मुलतानी मातीत मिसळा फक्त या 2 वस्तू; चेहरा एवढा उजळेल की तुमचा विश्वास बसणार नाही.!

आरोग्य

फक्त हा उपाय करा आणि चेहऱ्यावरील काळे डाग काळे वांग लवकर दूर करा. प्रत्येक स्त्री व पुरुष यांना वाटत असते की आपला चेहरा सुंदर दिसायला पाहिजे. आपली त्वचा तजेलदार दिसायला हवी. प्रत्येकाने आपले कौतुक करायला पाहिजे म्हणून आपण अनेक वेळा अनेक उत्पादनाचा वापर चेहऱ्यावर करत असतो जेणेकरून आपले रूप गोरे दिसायला हवे परंतु अनेक वेळा रासायनिक पदार्थाचा वापर केल्यामुळे आपली त्वचा गोरी होण्याची चमकण्याची काळसर पडू लागते व चेहऱ्याचा खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होतो होऊ लागतो.

अशा वेळी चेहऱ्याचा कोणते प्रकारचे नुकसान न होता आज आपण घरच्या घरी करता येणारा असा एक आयुर्वेदिक शास्त्रातील महत्त्वाचे उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग असतील ,सुरकुत्या असतील त्या संपूर्ण निघून जाण्यास मदत होणार आहे.

हे वाचा:   शरीरातील कोलेस्टेरॉल पातळी वाढल्याची लक्षणे.."जाणून घ्या" वेळीच ओळखला तर हार्ट अटॅक चा धो'का टळतो !

हा उपाय करण्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते सुद्धा आपल्याला सहज घरामध्ये उपलब्ध होऊन जातात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम तांदळाचे पीठ वापरायचे आहे. तांदळाची आपल्या चेहर्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी मुलतानी माती वापरायचे आहे मुलतानी माती अनेक वर्षापासून आयुर्वेदिक शास्त्रामध्ये महत्त्वाची मानली गेलेली आहे.

आपल्या शरीरातील जे काही पिगमेन्ट असतात ते बाहेर काढण्यासाठी मुलतानी माती महत्त्वाची ठरत असते त्यानंतर तिसरा पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे बटाटा चा रस.आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी व चेहऱ्याला चमक आणण्यासाठी बटाट्याचा रस महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

मग हे तिन्ही पदार्थ एकत्र करून आपल्याला पेस्ट बनवायचे आहे. ही पेस्ट तुम्ही दिवसभरातून कधीही कोणत्याही वेळेला लावू शकतात. हा उपाय अतिशय साधा सोपा पण तेवढाच प्रभावी असल्याने तुम्हाला काही दिवसातच चेहऱ्यावरील काळे डाग वांग सुरकुत्या नष्ट झालेले दिसतील आणि हा उपाय घरगुती असल्याने त्याचा कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम सुद्धा नाही.हा उपाय आपण पंधरा दिवस जरी केला तरी तुमची त्वचा अगदी तजेलदार दिसण्यासाठी मदत होणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.

हे वाचा:   २१ दिवसांत पोट होईल पूर्णपणे सपाट; वजन कमी करण्याचा रामबाण उपाय एकदा नक्की करा.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.