आज आम्ही तुम्हाला समुद्र शास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. जर तुमच्या पायाच्या बोटांची स्थिती जर अशा प्रकारे असेल तर तुम्हाला धनवान श्रीमंत बनवण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. समुद्र शास्त्रानुसार जर आपल्या पाया तील बोटांची स्थिती जर अशा प्रकारे असेल तर यावरून एक अंदाज वर्तवला जातो की आपल्या जीवनामध्ये धन येणार आहे की नाही? आपल्या जीवनामध्ये प्रगती होणार आहे की नाही? आपल्या जीवनामध्ये काय काय चांगल्या गोष्टी घडणार आहेत? कोण कोणते अडथळे येणार आहेत ? या सगळ्या गोष्टींबद्दल एक माहिती सांगण्यात आलेले आहे.
त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सुख असणार आहे की दुख असणार आहे ? आपण कशा पद्धतीने कार्य करायचे आहे? कोण कोणते कर्म करायचे आहे ?जेणेकरून आपले जीवन सुलभ होणार आहे? इत्यादी माहिती सांगण्यात आली आहे चला तर मग आपण जाणून घेऊया त्याबद्दल.
समुद्र शास्त्र असे सांगते की, जर आपल्या अंगठा च्या बाजूचे बोट समान असेल तर त्याचबरोबर शेवटचे बोट हे त्याच्या आधीच्या बोटा पेक्षा मोठे असेल तर हे अत्यंत शुभ मानले जाते तर तुमचे बोट सुद्धा त्या पद्धतीने असेल तर हे तुमच्या जीवनासाठी शुभ मानले गेले आहे. आपल्या शेजारचे बोट जर मोठे असेल तर आपल्या जीवनामध्ये अनेक सुख शांती वैभव नांदत असतात त्याचबरोबर जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होत असतो.
मुलाबाळांवर पैसा खर्च होत असतो परंतु पैशाची कमतरता कधीच भासत नाही. जर आपला अंगठा आणि त्याच्या शेजारचे बोट समान आकाराचे असेल तर त्याच्या जीवनामध्ये खूप सारे चांगल्या गोष्टी घडत असतात, त्याला संतान सुख तसेच परिवारिक आनंद सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये मिळत असते त्याच बरोबर स्त्री सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळत राहते. जर समजा आपल्या पायाचा अंगठा शेजारच्या मोठा पेक्षा जर मोठा असेल तर अशा लोकांना अनेकांचा गुलाम सुद्धा समजले जाते याचाच अर्थ असा की अशा व्यक्ती कोणाच्याही मनाला नकार देत नसतात प्रत्येकाचं म्हणणे ऐकून घेत असतात.
अशा प्रकारच्या व्यक्ती ही खूपच लाजलेले असतात ते कुणाला नाही म्हणू शकत नाही आणि प्रत्येकाचे म्हणते ऐकत असतात. असे लोक हे खूप चांगले मानले जाते त्याच बरोबर लोकांच्या मनामध्ये अशा व्यक्तींबद्दल खूप चांगली भावना असते त्यांच्या मनामध्ये नेहमी आदर असते. जे तुमच्या आणि त्याच्या शेजारचे बोट आपल्या पायाचे मधले बोट जर लहान असेल आकाराने तर त्या व्यक्तीची पत्नी खूप गरीब असते, याचा अर्थ असा की जरी ती गरीब असली तरी तुमच्याकडून ती फारशी अपेक्षा ठेवत नाही.
तुमची म्हणने कधीच नाकारत नाही. तुम्ही ज्या गोष्टी त्यांना पुरवाल त्या गोष्टी नेहमी समाधानाने स्वीकारत असतात. या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचे वैवाहिक जीवन नेहमी सुखी समाधानाने ,आनंदाने जात असते त्या कोणत्याच प्रकारच्या गोष्टी ची अपेक्षा करत नाही. जर त्याच्या शेजारील बोट मोठे असेल तर अशा व्यक्तींना स्त्रीसुख खूप मोठ्या प्रमाणात मिळत असते म्हणजे त्यांची पत्नी असते ती अतिशय कमावणारी जरी असते किंवा कमी खर्च करणारी सुद्धा असते आणि अशावेळी पतीची नेहमी काळजी सुद्धा घेणारी असते.
अशा व्यक्तीला पत्नी खूप चांगली मिळते त्यांचे घर सांभाळून घेणारे ठरते व घरामध्ये नेहमी आर्थिक स्थिती का निर्माण करणारी लागते. जर आपल्या पायाचे चौथे बोट म्हणजे करंगळीच्या शेजारचे बोट आकाराने छोटे असेल तर आपल्याला वैवाहिक जीवनामध्ये अनेक संकटे झेलावी लागतात. अनेक वादळे निर्माण होत असतात त्याच बरोबर सतत वारंवार भांडणे होत असताना सुद्धा त्यांच्या नात्यांमध्ये ती निर्माण होत राहते.
जर हे तुमच्या बाबतीत घडत असेल तर आणि या दोषापासून तुम्हाला वाचायचे असेल तर अशावेळी आपल्याला पायामध्ये अंगठ्यात काळा धागा बांधायचा आहे ,जेणेकरून तुम्हाला या वाईट गोष्टीचा दोष लागणार नाही. जर आपल्या दोन्ही पायाचे बोटे जर एका आकाराचे असेल तर अशा व्यक्तींना संतांचं खूप चांगले मिळते परंतु त्यांचे आयुष्य जास्त नसते अशा व्यक्तींचे जी मुलं असतात ती त्यांचे म्हणणे नेहमी ऐकत असतात.
त्यांना जीवनामध्ये चांगले यश प्राप्त करून देणारे असतात आणि आपल्या आई वडिलांचे नाव सुद्धा कमवणारे असतात. अशा प्रकारच्या व्यक्तींचे आयुष्य जरी कमी असले तरी त्यांनी व्यतीत केलेल्या जीवनामध्ये खूप सारे नाव करून जातात. अनेकांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करून जातात आणि आपल्या आठवणी मागे सोडून जातात. जर आपला अंगठा आणि उर्वरित बोट जर एकाच समान आकाराचे असेल तर अशी व्यक्ती असामान्य असतात त्यांचे जीवन सर्वसामान्य माणसं सारखे नसतात , ते सेलिब्रिटी असतात ते त्यांचे जीवन अत्यंत ऐषारामात जगत असतात.
परंतु त्याच बरोबर कधीकधी विरुद्ध परिस्थितीसुद्धा निर्माण होऊ लागते जर तुमच्या अंगठ्याचे आकार व अन्य बोटांच्या आकाराचा एक समान असेल तर आपले जीवन कधीकधी सकारात्मक दृष्टीने जातेस पुढे पण कधीकधी नकारात्मक दृष्टीने सुद्धा मागे सरकत असते आणि कधी कधी आपण एवढे गरीब होतो की आपल्या जीवन अत्यंत हलाखीचे होऊन जाते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.