टक्कलवर केस आणणारी ही वस्तू फेकण्यापूर्वी हा लेख एकदा जरूर वाचा.!

आरोग्य

आपल्या डोक्यावर टक्कल पडलेले असेल तर यासाठी खूपच सुंदर आणि घरगुती अगदी सर्वांना घरच्या घरी करता येणारा व पारंपारिक असा उपाय आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. या उपायाने तुम्हाला टक्कल किती वर्षापासून असेल, कितीही जुनाट असेल ,पारंपारिक जरी असेल किंवा वारंवार केस गळून टक्कल पडलेले असेल कारण कुठलेही असो, कुठलेही कारणामुळे जर तुमच्या टक्कल पडलेले असेल तर यासाठी हा उपाय करा.

हा उपाय जुन्या काळापासून अनेक जण करत आहे आणि या उपायांचा फायदा अनेक लोकांना सुद्धा होत आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्या जे पदार्थ लागणार आहे ते अनेकदा आपल्याला सहज उपलब्ध होऊन जातात.

आपल्या सर्वांचे आवडते फळ म्हणजे आंबा.हा उपाय करण्यासाठी आपल्याला आंब्याची सुकलेली कोय घ्यायची आहे. ही कोय आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आहे. जर ही कोय ओली असेल तर उनामध्ये सुकवून घ्यायचे आणि त्यानंतर चुल्यावर आपल्याला भाजायची आहे. त्यानंतर आपल्याला या कोय मधील आतील जो पांढरा गर असतो तो काढायचा आहे आणि किसणीच्या सहाय्याने किसून घ्यायचा आहे असे केल्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये खोबरेल तेल घ्यायचे आहे.

हे वाचा:   ईडलिंबूचे हे चमत्कारिक फायदे ऐकून तुम्हीसुद्धा चकित व्हाल; मुतखडा असेल तर ३ दिवसात पडेल.!

त्यानंतर कोयचा जो गर आहे तो आपल्याला या तेलामध्ये टाकायचा आहे. हे मिश्रण आपल्याला अर्धा ते एक तास तसेच ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी टक्कल पडलेले आहे, केस गेलेले आहे अशा प्रभावित जागेवर हे मिश्रण लावायचे आहे. या तेलाने आपल्याला दोन ते तीन मिनिटे हलकासा मसाज सुद्धा करायचा आहे.

अशा प्रकारे जर आपण महिनाभर तरी हा उपाय केला तर आपल्या डोक्यावरील जे काही गेलेले केस आहे ते पुन्हा येऊ लागतील आणि ज्या ठिकाणी टक्कल पडलेले आहे त्या ठिकाणीसुद्धा नव्याने केस येतील. हा उपाय साधा सोपा आणि प्रभावी असल्याने या उपायाचा कोणताही दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत नाही म्हणून आपले केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी हा उपाय अवश्य करा.

हे वाचा:   १ चमचा दुधात मिक्स करुन घ्या कसलीही सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी एका रात्रीत बंद..आयुष्यभर कॅल्शियम कमी पडणार नाही !

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.