वाढलेले पोट कमी करण्याचे घरगुती उपाय..अगदी काही दिवसात पोट पूर्ण सपाट होईल..जाणून घ्या

आरोग्य

नमस्कार मित्रांनो

जगातील प्रत्येक व्यक्ती आपले आ रो ग्य उत्तम असावे अशीच इच्छा मनोमन बाळगून असते. चांगल्या आ-रोग्यासाठी श रीरातील मेदाचे म्हणजेच चरबीचे प्रमाण आ टो क्या त असणे आवश्यक आहे. व्यक्तीच्या सर्व रोगांचे मूळ अनावश्यक चरबीत आहे. जर आपल्याला एक किंवा दोनदा भरपूर जेवण्याची सवय असेल तर ही सवय सोडावी लागेल.

आपला आहार 3 ते 4 भागांमध्ये वाटून घ्या. प्रत्येकावेळी पोटभर न जेवता थोड्या प्रमाणात खा. याने पोटही भरलेलं राहील पोटाचा स्थूलपणा कमी होईल. पहाटे रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे फा-यदेशीर ठरेल. याने कॅलरीज कमी होतील. याव्यतिरिक्त जर आपण गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यायला तर आणखीच चांगले परिणाम बघायला मिळतील.

तसेच रोज सकाळी रिकाम्या पोटी जर तुम्ही एक कच्ची लसणाची पाकळी खायला सुरुवात केली, तरीसुद्धा वजन कमी होते, पोटाचा वाढलेला घेर कमी होतो. मसाले घालून आपण कोणतीही भाजी आणि डाळ स्वादिष्ठ बनवतो. काही लोकांना असं वाटतं की, मसाले आ-रोग्यासाठी चांगले नसतात.

हे वाचा:   फक्त १ मिनिटांचा हा उपाय चरबीची गाठ जागेवरच बसेल; लाखो रुपये वाचवणारा उपाय.!

पण ते खरं नाही आहे. हळद, काळंमिरी, लाल मिर्च पावडर यासारखे मसाले आ-रोग्यासाठी खाल्ले जातात. जसं की, तूप किंवा मोहरीच्या तेलात जेव्हा तुम्ही काही पदार्थ बनवतात तेव्हा तुमचं इम्युन वाढवून शरीर डि टॉ क्स करण्यासोबतच तुमचं शरीर रेग्युलेट करण्यासाठी मदत करतात.

यामुळे श रीरातून अतिरिक्त फॅट काढणं सहज शक्य होतं. पण तरी सुद्धा त्याचा जास्त उपयोग करू नये. ग्रीन टी चा वापर तुम्हाला रोज संध्याकाळी झोपताना करू सगक्त, जी खूपच लाभदायी असते. त्याचप्रमाणे तुम्ही दररोज योगा देखील करू शकता. योगाने शा-रीरिकच नव्हे तर मा न सि क तक्रारीदेखील दूर होतात.

पोट कमी करण्यासाठी नौकासन योग सर्वोत्तम आहे. पहाटे पायी चालणे, जॉगिंग करणे किंवा व्यायाम करणे पोटातील चरबी करण्यासाठी योग्य विकल्प आहेत. याने हळुवार फॅट्स कमी होतील आणि पचनतंत्र सुरळीत होईल. रात्री जेवल्यानंतर सुद्धा शतपावली करायला हवी किंवा वज्रासन तरी निदान करायलाच हवे.

हे वाचा:   सलग ३ दिवस किवी फळ खाल्याने होतात हे चमत्कार; सर्व पोषकतत्वांची पूर्तता करते हे किवी फळ.!

तसेच दोरी उड्या शक्य असतील मा रा व्या त, असे केल्याने श-रीराची खूप हालचाल होते व चयापचय जास्त होते. कडीपत्ता हा खाण्यातील खूपच गरजेचं साहित्य आहे. जो चवीसोबत खाणं बघण्यासाठीही डिलिशियस बनवतं. कडीपत्ता जर का तुमच्या खाण्यात दररोज वापरल्यास बेड कोलेस्ट्रॉल आणि वजन वाढवणारे सेल्स देखील कमी करण्याचं काम करतो.  हे शरीरातील फॅट जा-ळण्यात मदत करतो त्यासोबतच हे शरीरातील लिपिड स्तर देखील कमी करतात.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.