दबलेल्या 72 हजार नसा होतील पूर्णपणे मोकळ्या; यासाठी करा हा रामबाण घरगुती उपाय.!

आरोग्य

जर तुमची नस दबलेली असेल,शुगर वाढलेली असेल त्याचबरोबर वजन नेहमी वाढत असेल तर करा हा एक उपाय. बहुतेक वेळा आपली बदललेली जीवनशैली व बदललेला आहार यामुळे अनेकदा आपण व्यायाम करत नाही. कधीही जेवतो, कधीही काही काम करत असतो अशावेळी आपल्या शरीराचे संतुलन सुद्धा निघून जाते आणि यामुळे आपण लठ्ठ होतो, जाडे होतो.

घरी बसून बसून लठ्ठ बनतो आणि एकदा एका ठिकाणी जास्त काळ बसल्यामुळे सुद्धा शरीरातील नसा दबून जातात आणि अनेकदा आपल्या शारीरिक त्रास होत असतो.अनेक जण बाहेरचे पदार्थ खात असतात आणि त्यामुळे शरीरामध्ये कॉलेस्ट्रॉल वाढतो आणि अनेकदा ब्लॉक सुद्धा निर्माण होत असतात म्हणून या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आज आपण घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय अतिशय साधा सोपा पण तेवढाच प्रभावी आहेत. हा उपाय करण्यासाठी आपल्या जे पदार्थ लागणार आहे ते घरामध्ये सहज उपलब्ध होऊन जातात त्याबद्दल.

हे वाचा:   दररोज रिकाम्या पोटी या वस्तूचे करा सेवन., प्रा-णघातक रोगांपासून त्वरित मिळेल मुक्तता..!

तुमच्या शरीरातील नसा दाबल्या गेल्या असतील तर अशावेळी आपल्याला दोन पदार्थ वापरायचे आहेत त्यातील पहिला पदार्थ म्हणजे मेथीचे दाणे. मेथीचे दाणे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अमृतासमान मानले गेलेले आहेत. मेथीचे दाणे चवीला अतिशय कडू असतात परंतु यातील औषधी गुणधर्मामुळे शरीराला अनेक पौष्टिक घटक प्राप्त होत असतात.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ग्लासभर पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक चमचा मेथीचे दाणे टाकायचे आहे आणि त्यानंतर दुसरा पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे दालचिनी.दालचिनी हा स्वयंपाक घरामध्ये मसाले या पदार्थांमध्ये वापरला जाणारा पदार्थ आहे मसाल्याचे अंगी आपल्या शरीरातील वाढलेली चरबी कमी करण्याचे औषधी गुणधर्म असल्याने आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी मिळण्यासाठी वितळण्यास मदत होते.

आपल्याला हा उपाय करण्यासाठी दोन ते तीन काड्या दालचिनीची लागणार आहे आणि हे मिश्रण आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहे त्यानंतर सकाळी उठल्यानंतर गााळणच्या सहाय्याने पाणी गाळून घ्यायचे आहे आणि उरलेले पदार्थ आपल्याला मिक्‍सरच्या साहाय्याने किंवा खलबत्त्या च्या सहाय्याने त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे.

हे वाचा:   झोपेत असताना का आपल्याला झटके येत असतात.? हे आहे यामागील महत्वाचे कारण.!

हे पाणी आपल्याला सकाळी उठल्यावर उपाशीपोटी प्यायचे आहे आणि पेस्ट दिवसभरातून कधीही तुम्ही खाल्ली तरी चालेल अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय आठवडाभर तरी करायचा आहे, असे केल्याने तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होणारच आहे पण त्याच बरोबर शरीरामध्ये कुठे नस दाबली गेलेली असेल ती सुद्धा व्यवस्थित होणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.