डायबिटीज पेशंटसाठी अमृत आहे हा काढा; लिव्हर डिटॉक्स होऊन ऑक्सिजनची कमी देखील भरून निघेल.!

आरोग्य

सध्याच्या सं’क्र’म’णाच्या काळामध्ये आपले आरोग्य चांगले राखणे करिता आपण वेगवेगळे प्रयोग करत असतो.आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्याकरिता वेगवेगळी औषधे काढा सुद्धा पीत असतो. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये वेगवेगळे काढा सांगण्यात आलेले आहेत म्हणूनच या लेखामध्ये आपण एक आयुर्वेदिक काढा बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. हा काढा नियमित सेवन केल्याने आपल्या शरीराला खुपच फायदे प्राप्त होतात, चला तर मग जाणून घेऊया या लाभदायक काढा बद्दल..

हा काढा डायबेटीस पेशंट साठी अमृत सारखव आहे. ताप,सर्दी ,खोकला ,अंगदुखी, डोकेदुखी, घशात होणारी खव खव, अशा अनेक समस्या या काढाने दूर होतात त्याच्या सोबतच कि”ड’नी स्टो’न क्रॉ’नि’क ब्राँ’का’य’टिस या सारख्या असंख्य आजारावर सुद्धा हा काढा जबरदस्त फायदेशीर ठरतो.हा काढा सर्व विषारी तत्व बाहेर काढण्यासाठी जबरदस्त मदत करतो.

हे वाचा:   आयुष्यात केसांना रंग द्यायची गरज पडणार नाही; फक्त करा हा उपाय एकही केस गळणार नाही.!

हा काढा प्यायल्याने जबरदस्त फायदा होतो. प्रदूषणामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली असेल तर आवर्जून या काढा चा समावेश आपल्या आहारामध्ये करावा. हा काढा बनवण्यासाठी आवश्यक आहेत तुळशीची 10 ते 12 पाने.ही पाने स्वच्छ धुऊन घ्या.

एक कप पाण्यामध्ये ही धुतलेली पाने टाका. हे पाने चांगले उकळू द्या याच्यासोबत यामध्ये दोन लवंगा घाला यानंतर आल्याचा छोटा तुकडा किसून बारीक करून यामध्ये टाका.हे मिश्रण साधारणपणे सात मिनिटे उकळू द्या त्यानंतर थंड झाल्यावर गाळून हे मिश्रण सेवन करा. तुळशीचा काढा सेवन केल्याने र’क्त कमतरता, अशक्तपणा जाणवत नाही, तुम्हाला खूप त्रास होत असेल अशा वेळेस आपल्यासाठी हा काढा खूप फायदेशीर ठरतो.

हा काढा आपल्याला दिवसभरातून दोनदा टाकायचा आहे असे नियमित महिनाभर जरी केले तरी आपल्या शहरातील असंख्य समस्या पूर्णपणे मुळापासून नष्ट होणार आहे हा उपाय घरगुती साधा असल्याने या उपायाचा आपल्या शरीरात कोणत्या प्रकारचे दुष्परिणाम होत नाही म्हणून आपले आरोग्य वाचवण्यासाठी हा उपाय अवश्य करा.

हे वाचा:   मोठे मोठे डॉक्टर जिथे हार मानतात, तिथे ही १ वनस्पती उपयोगी पडते..याचे उपयोग जाणून घ्या..संजीवनी बुटीपेक्षा कमी नाही

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.