साबुदाणा कशाप्रकारे बनवला जातो.? साबुदाणा बनवण्याची पद्धत जाणल्यावर दंग व्हाल.!

ट्रेंडिंग

आपल्यापैकी अनेक जण उपवासाच्या दिवशी साबुदाणे बरोबर प्रमाणामध्ये खात असतात.अनेक वेळा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये साबुदाण्याचा वापर केला जातो परंतु आपल्याला माहिती आहे का ? साबुदाणा कशा पद्धतीने बनवला जातो? साबुदाणा बनवण्याची वेगवेगळ्या पद्धती नेमक्या कोणत्या आहेत? तर नसेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत.

आपल्या सांगू इच्छितो साबुदाणा हे कोणत्या खाद्य पदार्थापासून बनवले जात नाही. साबुदाणा हे प्रामुख्याने एका मुळापासून बनवले जाते आणि याच मुळाला पण रताळी असे म्हणतो एकोणिसाव्या शतकापासून हे मूळ आपल्या भारतामध्ये आले आणि या पदार्थापासूनच साबुदाणे मोठ्या प्रमाणामध्ये बनवू लागले.

या साबुदाण्याची बनण्याची प्रक्रिया सुद्धा अत्यंत वेगळी आहे.सुरुवातीला ही साबुदाणे बनवण्यासाठी आपल्याला रताळी लागतात त्यानंतरही रताळी यंत्रामध्ये टाकून पूर्णपणे स्वच्छ केले जाते जेणेकरून त्यातील माती स्वच्छ होऊन जाईल त्यानंतर वरील आवरण सुद्धा काढले जाते.

हे वाचा:   पत्नीला खुश करायचे असेल तर प्रत्येक पतीने दररोज बायकोसोबत ही १ गोष्ट करायलाच हवी.. मग पहा बायको देखील तुमच्यासोबत..

मग मशीन मध्ये त्याची बारीक पेस्ट बनवून विशिष्ट टेंपरेचर वर उकळून पावडर बनवली जाते आणि काही काळानंतर पुन्हा पाण्याने स्वच्छ करून ती पावडर सुकवली जाते आणि मग मशीनमध्ये साबुदाण्याच्या गोल आकारामध्ये ही पावडर टाकली जाते आणि त्यानंतर व्यवस्थेत पॅकेजिंग करून आपल्याला बाजारामध्ये ही साबुदाणे उपलब्ध होत असतात.

साबुदाणा मध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स उपलब्ध असतात ज्यामुळे उपासाच्या दिवशी साबुदाणे भरपूर मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाते. साबुदाण्याचे विविध पदार्थ बनवले जातात त्यामध्ये साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे ,साबुदाणा चा हलवा इत्यादी पदार्थ बनवले जाते आम्ही आशा करतो की तुम्हाला हा लेख आवडला असेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

हे वाचा:   कडधान्याला किड लागू नये यासाठी कधीही न ऐकलेल्या 2 सोप्या ट्रिक्सचा वापर जरूर करा.!