निर्माते ब्रह्मचे चिन्ह आहे.

ॐ चे चिन्ह घरात ठेवल्याने घरात एक विशिष्ट प्रकारचे उर्जा प्रसन्न होते आणि घरातील रो-गाचा नायनाट होतो आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये जास्त प्रमाणात राहते. श्री गणेश हे आराध्य दैवत आहे सर्वप्रथम आपण त्यांची उपासना केली पाहिजे आणि केलीही जाते घराच्या मुख्य दारावर गणेशाचे चित्र लावल्याने घरात सौख्य, समृद्धी येते सर्वकाही येत.

हे वाचा:   महिलांनी अशी आंघोळ केल्याने घरात येते कायमचे गरिबी व दारिद्र्य; तुम्ही तर अशी चूक करत नाहीयत ना.?

घराचे मुख्य दार दक्षिणमुखी असेल तर दारावर पंचमुखी हनुमानचे चित्र असावे दाराच्या मधोमध क्रिस्टलचे बॉल लटकवत ठेवल्याने आपल्या घरातील सकारात्मक उर्जा हे जास्त प्रमाणात वाढत असते. तर ही काही शुभ चिन्ह आपण आपल्या घरामध्ये नक्की लावायला पाहिजे यामुळे आपल्या घरातील सर्व दोष दूर होतात व आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, समाधान, आ-रोग्य सर्व काही नांदते.

असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.