आकाशातून वीजा का पडतात.? धोका कुठे जास्त असतो.? कारवर वीज पडते का.? जाणून घ्या यामागील संपूर्ण माहिती.!

सामान्य ज्ञान

पावसाळा सुरू झाला की हा पाऊस पडत असताना अनेक वेळा आकाशातून वीज पडत असतात .तर ही वीज पडत असताना विजेचा आवाज का होतो? ढग गडगड करताना त्यांचा आवाज का होतो? या पडणाऱ्या विजेपासून संरक्षण कसे करता येईल? किंवा वीज कुठे कुठे पडते? कुठे पडत नाहीत? . वीज पडत असताना त्यापासून आपले संरक्षण कसे मिळवायचे अशा अनेक या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण आपल्या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

आकाशातून पडणाऱ्या विजेचा सर्वात आधी आपल्याला प्रकाश दिसतो आणि त्यानंतर आपल्याला आवाज ऐकता येतो यामध्ये सुद्धा एक कारण आहे. आवाजाची गती असते ती प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असते म्हणून सुरुवातीला आपल्याला प्रकाश दिसतो आणि त्यानंतर आवाज येतो येतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याची वाफ होते आणि ही पाण्याची वाफ वरती आकाशात जात असते ,अशी ही वाफ आकाशामध्ये जात असते तसे त्याचे तापमान 1 अंश सेल्सिअसने कमी होत जाते अशावेळी जशीजशी वाफ वर जाते तसे त्याचे रूपांतर बर्फाच्या तुकडामध्ये होत असते.

आपण अनेकदा बघतो की आकाशातून गारे पडत असतात आणि अशा वेळी हे गारे म्हणजेच बर्फाचे तुकडे होय. जेव्हा पावसाचे वातावरण तयार होते तेव्हा हे ढग एकमेकांना घासतात आणि यांच्यातून जे करंट बाहेर पडते त्याला स्टॅटिक करंट असे म्हणतात. या स्टॅटिक करंट चा पॉझिटिव्ह चार्ज असतो तो आकाशाकडे वरती खेचला जातो आणि निगेटिव्ह चार्ज वस्तू जमिनीकडे खेचला जातो. हा नेगेटिव्ह चार्ज आहे जो पॉझिटिव चार्ज ला शोधत असतो म्हणजे जेथे पॉझिटिव चार्ज ला शोधत निगेटिव्ह चार्ज खाली येत असतो याचाच अर्थ वीज पडत असते.

अशा वेळी प्रचंड वेगाने वारा वाहत असतो.ढगांचा गडगडाट होतो आणि अशावेळी ढगांचे घर्षण होऊन वीज जमिनीवर पडू लागते अशावेळी निगेटिव्ह चार्ज जमिनीवर पडल्याने पॉझिटिव्ह चार्ज वर जातात आणि पॉझिटिव्ह चार्ज शोधत जमिनीवर येतात आणि त्याचे रूपांतर विजेमध्ये होते. जेव्हा वीज आकाशातून जमिनीकडे पडते त्या विजेचा वेग दहा कोटी वोल्ट एवढा असतो आणि घरातील जी वीज असते तिचा तो लाईट 200 वोल्ट एवढा असतो.

हे वाचा:   कानामध्ये गोम, किडा गेल्यास पटकन करा हा उपाय..किडा लगेच बाहेर येईल..घरगुती विना खर्चिक, विना त्रासाचा उपाय..जाणून घ्या

या वोल्ट मध्ये जो वेग असतो तो 10000 एवढा असतो आणि आपल्या घरातील जे फ्रीज चालत असते 5 अंपिअर वर चालत असते. सूर्याचे तापमान सहा हजार अंश सेल्सिअस एवढे असते यावरून तुम्हाला अंदाज येईल की विजेचे तापमान व त्याच्यातील क्षमता किती भ”यंकर असते आणि वीज पडण्याचा जो टाइमिंग असतो तो अत्यंत 0.00005 सेकंड एवढा कमी असतो.

आता आपण वीज पडल्यावर त्याचा आवाज का येतो याबद्दल जाणून घेऊया.जेव्हा वीज आकाशातून जमिनीकडे पडत असतो तेव्हा तिचे जी टेंपरेचर असते 27000 सेल्सिअसपेक्षा जास्त असते. जेव्हा वातावरणामध्ये बदल होत असते तेव्हा थंडपणा निर्माण होत असतो आणि अशा वेळी जेव्हा वीज जमिनीवर पडते तेव्हा त्याचा आवाज होतो.आपल्या सर्वांना माहिती असेल की जेव्हा गरम वस्तूवर थंड पाण्याचे थेंब पडतात तेव्हा त्याचा आवाज होतो.

