हा पदार्थ १/२ चमचा ७ दिवस नेहमी घ्या; आयुष्यात पुन्हा कधीच मूळव्याध होणार नाही.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेक जण मू”ळ”व्याध समस्येने त्रस्त असतात किंवा जर तुम्हाला सुद्धा भविष्यामध्ये वाटत असेल की आपल्याला मू”ळ”व्याध होणार आहे तर तुमच्यासाठी हा लेख अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा उपाय आपल्याला फक्त एकदाच दुधामध्ये करायचा आहे आणि दिवसभरातून एक वेळ हा उपाय करायचा आहे. फक्त 7 दिवस हा उपाय केल्याने तुम्हाला आयुष्यभर मू”ळ”व्याध कधीच होणार नाही.

मू”ळ”व्याधाची समस्या कधीच पुन्हा उद्भवणार नाही इतका प्रभावी हा उपाय आहे. आपल्यापैकी अनेकांना मू”ळ”व्याध म्हटलं की टेन्शन येऊन जाते परंतु मू”ळ”व्याधाची कारणे ही वेगवेगळी असू शकतात त्यासाठी ही कारणे सर्वप्रथम जाणून घ्यायला हवी.जर तुम्हाला खूप दिवसापासून अ”पच”नाचा त्रास झालेला असेल, ब”द्ध”को”ष्ठता असेल, पोटामध्ये अ”ल्सर असेल तर ही लक्षणे मू”ळव्या”ध होण्यासाठी अनेकदा कारणीभूत ठरतात.

जर तुम्ही अवघड काम करत असाल, मोठ्या मोठ्या वस्तू उचलण्याचे कार्य करत असाल तर अशा वेळी सुद्धा तुमच्या पार्श्वभागावर व तेथील ज्या नसा असतात त्यावर अनेकदा प्रेशर निर्माण होऊन भविष्यात तुम्हाला मू”ळ”व्या”ध होऊ शकतो. सध्याच्या काळामध्ये प्रत्येक जण तणावाखाली जगत आहे.

जर तुम्ही सुद्धा खूप तणावाखाली आहेत आणि तुमच्या काम करण्याचे स्वरूप बैठी स्वरूपात असेल तर तुम्हाला सुद्धा भविष्यामध्ये मू”ळ”व्याध होण्याची शक्यता जास्त असते कारण की अनेकदा आपण बसून काम करत असल्याने आपल्या पार्श्वभागावर जास्त प्रेशर निर्माण होत असतो आणि यामुळेसुद्धा मुळव्याध तुम्हाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे वाचा:   हे मिश्रण फक्त एक दिवस लावा..फंगल, खा'ज, नायटा, गचकर्ण कायमचे बरे होईल..एकदा पहाच..

अनेकदा आपली जीवनशैली व बदललेले आहारशैली व या आहारामधील फायबरचे प्रमाण जर कमी असेल तर हे कारण सुद्धा अनेकदा मू “ळ”व्या”ध होण्यासाठी कारणीभूत ठरते. वरील अनेक कारणे मू”ळ’व्याध निर्मिती साठी उपयुक्त ठरतात पण आपल्याला मूळ”व्या”ध मुळापासून नष्ट करायचा असेल तर आपल्याला काही उपाय करणे सुद्धा गरजेचे आहे म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण एक उपाय करणार आहोत.

या उपायांच्या साह्याने तुमचा मू”ळव्या”ध मुळापासून नष्ट होणार आहे.हा उपाय करण्यासाठी आपल्याला शतावरी पावडर वापरायची आहे.शतावरी पावडर ला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्व प्राप्त आहे व त्याचबरोबर या पावडरच्या अंगी अक्सिडेंट गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यासाठी ही शतावरी पावडर मदत करत असते. या पावडर मध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर उपलब्ध असते.

या पावडरचे सेवनाने आपले पोटाचे विकार पूर्णपणे दूर होऊन जातात त्याचबरोबर हृ”दया संबंधित विकार सुद्धा नष्ट होऊन जातात. वारंवार उद्भवणारी डो”केदुखी सा”य”नस , मा”य,ग्रेन यासारख्या समस्या सुद्धा शतावरी पावडर दूर करते. जर तुम्हाला पोटाचे विकार असेल, शरीरामध्ये उष्णतेची समस्या असेल, अनेकदा अ”ल्सर निर्माण होत असतील तर अशा वेळेस सुद्धा ही शतावरी पावडर तुमच्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.

हे वाचा:   पुरुषाला बाप आणि स्त्रीला आई बनवते हे एक पान; ल'घवी करताना जळजळ किंवा इतर ल'घवीच्या समस्येसोबत अनेक आ'जारांवर उपयुक्त..

या पावडरमुळे आपल्या शरीरातील जे काही अंतर्गत विषारी घटक उपलब्ध असतात ते बाहेर निघण्यासाठी मदत होत असते म्हणून आपल्याला हा उपाय करण्यासाठी अर्धा चमचा शतावरी पावडर घ्यायची आहे आणि त्यासोबत एक ग्लासभर दूध घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला ही पावडर दुधामध्ये मिक्स करून रात्री झोपण्यापूर्वी सेवन करायची आहेत आणि सकाळी तुम्हाला लगेच फरक जाणवू लागणार आहे परंतु आपल्याला हा उपाय सात दिवस सातत्याने करायचा आहे.

यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडू द्यायचा नाहीये.जर आपण सातत्याने सात दिवस हा उपाय केला तर आपल्याला मू”ळ”व्याध असेल तर तो नष्ट होणार आहे पण त्याचबरोबर तुमच्या शरीरातील अन्य आजार सुद्धा बरे होऊन जाणार आहे म्हणून हा घरगुती उपाय अवश्य करा आणि आपले आरोग्य चांगले ठेवा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.