माणूस सध्या प्रतिष्ठा, पैशाच्या मागे धावतोय.आज अमाम्ही तुम्हाला करोडपती बनायचे असे टोटके सांगणार आहोत जे खरोखर आपल्या कामी येत आहेत. अट एकच आहे की पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हे टोटके आणि उपाय करावे लागतात. असा विलक्षण उपाय आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी केवळ आणि केवळ अकरा रुपये लागतात. एक दहा रुपयाची नोट आणि सोबत एक रुपयाचा शिक्का किंवा दहा रुपयांचा शिक्का आणि एक रुपया घेतला तरीही चालेल.
अकरा रुपये आपण मंगळवारच्या दिवशी लपवून ठेवायचे आहेत. कुठे लपून ठेवायचे? हा टोटका नक्की कधी करायचा? कोणत्या नियमांचे पालन करायचं संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. असेही या कलियुगामध्ये पैशांचा महत्त्व दिवसागणिक वाढत चालले आहे तर पैसे असतील तरच आपल्याला मान-सन्मान मिळतो. अगदी दूरदूरचे नातेवाईकही या सुद्धा आपल्याकडे अपेक्षेने पाहू लागतात. समाजामध्ये आपला किंमत राहते.
समाजात कुटुंबात सुद्धा जर किंमत हवी असेल तर पुरुषार्थ दाखवण्यासाठी आपल्याला पैसे आवश्य असतात.चला तर मग जाणून घेऊया मंगळवार च्या दिवशी टोटका कसा करायचा आहे.हा उपाय केल्याने अक्षरशः अनेक लोकांचे जीवन बदलून टाकणार आहे .हा टोटका विशेष करून महिलांनी करायचा आहे. होय, ज्या महिलेचा विवाह झालेला आहे अशा विवाहित सौभाग्यवती महिलांनी हा उपाय मंगळवारच्या दिवशी करायचे आहे.
आपण दिवसाही करू शकता किंवा रात्रीही करू शकता. उपाय करण्यासाठी आपण अकरा रुपये घ्यायचे आहेत .ते स्वच्छ असावेत यावर ती कोणत्याही प्रकारचा डाग किंवा खराब झालेले नसावे याची काळजी घ्या. दहा रुपयांची नोट असेल तर ती कुठेही फाटलेली खराब झालेली नसावी.कोणताही टोटका करताना अशा प्रकारे थोडीशी काळजी आपल्याला घ्यावी लागते तर असे हे अकरा रुपये महिलांनी घ्यायचे आहेत आणि ते आपल्या पतीच्या कोणत्याही कपड्यांमध्ये लपून ठेवायचे आहेत.
पॅन्ट असेल, शर्ट असेल त्याच्या खिशामध्ये व्यवस्थित ठेवायचे आहेत मात्र महत्त्वाची गोष्ट ही की हा कपडा जुना असावा. सध्या वापरात नसलेला असावा .अगदी वर्ष दीड वर्षापासून एखादी पँट पडून आहे किंवा खिशामध्ये आपल्या पतीला ही न कळता कारण कोणताही तोडगा हा गुप्तपणे करावा लागतो त्या बद्दल वाचता करता कामा नये.कुठेही बोलता कामा नये.
अगदी घरात सुद्धा या नियमाचं पालन व्हायला हवं तर असे हे अकरा रुपये आपल्या पतीच्या जुन्यापुराण्या कपड्या मध्ये खिशात व्यवस्थित आपण ठेवायचे आहेत आणि ठेवल्यानंतर हा कपड्याच्या पैशाचं सहित आपल्या घरात अशा ठिकाणी आपण ठेवायचा आहे की जिथे कुणाचाही हात लागणार नाही मात्र ती जागा स्वच्छ असावी ,निर्मळ असावी तिथे कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसावी.
अनेक लोक अर्धवट माहिती जाणून उपाय करतात आणि मग नंतर त्याचा त्यांना लाभ प्राप्त होत नाही. ज्या ठिकाणी स्वच्छता नसते तिकडे लाभ पोहोचणार नाही. स्वच्छता असेल अशा ठिकाणी व्यवस्थित ठेवून कपड्यांमध्ये अकरा रुपये ठेवा. यामुळे तुमच्या कडे धन अगदी कोणत्याही निमित्ताने निमित्त शोधून शोधून पैसा तुमच्याकडे येऊ लागेल.
तुम्ही व्यवसाय नोकरी करत आहात ,काही उद्योग धंदे करत आहे त्यानिमित्ताने तो पैसा तुमच्याकडे येत राहील मात्र यापूर्वी सांगितलं की ज्यांना ज्यांना पैसा हवा आहे. करोडपती किंवा अब्जावधी रुपये हवे आहेत त्यांनी माता लक्ष्मीची पूजा करणे गरजेचे आहे. माता लक्ष्मीची आराधना करणं मात्र सोडू नका तर रोज नित्यनेमाने माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्या जीवनात सुख शांती समाधान ऐश्वर्य येईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.