सिकलसेल एनेमिया.? चुकूनही दुर्लक्ष करू नका नाहीतर येईल पच्छाताप करण्याची वेळ.!

आरोग्य

आपल्याला सध्याच्या काळामध्ये अनेक वेगवेगळे आजार होताना पाहायला मिळत आहे परंतु काही आजार लवकर बरे होतात तर काही आजार बरे व्हायला वेळ लागतो. आपल्या शरीरामध्ये सर्व कार्य व्यवस्थित पार पडण्यासाठी रक्त खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते आणि याच रक्ताच्या माध्यमातून रक्त भिसरन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होत असते. जर आपल्या शरीरातील पेशी योग्य पद्धतीमध्ये विकसित होत नसेल तर त्यालाच सि’क’ल से’ल ए’नी’मि’या असे म्हणतात. याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.हा अतिशय गंभीर आजार आहे.

यामध्ये गोलाकार कृतीच्या र’क्त’पेशी निर्माण होण्याऐवजी अर्ध चंद्र आकाराच्या पेशी निर्माण होऊ लागतात. आपल्या शरीरामध्ये सि’क’ल”सेल निर्माण झाल्यामुळे फुफ्फुसपर्यंत र’क्त’प्र’वा’ह सुरळीत होत नाही त्याच बरोबर फु’फ्फु’स पर्यंत ऑक्सिजन सुद्धा व्यवस्थित रित्या पोहोचत नाही. अशावेळी आपल्या शरीरामध्ये र’क्ता’ची कमतरता निर्माण होत असते.र’क्ता’म’ध्ये हि’मो’ग्लोबिन दिवसेंदिवस कमी होऊ लागते आणि अनेकदा या समस्येमुळे व्यक्तीचा मृ’त्यू सुद्धा होऊ शकतो.

सि’क’ल’सेल ऍ’नि’मि’या झाल्यावर वारंवार व्यक्तीला का’वी’ळ होत असते त्याचबरोबर छाती पोट मान व फु’फ्फु’स’मध्ये अनेकदा तक्रार सुद्धा होत असते. अनेकदा आपले शरीर स्वतः काळजी घेऊ लागते. आपल्या शरीरामध्ये ज्या ठिकाणी सि’क’ल’से’ल निर्माण होऊ लागतात अशा ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये वेदना होतात. सि’कल’सेल ऍ’नि’मि’या हा बहुतेक करून अनुवंशिक असतो. तुम्हाला अशा कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवू लागली असेल तर अशा वेळी र’क्त चाचणी करून लवकरात लवकर उपाय करायला घ्या. तुमच्या सगळ्यांमध्ये सि’कल ‘सेल ए’नी’मि’या जर आला तर काही घरगुती उपचार त्याच्या माध्यमातून हा आजार दूर करता येतो चला तर मग जाणून घेता बद्दल.

हे वाचा:   आपणही रोज DEO वापरत असाल तर एकदा हे नक्की वाचा; नाहीतर होतील गंभीर परिणाम.!

सि’क’ल’सेल ऍ’नि’मि’या हा आदिवासी दुर्गम भागांमध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळून येतो. जर हा ए’नी’मि’या अनुवंशिक असेल तर यावर विचार करणे सुद्धा अनेक वेळा कठीण होऊन बसते परंतु आयुर्वेदिक शास्त्रामध्ये या समस्येवर सुद्धा उपाय सांगण्यात आलेले आहे. अनेकदा आपल्या शरीरात अनेक आजारांवर रामबाण उपाय करत असतो.

आपल्या शरीरामध्ये असे काही पेशी असतात ते पेशी च्या माध्यमातून आपले शरीर तंदुरुस्त बघत असतात परंतु या पेशींना तंदुरुस्त बनण्यासाठी योग्य आहाराची आवश्यकता असते व त्याचबरोबर काही व्यायाम योगा व वेगवेगळे आसन सुद्धा आपल्याला करायला पाहिजे. आपल्या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये , योगा शास्त्रामध्ये कपालभारती सारखे असे सांगण्यात आलेले आहे.

जर आपण हे आसन काही दिवस जरी केले तरी आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यासाठी मदत होत असते. त्याचबरोबर गव्हांकुराचा रस नियमितपने प्यायले तर आपल्या शरीरामध्ये जे काही विषारी घटक आहे ती बाहेर पडण्यासाठी मदत होतेच पण त्याचबरोबर आपल्या र क्त पे शी सुद्धा सुधारतात. या गव्हांकुर मध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन ए विटामिन सी, लोह उपलब्ध असते.या लोहाच्या माध्यमातूनच आपल्या शरीरामध्ये र”क्त पेशीका तयार होत असतात. जर आपण गव्हांकुराचे पावडर तसेच वेलची पावडर आवळा चूर्ण असे पदार्थ एकत्र करून दिवसभरातून एकदा तरी हे मिश्रण सेवन केले तर आपल्या शरीरातील सि”क”ल”सेल दूर होण्यासाठी मदत होत असते आणि आपल्या शरीरामध्ये हि”मो”ग्लो”बिन”चे प्रमाण वाढण्यासाठी मदत होते.

हे वाचा:   हे तेल आठवडाभर जर नाभीमध्ये लावल्यास चेहरा गोरा आणि सुंदर होईल....अनेक स्त्रियांना आला आहे रिझल्ट..चेहऱ्यावरील काळे डाग, मुरूम कमी होवून चेहरा उजळतो..

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.