शरीरातील ध’मन्यां’मध्ये को’ले’स्ट्रॉ’लचे प्रमाण वाढलेले असेल, ल’घ’वीच्’या संदर्भातील मू”त्र विकार असतील, किंवा वजन वाढलेले असेल,चेहऱ्यावर काळसरपणा आलेला असेल ,भूक चांगली लागत नसेल ,पो’ट साफ होत नसेल, पोटा”चा फुगी”र”प”णा वाढलेला असेल, छाती मध्ये भरपूर क’ फ झाला असेल अशावेळी या दुधी भोपळ्याचा ज्यूस रामबाण उपाय ठरतो परंतु हा ज्यूस कसा प्यायला पाहिजे याबाबत अनेकांना कल्पना नसते. म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण भोपळ्याच्या रसा बद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
आपले आरोग्य चांगले राखणे करता आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेक पदार्थांचे रस सेवन करत असतो त्या पैकीच एक रस म्हणजे भोपळ्याचा रस भोपळा प्रत्येक हंगामात मध्ये आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होऊन जातो व त्याचबरोबर आयुर्वेदिक शास्त्रामध्ये याचे उपाय सुद्धा सांगण्यात आलेले आहेत. जर भोपळा चवीला कडू अव तुरट असेल तर आपल्याला हा ज्यूस पियासाठी घ्यायचे नाही कारण अशा भोपळ्याचा रस सेवन केल्याने तुमचा मृत्यू सुद्धा असू शकतो.
भोपळा चांगला असेल तर च अशावेळी या भोपळ्याचा वापर रससाठी करायचा आहे. शरीरातील को’ले’स्ट्रो’ल कमी करण्यासाठी हा रस जास्त फायदेशीर ठरतो. दुधी भोपळ्याचा रस एक वाटी, लिंबाचा रस एक चमचा आणि एक चमचा मध एकत्र करून प्यायल्यावर ल’घ’वी’च्या संदर्भातील जेवढे काही विकार आहेत तेवढे निघून जातात त्याच्या सोबतच वजन कमी करण्यासाठी बरेच जण भरपूर प्रयत्न करतात.
रोज सकाळी रिकाम्या पोटी अर्धा वाटी या दुधी भोपळ्याचा रस आणि एक चमचा आल्याचा रस पाण्यामध्ये मिसळून घेतल्यावर वजन लवकर कमी होते. पंधरा दिवसांमध्ये तुमचं वजन कमी व्हायला लागेल. दुधी भोपळ्याची एक वाटी रसामध्ये एक चमचा मध आणि चिमूटभर जायफळ मिसळून त्याचा लेप लावला तर त्वचेवरील काळसरपणा निघून जातो.
त्वचा कांती उजळते यासोबतच झोप चांगली लागण्यासाठी एक चमचा आवळा पावडर भोपळ्याच्या रसामध्ये रात्री कोमट पाण्यातून घेतल्यावर झोप चांगली लागते आणि सर्दी झाली असेल अशावेळी दुधी भोपळा एक वाटी रसामध्ये एक चमचा ओवा आणि चिमूटभर काळे मिठ घालून गरम करून प्यायल्याने सर्दी निघून जाते दुधी भोपळ्याचा रस आटवून त्यामध्ये एक मीरी, एक चमचा मध मिसळून तयार करून दिले तर छातीमध्ये असणारा क’फ दूर होतो असे जबरदस्त फायदे भोपळ्याच्या रसाचे आहे तर आवर्जून याचा वापर करावा.जर दुधी भोपळ्याची चव कडू ,तुरट असेल तर तो भोपळा मात्र टाळावा.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.