जेव्हा आपण एखादे करत करतो त्याचे लगेचच फळ मिळते तर कधी उशिरा पण फळ मिळते. जरूर काही कर्मांचा हिशोब चुकता करण्यासाठी तर आपल्याला कधी कधी पुढील जन्मापर्यंत ही वाट बघावी लागत असते परंतु कोणत्याही कर्माचे फळ चुकत नाही. चांगल्या कर्माचे फळ चांगले वाईट कर्माचे फळ आपल्याला वाईट मिळते. आपण जसे कर्म करतो त्यानुसार आपण त्याची फळे ही प्राप्त करत असतो.
भगवंत वाईट कर्माचे फळ यांचा हिशोब कशा पद्धतीने करतात हेच आपण आज आपल्या या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.जर आपल्याला काही त्रास होत असेल आपण डॉक्टर कडे जाऊन औषधोपचाराचे जे कर्म केले असते त्याचे फळ आपल्याला लगेचच मिळते.औषधोपचार यामुळे आपले दुखणे कुठल्या कुठे पळते परंतु जर काही व्यक्तीने चोरी केली, कोणाला मारले तर त्याचे फळ आपल्याला लगेच मिळत नाही.
असेही घडू शकते हे आपण त्या वाईट कर्म द्वारे काही दिवस खूप आनंदात व समाधानात राहू परंतु त्या कर्माचे फळ आपल्याला उशिरा का होईना पण जरूर मिळते. मग कर्म कोणतेही असो चांगले किंवा वाईट परंतु आपल्याला त्याचे फळ नक्की मिळेल म्हणून आपल्याला आपले कर्म व निष्काम कर्मयोगाचा सारखे करावे लागेल म्हणजे आपण जर चांगले कर्म केले तर त्याचे फळ आपल्याला चांगलेच मिळेल परंतु जर आपण वाईट कर्म करीत असाल तर त्याचे फळही आपल्याला तेच मिळेल मग ते फळ कधी कोणीही चुकलेले नाही.
भगवंतांना सुद्धा कर्म सुटलेले नाही. श्रीराम श्रीकृष्ण तसेच धृत राष्ट्रांनी सुद्धा आपल्या कर्माची फळे भोगली आहेत तसेच भगवंत श्रीकृष्णांचा अवतार कार्य थांबवण्याचे कार्य झाले होते तेव्हा दुसरे तिसरे कोणी नसून तर वाली याने केले होते त्यासाठी वालीला सुद्धा त्यांच्या कर्माचे फळ मिळाले होते.
आपण तर मनुष्य आहोत आपल्याला सुद्धा आपल्या कर्माचे फळ नक्की प्राप्त होतील म्हणून तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा चांगले कर्म करा आणि सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा.सगळ्यांच्या सुखी जीवनाचा विचार करा तरच तुम्हाला सुद्धा तुमच्या चांगल्या कार्याची फळे चांगली प्राप्त होऊ शकते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.