हे आपण स्वयंपाक घरामध्ये पाहिले असेल. जेव्हा आपण कढईच्या तेलामध्ये पाण्याने धुतलेली भाजी टाकतो तेव्हा आवाज निर्माण होतो व त्याचे तापमान कमी असते म्हणून हा आवाज मर्यादित असतो परंतु जेव्हा वीज मोठ्या वेगाने येत असतें अशा वेळी जेव्हा विजेवर थंड पाण्याचे थेंब पडतात तेव्हा त्यातून येणारा आवाज हा खूपच मोठा आणि भयं”कर असतो. या विजेपासून संरक्षण मिळण्यासाठी बेंजामिन फ्रेंक्लिन यांनी एक तडीवाहक तार तयार केली आहे.

मोठ्या मोठ्या घरांना आणि मोठ्या-मोठ्या टॉवरला तडीवाहक तार लावली जातात.या मुळे वायर ही जमिनीपर्यंत पोहोचल्यास जाते आणि जमिनीपर्यंत करंट पोहोचल्यावर त्याची वेगमर्यादा सुद्धा कमी होत जाते. आकाश मधून येणारी वीज मोठ्या वेगाने येत असते आणि अशा वेळी तरी वाहक तारेमुळे ती वीज जमिनीपर्यंत पोहोचताना त्याचा धोका सुद्धा कमी होऊन जातो.

वीज पडत असताना जरी तुम्ही तरी चालकाच्या टावर जवळ जरी उभे राहिलात तरी त्याचा फारसा फरक तुम्हाला पोहोचत नाही. अनेकांना असा प्रश्न निर्माण होतो की विमानावर जहाजावर आणि कार गाडी वर वीज पडते का ? तर याचे उत्तर आहे हो.. परंतु या विजेचा असर अजिबात होत नाही कारण की त्याचा जो सरफेस असतो तो राउंडेड असतो.

हे वाचा:   चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवल्या जाणाऱ्या प्रमाणपत्राचा काय असतो अर्थ.? जाणाल तर व्हाल आश्चर्यचकित.!

जेव्हा वीज आकाशातून जमिनीवर पोहोचली असेल तेव्हा त्यातून लहरी निर्माण होत असल्याने अशा वेळी अनेकदा आपल्याला सल्ले सुद्धा दिले जातात की पाऊस पडत असताना मोबाईल वर बोलू नये कारण की मोबाईलचे लहरी शोधत वीज आपल्या जवळ येत असते आणि त्याच बरोबर झाडावर सुद्धा अनेकदा वीज पडते कारण की जमिनीपर्यंत पोहताना मध्ये झाड असेल त्यातून वीज जमिनीवर येत असते आणि अशावेळी झाड सुद्धा पडत असते म्हणून जमिनीवर पडण्या ऐवजी झाडाच्या मार्फत वीज जमीनीपर्यंत पोहोचत असते म्हणून पावसामध्ये झाडाखाली थांबणे सुद्धा धोक्याचे ठरू शकते.

त्याचबरोबर आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की वीज पडत असताना मोकळ्या मैदानावर जावे का? मोकळ्या मैदानावर वीज पडते का? आता अशावेळी त्याचे उत्तर आहे. होय, मोकळ्या मैदानावर वीज पडते परंतु जर तुम्ही मोकळ्या मैदानावर चालत असाल तर अशा वेळी पॉझिटिव्ह जो चार्ज असतो आपण चालत असताना जमिनीवर घर्षण निर्माण होतात,गवताची हालचाल होते आणि अशा वेळी वीज पडण्याची शक्यता असते म्हणून जर तुम्ही मोकळ्या मैदानावर असाल तर अशा वेळी कुठेही धावपळ न करता एका ठिकाणी फक्त बसून राहा.

तुम्ही घरात बसलेला असताना आणि पाऊस पडत असेल तर अशा वेळी खिडक्यांच्या रॉडला घट्ट पकडून बसू नका कारण की अशा वेळी सध्या तुम्हाला विजेचा धक्का बसू शकतो त्याचबरोबर विजेच्या टॉवर खाली सुद्धा उभे राहू नका अन्यथा वीज पडताना धोका निर्माण होतो सध्या करंटच्या माध्यमातून विजेच्या टॉवरवर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि त्याचा तुम्हाला गंभीर परिणाम सुद्धा भोगावे लागू शकतो.